अन्न आणि पोषण संबंधित मूलभूत माहिती | पौष्टिक आहार | पोषक द्रव्ये | संतुलित आहार व पोषक द्रव्ये
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- आजकाल, लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. प्रत्येकाला निरोगी शरीर हवे आहे. सर्वांना निरोगी जीवनासाठी पौष्टिक आहार खाण्याची इच्छा आहे. लोकांना अन्न आणि पोषण या बाबतची वैज्ञानिक माहिती समजणे अत्यंत आवश्यक आहे; जे त्यांना खाण्याच्या अवेळी सवयी आणि पुढील गैरसोयांपासून रोखू शकते.
या कारणास्तव, न्यूट्रलाइफने आपल्यासाठी सोप्या भाषेत पोषण आहारातील शास्त्रीय मूलभूत माहिती
उपलब्ध करून दिली आहे.
जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया टिप्पणी द्या आणि आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह सामायिक करा. जर तुम्ही न्यूट्रलाइफ चॅनेल सबस्क्राइब केल नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#संतुलितआहार #अन्नआणिपोषण #पौष्टिकआहार #कर्बोदके #अन्नगट #पोषणद्रव्य
WATCH MORE VIDEOS:
1. Nutrition Education: • Balanced Diet | Exactl...
2. Nutritious Food: • Why you should eat coc...
3. Nutritious Salad: • High Protein Chicken S...
4. Low Sugar and Nutritious Sweets: • Roasted Bengal gram Pe...
5. National Nutrition Week - 2020: • National Nutrition Wee...