Chala Hawa Yeu Dya Latest Episode | पत्रकार भाऊचं प्रचार गीत ऐकून अमोल कोल्हे झाले हैराण | CH3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2023
- Chala Hawa Yeu Dya Latest Episode | पत्रकार भाऊचं प्रचार गीत ऐकून अमोल कोल्हे झाले हैराण | CH3
#lokmatfilmy #marathientertainmentnews #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO) आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
चला हवा येऊद्या हा कार्यक्रम बगताच सगल टेंशन नहीं स होते खुप छान आहे 😂😅😂👌😆👌🙏🙏
या भाऊच काय करावे खरंच धम्माल अभिनेता
😊 डॉ अमोल जबरदस्त.
भाऊ नंबर one
फक्त भाऊ.
खूप छान ❤
गायत्रीचे हसणं फार गोड
गु म्हनायचय का तुम्हाला?
सर्वांना हासायला भाग पाडते.महाराष्ट्राची हास्य जत्रा.
Laughing girl is best.
Nice acting by all.
चला हवा येऊ द्या मध्ये, कुशल बद्रिके 1 नंबर कलाकार आहे, कोणतीही भूमिका असो ते अगदी जिवंत करतात , त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
6 ni 7 in6😊😊😊
भाऊ भारी च
एकदम छान
Khoop chaan Gayatri datar, tummacha innocence , Hasan, sundarata chaan.
खुपच छान आहे कार्यक्रम
श्रेया बुगडेची साडी दिसायला साधी पण खूपच छान आहे
लेय हासलो राव 😅😂😅😂
खूप छान कुशल बद्रीके नंबर वन
Bhau kadam
नंबर ऐक पत्रकार परिषद खुप छान सर्व कलाकार खुप शुभेछा 👍👍
11:40 इथून पुढे हस्सून हसून मेलो आणि थांबल्यावर जिवंत झालो 😂😂😂
my favourite actor Subodh bhàve and gaytri datar ❤️💯👌👍 acting king Subodh bhàve 👍👌💯
Saglech great ahet
अपूर्ण व्हिडिओ
गायत्रीचा हसण्याचा वेगळा कार्यक्रम ठेवायला हवा.
मस्त एपिसोड
All questions nice
Khandekar chi mast marli😂😂😂
Bhau kadam 1
Khatrnak
खूप छान हंसते गायत्री मावशी 😂😂😂😂 तिचा वेगळा कार्यक्रम चला हवा येऊ द्या ने राबवला पाहिजे 😂😂😂😂.... लग्ण्याच्य पहिल्या रात्रीत गायत्री काय करेल 😂😂😂 आणि नंतर नवरा पण रोज असेच करेल... दोघे असेच करतील 😂😂😂😂
My photo is attached to this email and I b know if there is anything else I m
काय बावळट सारखी हसत आहे ही😅
जय महाराष्ट्र 💪
Nice
नशीब तो overacting swapnil नव्हता
विडिओ पाहिल्यानंतर सर्व गोष्टी समजतात??
तेव्हा त्या विडिओ मध्ये तुमच बोलबच्चन नाही दिलत तर बरं होईल उगाच विडिओची विनाकारण लांबी वाढत जातेय आणि घंटा काय समजत पण नाय
01:26
मस्त
Ek number rav😂😂
निलेश साबळे ओव्हर acting
Bhau is awesome no. 1
तुमचं मराठी निवेदन सदोष आहे.
बॅकग्राऊंड मधी खूपच घाणेरड्या पद्धतीने कोणी तरी हसत आहे.
असं वाटते कुणी चुडेल हसत आहे.
एवढा चांगला कार्यक्रम होता सत्यानास होत आहे.
Sager karande. Best 😂😂
Fakt Bhau 😂
Bhau kadam sir
गायत्री कशी गोड हसतेकळत नाही.
Please dont bring gayatri datar since her laughing way disturbs.
मी खुप आजारी होतो घरी एकटाच बेचैन झालो चला हवा येऊ दया कार्यक्रम पाहीला आजारपण एक तासभर विसरलो मित्रहो हसा आणि हसवा धन्यवाद सर्वांना
7:53 साडे एकोणीस वर्षाचे भरत जाधव.
Amche kulle😂
Kushal bdrike 1 nam
कोल्हे साहेबांनी असा वेळ न घालवता जुन्नर तालुक्यासाठी पण थोडा वेळ द्यावा 😢
Esha
Khup hasalo
Episode???
10:47
Maharaj sagli passing maaf kara
Hello Nathuram
05:10
Odhun tanun laughter mhantat hyala
Mast👍😁😄
कोल्हे चे डोळे व्हिलन सारखे दिसतात. काम ही तसेच करतात.
Tula jara jastach kalta ka re mand buddhi
Number check karun ghe jara
डोळे कपटी वाटतात.धुर्त पण दिसतो
Please sry pan gayatri datar cha hasna khup bakwas aahe
Jila hi power Sab Fauji
???
कोल्हे यांची भाषा फिल्मी आहे, अभिनई भाषा, अस नेचुरल नाही वाटत
भामटं आहे ते.....
हा हा😂$$$$$
MH 12
भामटा कोल्हा
हसू आवरत नव्हतं.छान. धन्यवाद
l
Madhe edit ka karta original pahije sagal music sahit 🤨
Hello lalya
U
😂😂
चला हवा येऊ द्या कार्यक्रम पूर्वी सारखा राहिला नाही, कंटाळवाणा होत आहे प्रवास
"अजिबात नाही.. इतक्या मोठ्या सातत्याने चालू असणा-या कार्यक्रमात नवीन-नवीन काही दाखवते वेळी कोठेतरी मर्यादा येणारच.. बोलणे सोपी, पण ऐन वेळी ते चौकटीत बसविणे कठीण असते.. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे मनोधैर्य वाढवा.. शक्य नसल्यास खच्चीकरण पण करू नका.."
गायत्री दातार आणि प्रार्थना बेहरे यांची हसण्याची compitition ठेवा 😂😂
मराठी माणसांचा आवडता कार्यक्रम thanks हसून हसून पुरेवाट झाली रोजच कार्यक्रम झाला पाहिजे महाराष्ट्राची लाडकी टीम धन्यवाद
मुद्दा काय आहे...🤣🤣
खुपच मनोरंजन झाले झाले का ते तर कोल्हे कोल्हे
Sagar karande kuthe Ahet
"पत्रकार परिषदेतील पत्रकारांनी मा. डाॅ. अमोल कोल्हे साहेबांना विचारलेले प्रश्न, तद्नुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरे लाजवाब, कु. ईषा हिचे अफलातून व नैसर्गिक हसणे😊😊😊 खरचं छान.."
#,oko9#i4 tktnt# #v#,eurg#6j hrfswswrdffcf. ffssrsezeese ffssrsezeese#fxf d,d$fffd,d,sdp
👌🏻👌🏻
९
😢😅.
@@vilaswanjari3194 b😅😅
I am 😅700 😢😮😂🎉u u I 70😮
गायत्री दातार खुळचट वाटते,घोडयासारख्या खिंकळण्या मुले
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂nonstop😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक नंबर दलिंदर आहेत सर्व
अरसिक आहे तू.......
@@YTManoranjan33 तूच दलींदर आहेस आस वाटतं
तुम्ही जावा भाऊ तिथे
@@bhushanmahajan2682 तू जा बे....
@@ambadasrajguru2314 तुला का एवढा पुळका
Iiiiiitttttttggg) got to go to
Tya myadum chan aahet
/pn/tyanche HASANE kharab vatatai ! Mouth maik "avid" krawa ,maza yet nahi...........sorry
पहिल्यांदा बर्दीके सुसह्य आहे नाहीतर पकवतो नेहमी
He hsn khr ast ka g murkh poreeee
Ekdam overacting ahe hasnyachi.
एवढी add.. फालतू चॅनल
खूप छान ❤
खूप छान
07:48
10:19
10:12
05:21