फक्त शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा वापर केला आणि त्या गरीब बहिणी तशाच राहिल्या नवीन फॉर्म सुद्धा चालू केले नाही दिलेला शब्द पाळला पाहिजे होता बाकी सगळ्या बहिणी केल्या आणि बाकी सावत्र बहिणी केल्या😢😢😢
मजुरी करून खाणाऱ्या महिलांना पैसे देण्यात यावे हीच इच्छा आहे माझी दादा 🙏 जेव्हा आम्ही कुठेतरी मजुरी करू तेव्हा आम्हाला पैसे मिळतील. म्हणून आम्ही लाडक्या बहिणीच्या पैशांची वाट बघतोय 🥺🥺
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब जय विठ्ठल रखुमाई दिसे ठाईठिई ठाई नमस्कार करून आशीर्वाद द्या महादेव महाराज की हनुमान महाराज की जय गजानन माऊली जगाची आई नमस्कार करून आशीर्वाद द्या
दादा अजून मला aekahi हप्ता आला नाही माझे पोस्टचे खात आहे आम्ही पण खुप गरीब आहोत आम्ही पैसे येणारं म्हणून वाट बघत बसलो आहोत आता तुम्हीच सांगा कधी येणार आमच्या खात्यात पैसे
अहो दादा मी पाच सहा महिने झाले सारखे कमेंट्स पाठवते आतापर्यंत मला एकही रुपया आला नाही माझा फॉर्म ऑगस्ट महिन्यात ऐप झाला आहे पण माझ्या कमेंट चे काही दखल घेतली गेली नाही मी नाशिक रोडची रहिवासी आहे
9000हजार.रुपये.आले. आले आहे
सर माझे पैसे आले नाही अजून 1500
फक्त शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा वापर केला आणि त्या गरीब बहिणी तशाच राहिल्या नवीन फॉर्म सुद्धा चालू केले नाही दिलेला शब्द पाळला पाहिजे होता बाकी सगळ्या बहिणी केल्या आणि बाकी सावत्र बहिणी केल्या😢😢😢
Mumbai borivali ghare k a form kaise bhare
धन्यवाद साहेब 🙏
सोलापूर जिल्हा बँक ऑफ इंडिया
खूप छान माहिती 🙏🙏💐💐
Thank u tumche vidio mi pahilet share kelet mala sarva hafte milalet atacha yeil mala paithani milel na
Amhala fakt December cha hafta bhethla ahe adi check hafte bhetle nahi post bank
Thanks sir मला सगळे पैसे मिळाले🙏🙏🙏🎉🎉🎉
आणि रोज रोज तुम्हाला कमेंट करून त्याचे पैसे मिळतात म्हणून तुम्ही हे खोट्या बातम्या आम्हाला ऐकवता आणि आम्ही तुमच्यावर विश्वास करतो
Kup. Can. Mahete. Detat. Sar.
मला ही घरा साठी अर्ज भरायचा आहे
❤ कृपया फेक बातम्या टाकू नये
❤❤❤
दादा माझी आई आजारी असते तिला पहिल्यापासून हप्ता आलेला नाही माझी आई सांगली जिल्ह्यात राहते
😅😮
😅😮
❤❤❤❤ kharach khup chan ahe dada tumche aabhari aahot
मला 9000 हजार रुपये मिळाले मी सुमन पवार जिल्हा सातारा
बँक पोस्ट
धन्यवाद भावांनो असाच आशीर्वाद असू द्या❤❤❤❤❤❤❤
❤❤❤नवहजारमीळाले छान
Maulana Babu 1 December saptah aalela aahe
दादा कधी हपता टाकणार जिल्हा सातारा निलम लक्ष्मण सुवे😢😢😢😢
Maharashtra Mumbai
खूप छान दादा मि नागपूर जिल्ह्यातील
Thanks 🎉🎉दादा
सीदे.सर.अजीत.दादा.सर
Thanks
Thank u dada 🙏🙏🙏
त्या बातम्या ऐकत आहे का दोन जीबी नेट खतम होता आणि नवीन नेट मारून तेच ऐकतो
¹1
मी पारस हून लायु पाहात आहे.
Khup chhan mahiti dili
धन्यवाद साहेब
सर्वच लाडक्या बहिणी आहेत ना मग सर्वच बहिणींना खुश करा दादा खुश कराआणि त्या खुश झाल्याच पाहिजेत😮
अकोला जिल्हा आहे
नमस्ते सर धन्यवाद दादा पुणे मध्ये जानेवारी जानेवारीचा भाग का अजून आला नाही पुण्यामध्ये
Thank. You so much. Dada
धन्यवाद सर
Mast video chan mahiti dili
मजुरी करून खाणाऱ्या महिलांना पैसे देण्यात यावे हीच इच्छा आहे माझी दादा 🙏 जेव्हा आम्ही कुठेतरी मजुरी करू तेव्हा आम्हाला पैसे मिळतील. म्हणून आम्ही लाडक्या बहिणीच्या पैशांची वाट बघतोय 🥺🥺
मी अहमदनगर जिल्ह्यातुन आहे मला सर्व हप्ते मिळाले 9000धनयवाद
Thanks sir
सर मला पन घर पाहीजे २००००
सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील नेली गावात राहते तर मला ग्यास सिलिंडर चे पैसे कधी मिळणार ते सांगा डिसेंबर चे पैसे कधी मिळणार ते सांगा धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
मला जानेवारीच्या हप्ता आला नाही
Good morning sir
आमचा नाशिक जिल्हा आहे.सेटट.आहे
I didn't get my money yet of Jan when will I get it
पुणे
माझा एकही रुपया आलेला नाही अजून
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब जय विठ्ठल रखुमाई दिसे ठाईठिई ठाई नमस्कार करून आशीर्वाद द्या महादेव महाराज की हनुमान महाराज की जय गजानन माऊली जगाची आई नमस्कार करून आशीर्वाद द्या
मला 9000भेटले नाशिक 7हप्ता नाही आले sbi
Sindhudurgat yenar ka
धन्यवाद दादा
दादा अजून मला aekahi हप्ता आला नाही माझे पोस्टचे खात आहे आम्ही पण खुप गरीब आहोत आम्ही पैसे येणारं म्हणून वाट बघत बसलो आहोत आता तुम्हीच सांगा कधी येणार आमच्या खात्यात पैसे
Jalgaon Bank Baroda
मलाही घरकुल पाहिजे मी सोलापूर जिल्ह्यात
सर मला पैसे आलेत नाही
Thanks dada mala saree pahije❤
Mast video chaan mahiti dill
How to check name on list of ladki behan yojna
Dada Chan aahe yojna 🙏
६००० मिलाले लाडकी बहिन कलपना घुगे ठाणे जिल्ह्याला bank of canara
मला पण पैसे आले नाही
सर पैसे जमा झाले नाही सर
Pune jilla mala ata pariyant 9000 milale
सर मला साडी नक्की ध्या पैठणी साडी.मला पाहिजे अशी विनंती आहे धन्यवाद.
Adi kse pahasae
दादा माझा सांगली जिल्ह्यात बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र मला डिसेंबर महिन्याचा व त्या अधीचेही हप्ते मिळालेत खूप खूप आभारी आहोत
रायगड ला येणार का आज पैस पण मला डिसेंबर च हप्त आला नाही आजुन साहेब
सांगली जिल्ह्यातील मला पैसे मिळाले नाही डिसेंबर महिन्यातील मिळाले नाही
सोलापूर जिल्ह्यात वाटप नाही का
फक्त फेक बातम्या देतात नवीन फॉर्म चालू होणार होते ते पण नाही झालं फक्त हप्ता उद्या येईल उद्या येईल चालत
Sir humare pas kuch nhi h na gadi na ghr hum bahut Garib h humko paise ki bahut zarorat h plzzz humko bhi paise dena
मला सहा हाप्ते मिळाले आहे सर धन्यवाद
मला 9000 मिळाले आहे पुढील हप्ता बाकी आहे,पोस्ट खाते,विजया आनंद भालेराव, मुंबई, विक्रोळी महाराष्ट्र,
Mala paise nahi aale aajun December che
धनश्री कुराडे
दादा मला मोबाईल मंदे काहि कळत नाय ओ पन मि ईथुन पुढे नंकि करिन
21 रुपये पाठवा ना साहेब
मी सातारा जिल्ह्यातून बोलते आतापर्यंत फक्त 7500 आलेत
Mi 10vidio pahile like pan kele ahe
भाऊ आज उद्या येतील na पैसे
आम्ही खरच लाभार्थी आहोत
Chan❤
दादा आम्हीला घरुगुल कधी मिळणार
दादा. मला. सहावा. हप्त्ता. नाही. आला. कधी. येणार. दादा.
Mi mumbaichii ahe mla 9000 bhetle ahe majhi bank indian overseas bank ahe
Dada mzya mulich form bhru n 3 mahine zalay ajun aproval honar ka
शीदे❤शाऊ❤ने❤7500❤आले❤पन❤डिसेंबर ❤पैसे❤अजुन❤आले❤नाही❤❤❤❤❤❤
माझा सोलापूर जिल्हा आहे
जाने 2100 सांगतात मग 1500 बोलतात
मला पहिले चार हप्ते आलेत आता नंतरचे हप्ते आलेले नाही
❤❤❤❤🎉🎉🎉🎉💯💯💯💯
दादा मी शत्र पती संभाजी नगर मध्ये आहे
आता पर्यंत आमाला 9000/ रुपये मिळाले आहेत मुंबई मालाड पूर्व धन्यवाद दादा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दादा तुम्हचे
Mi. Nasik. Shrat. Vadala. Gaon. Madhe. Rahate. Make. Bankeche. Nav. Ambhudaya. Bank. Ahe. Majya. Khatya. Madhe. Paise. Aletka. Kalva. Abhri. A hot. Aple.
Ho to the world is a great time Jeff is a good time for you and cold🥶😷 in the other day
Fir se baat nhi hai kya hua kya hua tha na y y is😮
दादा आमच्या ही खात्यात पैसे आले नाही काय करावं
दादा मला घर बांधून पाहिजे
अहमदनगर जिल्ह्यात कधी येणार आहे दादा
पैसे पोस्टात.आले.नाही२१००रूपये
सोलापूर जिल्हा मधून बोलत आहे मला 9000 पैसे आले आहे अन्नपुर्णा योजनांचे एकही हाप्ता नाही मिळाले एस बी आय SBI Bank आहे
अहो दादा मी पाच सहा महिने झाले सारखे कमेंट्स पाठवते आतापर्यंत मला एकही रुपया आला नाही माझा फॉर्म ऑगस्ट महिन्यात ऐप झाला आहे पण माझ्या कमेंट चे काही दखल घेतली गेली नाही मी नाशिक रोडची रहिवासी आहे
Sir Mala 9oct la gas cha parta cha massage aala pan paise nahi aale kadhi yetil hp gas connection aahe kyc pan aahe mazya navavar gas aahe
❤❤❤❤❤❤nashik, vani
धन्य वादसर