दादर मधील अगरबत्ती आणि कीचैन चे स्टॉल |Cheapest Prices|DADAR Street Market|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- दादर मधील अगरबत्ती आणि कीचैन चे स्टॉल |Cheapest Prices|DADAR Street Market|
नमस्कार , मुंबईतील दादर येथे अगरबत्ती आणि कीचैन चे स्टॉल याचा व्हिडिओ मी आज केलेला आहे, कमीत कमी 10/- रुपयांपासून ते जास्तीत जास्त 100/- रुपयांपर्यंत मोहम्मद काका आणि राहुल च्या स्टॉलवर या मिळतील
ते जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरु नका सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
मोहम्मद काका आणि राहुलचे स्टॉल
पत्ता -सुविधा शोरूम च्या अगदी समोर,
दादर - पश्चिम
मोहम्मद काका - Time - 4pm to 10pm
राहुल - Time - 4am to 10pm (फक्त शनिवार आणि रविवार)
Follow Our Social Media
Instagram: https: / mumbai_chi_chedva
Facebook: pallavi.salg...
Email ID: pallo471@gmail.com
#mumbaimarket
#mumbai
#dadar
#dadarmarketmumbai
#agarbatti
#agarbatti sticks
#keychain
#keychain for bag
#keychain for Bikes
#keychain for kids
#keychain for best prices
😍🙏खाली दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा, अजून असे भांड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील 😍🙏
1 - घरात आणि प्रवासात वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त वस्तू | नाईक काकांच्या स्टॉल | Cheapest Prices| DADAR |
• घरात आणि प्रवासात वापर...
2 - लग्नासाठी लागणारी मुसळ,दगडी दिवे,पाटावरवंटा,जात,खलबत्ता इ.चे दादरमध्ये शॉप | Nakshatra Mall Dadar |
• लग्नासाठी लागणारी मुसळ...
3 - मुंबईमधील दादर मार्केट येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात | Kitchen Steel Bartan| Bhandi | Dadar
• मुंबईमधील दादर मार्केट...
Thank You for all the support and love..
Pallavi Salgaonkar, Mumbai
Thanks For Watching...mumbaichichedva
Khoupch chhan
धन्यवाद
Khupch chhan video kelas...khupch मनाला भावला ❤❤. Nakkich agarbatti v keychain खरेदी karu ithun..nice sharing ❤❤
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupch chhan 👍👍
Thank you 🙏🙏🙏
Wah khup chan 🎉🎉nakkich
Thank you 🙏🙏🙏
Khup chan
Thank you 🙏🙏🙏
Chhan
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice video sister 😍 keep going Thank you
Thank you sister please share with other people 🙏🙏🙏
Rahul ❤ good luck. Chauhan
Thank you 🙏🙏🙏
Khup chan madam asach sglyanna madat kara ..je mehnat krtat tyanna support kelach pahije ..rahul dada la ani kakana शुभेच्छा tasech tumhalahi ..tumhi khup chan kam krta
खूप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल 🙏🙏🙏
Mast 😊
Thank you 🙏🙏🙏
Nice information ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🙏🙏
कस्तुरी अगरबत्ती
धन्यवाद 🙏🙏🙏
Nakki gheu agarbati aani keychain
तेवढेच त्या स्टॉल वाल्यांना मदत होईल धन्यवाद 🙏🙏🙏