शांत फडणवीसांचा संयम सुटला या वाल्मीकचा बाप जरी आला तरी याला फडणवीस तुफान भडकले? Devendra fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 12 วันที่ผ่านมา +4

    नुसते सांगतो धन्या चा राजीनामा एकच वांदा फडणवीस देवेंद्र सरकार यांना सांगणे इथे भाषण स्पर्धा नाही

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक नंबर साहेब संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 2 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलतात तुमच्याकडे न्याय आहे तुम्ही न्यायानेच राज्य करा

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 2 วันที่ผ่านมา

    😢😢😢😢 तुमच्या आता सगळे आहेत गृहमंत्री आहेत लवकरात लवकर केस देशमुख कुटुंबांना न्याय द्या न्याय देणे

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 12 วันที่ผ่านมา +1

    जुमलेबाज आहे साहेब तुम्ही,,, न्याय मिळेल अस वाटत नाही,, तुम्ही महाराष्ट्र चे गृहमंत्री आहे

  • @republic980
    @republic980 17 วันที่ผ่านมา +3

    दिसतोय काय गतीने तपास पकडले ते दिसले ऐटीत येतो हें सत्य महाराष्ट्र बघतो अरे संतोष देखमुख मेला कुठे आहे पुरावाच नही कारण हा पुरावा मागतो त्यातूनच समजते काय न्याय मिळणार ते एवढे दिवस पुरावे नस्ट करणे साठी याचे डिपार्टमेंट काम करत होते वाटते

  • @santoshnikalje7008
    @santoshnikalje7008 4 วันที่ผ่านมา

    या प्रकरणात जागृत सामाजिक दबाव सत्ताधारी राजकीय लोकांना असल्याने कठोर कारवाई करावीच लागेल. जनता आणि सामाजिक दबाव दुर्बल (दुबळा) असल्यास राज्यकर्ते गंभिरतील गंभीर प्रकरणेही जनतेला न जुमानता दुर्लक्षित (taken as granted) करतात.

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 2 วันที่ผ่านมา

    BJP कार्य करताच नाहीतर योग्य ईमानदार प्रगतशील विचार असणारे व्यक्तीला मारलं आहे पक्षापेक्षा हा माणूस म्हणून एकदम छान स्वच्छ प्रतिमेचा युवक सर्व समावेशक असा होता 😓🙏🚩🙏

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 17 วันที่ผ่านมา +1

    महत्वाचे शब्द पुरावे पुरावे नाहीसे करणार मग काय

  • @AshokThorat-u9r
    @AshokThorat-u9r 16 วันที่ผ่านมา +2

    Mukhyamantri devendra fadnvis ekdam barober bolale aahet tyanchya matashi mi sahmat aahe

  • @dineshbhalekar590
    @dineshbhalekar590 15 วันที่ผ่านมา

    खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत फडणवीसांचे

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 17 วันที่ผ่านมา +1

    बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले

  • @ShaineshBagkar
    @ShaineshBagkar 17 วันที่ผ่านมา +2

    22 दिवस काय झोपला होतास काय.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 16 วันที่ผ่านมา

    time. bond kiti he spasht karawe devabhau

  • @dharmrajjadhav1670
    @dharmrajjadhav1670 3 วันที่ผ่านมา

    C.m hm yaoarkarat purate aadakale. 3chukamule

  • @9321Bb
    @9321Bb 5 วันที่ผ่านมา

    Valimikila vachavle moka lava

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 16 วันที่ผ่านมา

    sarpanchanchi hattya. shrunkhala rajyat hot rahnar kay uttar devabhaune dyawe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 16 วันที่ผ่านมา

    kaydyache. rajy. aahe. kay uttar devabhaune dyawe

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanucha kay?

  • @ShaineshBagkar
    @ShaineshBagkar 17 วันที่ผ่านมา +2

    माळी बाई ला भेटायला वेळ आहे पण देशमुख यांना भेटायला वेळ नाही. बोल बच्चन

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 17 วันที่ผ่านมา +2

    Khote heading takun misguide karu naka.

  • @bhausahebpawar138
    @bhausahebpawar138 17 วันที่ผ่านมา

    Natak