आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
अत्यंत सुंदर प्रबोधन प्रस्तुत जलस्या मधून. लोकशाहीर माननीय संभाजी भगत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण चमू ची अप्रतिम प्रस्तुती. माननीय संभाजी भगत यांना मानाचा जयभीम. सर्व प्रतिभावान कलावंतांना जयभीम.या कार्यक्रमाच्या आयोजकांना सप्रेम जयभीम. नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. आमचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, आदरणीय अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. 👍🙏🙏🙏.
जय भीम सर अप्रतिम 💐💐💐💐🙏🏻
भगत साहेब महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही च्या विरोधात सुरुंग लावणारी गाणी सुद्धा प्रस्थूत झाली पाहिजे
❤🔥💥❤️🙏👍👍
आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
जय भीम सर अशीच चळवळ सुरु राहो व लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी
कार्यक्रम अप्रतिम झाला,या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
Bsp चे केडरकॅम्प कार्यक्रम केले तर तुमची जास्त प्रसिद्धी होईल 🐘🐘🐘जयभीम bsp जिंदाबाद 🐘🐘🐘
सर खूप छान विश्लेषण केल्या बटल आभार
अत्यंत सुंदर प्रबोधन प्रस्तुत जलस्या मधून. लोकशाहीर माननीय संभाजी भगत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण चमू ची अप्रतिम प्रस्तुती. माननीय संभाजी भगत यांना मानाचा जयभीम. सर्व प्रतिभावान कलावंतांना जयभीम.या कार्यक्रमाच्या आयोजकांना सप्रेम जयभीम. नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. आमचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, आदरणीय अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. 👍🙏🙏🙏.
जय भीम जय भारत🇮🇳💙
खूप छान प्रबोधन कार्यक्रम दादा अति उत्तम अजून असेच यशस्वी कार्यक्रम देत राहा💐😊
आपण प्रबोधनाच्या माध्यमातून समाजालाजागृत करत आहात दादा जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 👏🏻🙏🏻
जय भिम दादा फारचं छान परंतु यांच्या लक्षात येत नाही ना
Jai bhim sir,khup khup dhanyawad,khup sunder 🙏🙏
Apratim samajprabhodhan
खरा आंबेडकर अनुयायी व गाण्यातून प्रोबोधन व प्रत्येकाला त्याची जागा दा खावणार गायक. आपणास प्रमाणिक जयभीम नमोबुध्दाय
सहमत.. जयभीम
Viry great sir
Yala mhantat vidrohi,
Satya khup.........asta❤
Best team work no1
अप्रतिम सर आपणास मानाचा जय भीम
Very nice sir
La jwab bhagat sir tod nahi tumhala
जय भिम शाहिर सर
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
बहुजन हिताय बहुजन सुखाय
Jaibhim bhagat saheb
❤जय भिम ❤साहेब ❤
खुप खुप छान ❤
जय भीम सर अप्रतिम🙏
jaybhjm ❤
Apratim sadarikaran
Jay Bheem sar
जय भीम दादा खुप खुप जलसा
जय भीम साहेब
Jai bhim sir
Jay bhim
जय भीम सर
जय भीम सर
जयभीम
जय भीम सर
Jay bhim sir
शरदचंद्र पवार ची दलाली बंद करा बाकी सर्व ठीक आहे
दृष्टी आणि दृष्टिकोन यात फरक आहे