अम्मा किती प्रेम करते माझ्यावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • अम्मा किती प्रेम करते माझ्यावर | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

ความคิดเห็น • 21

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रस्त्यावर आलेल्यांना तुम्ही घर दिले, खूप पुण्य, आशिर्वाद मिळो तुम्हाला 🙏

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्योतीताई तुम्ही सगळ्या आजी-आजोबांची इतकी सेवा करता देव तुम्हाला सगळ्या बाजूनी मदत करू दे

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई राकेश दादा चा फोन येतो का नाही ताई पाण्याचे ग्लास त्याच्या जवळ ठेवत जावा की कोणाला ठसका जर लागला तर पटकन पाणी पिता येईल ना ताई तशी तुम्ही खूप छान काळजी घेता त्यांची

  • @lalitapawar6730
    @lalitapawar6730 35 นาทีที่ผ่านมา

    खूप छान व्यवस्था केली आहे सर्वाना जिवन आवश्यक सर्व आहे छान नाष्टा आहे छान विङीओ 🙏🌺जय श्रीकृष्ण

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजी आजोबा चा तुम्हाला खूप आशिर्वाद आहे ज्योती ताई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई खूप छान काळजी घेता, सर्वांची 🙏👍

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण कुठल्या परीस्थितीत होतो , आधार मिळाला नसता तर आपले काय हाल झाले असते , याचा विचार जाणिव ‌ठेवून आजी आजोबांनी ठेवावा. असे असले तर एकमेकांची मन दुखावल्या जाणार नाही. एकमेकांना समजून घेतील .

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अम्मा खूप छान रमली❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव ताई🥰🥰😊😊

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jevtana pinya karita glass thevayla sangat ja kumbarla,kadhi konalahi thaska lagu shakto,kumbarla kalavati Tai milali sobtila,ammala asech roj hasayla sangat ja,nahitar nehmi radkach chehra asto,chhakuli aai,mrutdala Tai,vatshhala Tai nehmi hasat rahatat,chhan swabhav aahe.sarvanni aanandi rahave,khush rahave.nice video❤

  • @dj12ka442
    @dj12ka442 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्मा खुप गोड आहे ❤

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप छान म्हाणाल्या 🎉🎉

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी वाट बघत असते तुमच काम खुप मोठ आहे

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वांना बसण्यासाठी मोठ्या चटई चा वापर केल्यास बरे होईल! नाश्ता करताना कोणी काही खाली सांडवत नाहीत , चटई खराब होणार नाही. याची सर्वजण काळजी घेतील. सर्वांना नमस्कार🙏

  • @avantikapatil8562
    @avantikapatil8562 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amma asach hasat raha

  • @anitakale7833
    @anitakale7833 ชั่วโมงที่ผ่านมา

    वैशाली चा चेहरा दाखवान ताई

  • @NandaJadhav-kt7bd
    @NandaJadhav-kt7bd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई वैशाली विडिओ मधे का दिसत नाही चेहरा पण तिचा दिसत नाही

    • @hshsjkak
      @hshsjkak ชั่วโมงที่ผ่านมา

      Kon vaishali

  • @ananddhormale9170
    @ananddhormale9170 ชั่วโมงที่ผ่านมา

    वैशाली दाखवा की