फाटीचा मुहूर्त झाला एकदाचा 🙏🏻 रायबा आणि बाजीला फेरे सुद्धा दिले 😊 | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- फाटीचा मुहूर्त झाला एकदाचा 🙏🏻 रायबा आणि बाजीला फेरे सुद्धा दिले 😊 | Bailgada Sharyat |
बाजी आता खूप मस्ती करायला लागला आहे | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
दादा बैल तयार करताना साम दाम दंड भेद हे वापरायला लागते तुम्ही आम्हाला विचारलं यातच तुमचा मोठेपणा बाजी आणि रायबा सर्व गोष्टी वापर करा आत्ताच कला अंगत येऊ शकते सवय लागली की लागली मग नंतर बदलत नाही मग तेव्हा कितीही मारा आणि किती काय करा सवय जात नाही त्यामुळे ड्रायव्हर जे काय करतील ती या दोघांच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे मनावर दगड ठेवून या गोष्टी करत जावा दुसरी गोष्ट कर्नाटकी बैल किती पळतोय काय बोलतोय आपल्या वातावरणात मिसळतो का बघा वाटल्यास एक 15 दिवस 20 दिवस त्याला आणा तालीम देऊन बघा आणि मगच खरेदी करा वातावरण बदलल्यास पहिल्या ती फरक पडतो शेवटी निर्णय तुमचाच😊😊😊😊
खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
आमच्याकडे त्या फळाला पंजाच फळ असं म्हणतात त्याचे काटे हातात टोचू देऊ नका काटे हातात टोचल्यास जास्त जखमा होतात
आई तुळजाभवानी दोघांना चांगला आशीर्वाद दे आणि ह्या दोघांनी पण बकासुर सारख नाव करून अखंड महाराष्ट्राच्या मनात बसाव.💯🙏🤗🤗
रायबा चा आखाडा तयार झाला.... आता पायलवान तयार होणार 👍👍
रायबाचे लाड गोठ्यात ,पळताना नाही,त्याशिवाय कोठे चूक होते ते रायबाला कसे कळणार,आणि हो दोन्ही खादी फिट झाला पाहिजे रायबाशेठ , ❤ रायबाशेठ बाजी ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाच्या मालकाचा व्यायाम चालू आहे waa मालक फिट तर बैलं फिट एकच नंबर दादा👌👌♥️♥️💪
Thank you so much 😊🙏🏻
दादा बाजी पण जरा नाव घ्या .....बाजी येणाऱ्या काळात नाव उंचीवर न्हेणार.... शब्द आहे आपला.....बाजी6666❤❤❤❤
हो दादा 😊🙏🏻
छडी लागे झणझण विद्या ये छान छान
खूप छान ताई दादा सर्व मित्र परिवार फाटी तयार झाली स्वतःची आता कसलं टेन्शन नाही खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤️
Thank you so much 😊🙏🏻
रायबा पळालेला व्हिडिओ टाका कारण त्याचा पळ ❤बघण्यासारखा आहे❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
नादा पुढ सगळ बाद नाद एकच बैलगाडा शर्यत ❤❤ रायबा 🔥🔥🔥# जिद्द
Thank you 😊🙏🏻
रायबा आणि बाजीच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
फेऱ्याचा विडीओ टाकलाच नाही ,काल पासून वाट बघितली आणि तुम्ही वेगळाच वीडियो टाकला👍
😊🙏🏻
बाजी गट नंबर १७ तास नंबर ४
😊🙏🏻 धन्यवाद
कोणत्या मैदानात आहे
फुटला नारळ गणपती बाप्पा मोरया
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
@ShrishaNikam 🙏
व्यायाम भारी होता❤
Thank you 😊🙏🏻
दादा सिस्त देत असताना काही होत नाही येकदा शिस्त लागली की काठी ची पण गरज नाही ❤
रायबचा फेऱ्याचा व्हिडिओ टाका ❤❤❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
भैयाला ड्रायव्हर बनवा❤❤
Hoo dada banva
Ho Dada 😊🙏🏻
एकच.नबर.दादा.वयाम
Thank you 😊🙏🏻
Lagnacha album dakhva tumchya dada ekda so excited
❤ रायबा ❤️ हो टाका व्हिडिओ 😊
Ho Dada 😊🙏🏻
Ek number tayari
😊🙏🏻
दादा पहीलि कमेट 💯💯❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻😊
व्हिडिओ सोडा❤❤❤
😊🙏🏻
टाका दादा व्हिडिओ तुम्ही रायबा बाजी चा ❤️ शिस्त लागायला तेवढं करावं लागतं हे सगळ्यांनी लक्षात घ्या 🙏🏻
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Mast tai 1 number tayari
Thank you 😊🙏🏻
सोडा दादा 💯💥❤️
😊🙏🏻
रायबा ला शिकवण्या साठी तेवढ तर चालणारच सोडा विडीओ पळालेला आतुरता लागली रायबाच पळ बगण्याची ❤ नवम हिंदकेसरी बकासुर DON आदत किंग रायबा व स्पीड किंग बाजी फॅन ❤रत्नागिरीकर कोकण
धन्यवाद दादा 😊🙏🏻
शिक्षक पण पोरांना मारतातच की शिकवताना मैदानात फक्त नाही काय करायचं असं पण नसत करायचं पण कधीतरी चालतंय 😊✌️
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
मस्त फाटी आहे दादा
Thank you 😊🙏🏻
बाजी❤❤❤❤❤
😊🙏🏻
मिकी उचला सांगते. ❤❤😊
Aamhala pan raiba che palane baghayache aahe dada ❤
Ho Dada 😊🙏🏻
रायबा❤❤❤❤❤
😊🙏🏻
Congratulations ❤🎉
Thank you 😊🙏🏻
दादा फेऱ्याची व्हिडीओ कधी येईल रायबाच्या ❤
9pm
अहो दादा ताई बकासुर मथूर पण असेच तयार झाले आहेत ..तर एवढा नका विचार करू तुम्ही ..
Thank you 😊🙏🏻
आता येईल मजा ❤❤❤❤❤
😊🙏🏻 धन्यवाद
पाठीचे व्हिडिओ तुम्ही रोज सोडत जावा
Love you रायबा बाजी 6666 सरकार ❤❤❤
Thank you 😊🙏🏻
👌👌दादा
😊🙏🏻
Rayaba❤
😊🙏🏻
दादा फाटी जास्त कडक आहेत बैलाचा पाय लचकु शकतो त्यामुळे फाटी थोडी नरम बनवा
Congratulations dada ❤🎉
Thank you 😊🙏🏻
खुंप छान वीडीओ दादा वहीनी
Thank you 😊🙏🏻
Tumcha avaj khup bhari ahe👍🏻😍
Thank you 😊🙏🏻
रायबाच फेरयाच video taka🙏
Ek number dada ❤❤🥰🥰🥰🥰🥰😊😊😊😊😊😊😊😊🥰🥰🥰
धन्यवाद 😊🙏🏻
❤❤❤
😊🙏🏻
दादा फाटी च्या समोर चे सर्व अवजारे काढून साईटला टाका नाहीतर गाडी कट नाही झाली तर त्याच्यावर जाऊ शकते 💯💯💯
अपला रायबा कसा पलाला है पहनाया साठी तर वाट पाहट आहे नक्की वीडियो टाका ताई आणि भावजी ❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
Baji chi chithi gat 17 tas 4 var
nighali ahe ❤❤❤
Thank you 😊🙏🏻
Baji uday vaduj made ahe
Gat no - 17,
Tas no -4,
Var ahe baji uday
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही वेळात वेळ काढून गट पाहिलेत 😊🙏🏻
Dhanyavad dada
विद्यार्थी ला अभ्यासाची वळन लावण्या साठी मास्तर ला कळक व्हावे लागते ❤❤❤❤ नाद ❤❤❤❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
रायबा पळायला ❤ तो व्हिडियो टाका ❤
छान विडिओ, भावा, रायबा अजून कोसा होणार 👍👌
धन्यवाद 😊🙏🏻
दादा रायबाच्या फेऱ्यांचा व्हिडियो लवकर टाका
हो दादा 😊🙏🏻
Nice video❤❤❤❤😊
😊🙏🏻
दादा नक्कीच व्हिडीओ शेअर करा आम्ही रायबा आणि बाजी च्या फेऱ्याच्या व्हिडीओची आतुरतेने वाट बघत आहोत बाकी कोणी बोलेल याचा विचार करू नका कारण बोलणारे वाईट झालं तरी बोलतात आणि चांगल झालं तरी बोलतात 🙏आतुरता रायबाच्या फेऱ्याची.......
Thank you ho Dada 😊🙏🏻
रायबा आणि बाजी चा फेऱ्याचा व्हिडिओ कधी टाकणार आहे सांगा ..?
9 pm
10 vajle na video taka...@@ShrishaNikam
Dada vahini tumhi khup god aahat ani tumche sarhe god rayba bajji pn aahet dada bajji sarkha kond amche kade pn aahe jabarjast pal aahe pn vaydi vachun rahatoy tar dada apli gadi julali tar gat tarri nighel
Thank you 😊🙏🏻
I love Rayba ❤ please video ta ka 😢❤❤
😊🙏🏻
दादा रायबा चा व्हिडीओ टाकाकी 🥰❤️❤️❤️❤️❤️रायबा बाजी प्रेमी ❤️❤️❤️
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
दोन फाटी मधे रायबा बाजी VS सुलतान
लखन मंग समजेल Speed
हो दादा 😊🙏🏻
सोडा दादा
दादा फेऱ्याचे व्हिडिओ टाकण्या साठी दुसरा चॅनल ओपन करा.. yellow doller च पण काय विषय येणार नाही❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
Dada soda video रायबा बाजी शिस्त लावण्यासाठी एवढं करावाच लागणार
हो दादा 😊🙏🏻
दादा ऊद्या रायबा चा वीडीओ सोडा
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
Dada ferya video taka
Ho Dada 😊🙏🏻
प्लीज सोडा प्लीज सोडा फेरा माझा रायबाग बघायचा आहे
हो दादा अपलोड चालू आहे 😊🙏🏻
Ajun upload zala nahi ka 😢
Baji uday vad
😊🙏🏻
Video send Kar Dada फेर्याची
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
बाजीचा पण टाका
Ho Dada
दादा थोड काठीच शासन पाहिजेच❤
आपण शाळेत होतो तेव्हा एक म्हण होती ना, छडी लागे छछम छम, विद्या येई घम घम❤❤
फेरे देताना पुढचे ट्रॅक्टर चे साहित्य काढत जावा ❤❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam अहो तुम्ही व्यायाम करताय ते इन्स्टा चे सगळे व्हिडिओ बघून मी पण व्यायाम करतोय.. तेवढं डाएट च द्या की.. तुम्हाला सकाळी व्हॉट्स ॲप वर मेसेज केलाय बघा❤❤
दादा छोट्या गोष्टींच येवढ टेन्शन घेत जाऊ नका 🙏
रायबा आणि बाजीला पहिल्यांदा शिकवताना फोक मारावी लागते त्याशिवाय स्पीड लावत नाहीत
उद्या बाजीला गुगुळ लागो ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना ❤️💯😍💥
रायबाचा व्हिडिओ लवकर सोडा स्पीड चांगले लावले असे बोलला तुम्ही 💥💯❤️😍
Please🙏 dada rayabacha video lavakar patva❤️💯💥😍
Rayaba and baji is make history in next year ❤️💯💥😍
बाजीचा नियोजन पुसेगावला पण करा 💯❤️💥😍
हो दादा खूप खूप धन्यवाद जय बाळूमामा 😊🙏🏻
Nice
😊🙏🏻
व्हिडिओ टाका दादा
हो दादा 😊🙏🏻
निवडुंगाच्या फळाचे तूस लहानपणी हातात घुसले होते, शेण लावले हाताला तेव्हा निघाले। धन्यवाद आठवणी जाग्या केल्या बद्दल
Aaj fere aani udya lagech maidan
नाही दादा काल फेरा झाला 😊🙏🏻
विडीओ टाका ❤❤
Sher video
😊🙏🏻
दादा फेरयाचा व्हिडिओ टाका
😊🙏🏻ho Dada
डाव्या साईटला स्पीड जास्त आहे रायबाचं ला काय वाटते भाऊ व्हिडिओ पाहिला त्याचा आम्ही
.सोडा की व्हिडिओ दादा वाट बघतो आहे सर्व
हो दादा 😊🙏🏻 मी ज्योतिबा डोंगरावरती आहे लगेच
Aho Tyala Shtist Lavanyashathi Tevadh chalat
🙏🏻😊 धन्यवाद
टाका दादा विडीओ रायबाचा ❤
😊🙏🏻 धन्यवाद ho
दादा वीडियो पाठवा ना
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
शिस्त लावण्यासाठी काठीचा वापर केला तर ठीक आहे पण बैलं ऐकत नसेल म्हणुन काठी चा वापर करणे चुकीचं आहे मी माझं मत मांडलं बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा 🙏🙏♥️♥️♥️
Ho Dada धन्यवाद 🙏🏻😊
Feranci video taka
Dada rayba palalela video lvkr soda
Ho Dada 😊🙏🏻
Kay rao 1 tasane video taknar hota Ani taklach nay
हो दादा लगेच सोडतो 😊🙏🏻
दादा फेऱ्याचा व्हिडीओ टाका
😊🙏🏻
Taka video ❤
70 k sub करिता अभिनंदन
Thank you 😊🙏🏻
Feryachi video taka
Ho Dada 😊🙏🏻
Dada fera cha video taka thodya velane atta ajache
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam Dada feryacha video taka ki lavkar
Tya udya la fauj mde fntrol mntyat
Baji kasa palala mi bajicha fan aahe baji kasa pallala te sanga
एकच नंबर 😊🙏🏻
@ShrishaNikam video kevha yenar
Dada khree mi medical cllg la ahe tri mi n chukta tumcha video bgt asto.
Ani raybacha video taka tumhi
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
फेऱ्याचे विडिवो टाका रायबाशेट कशे पळाले आणि नविन खरेदी आदत आहे कि दुसा आहे
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻