Bharati Pawar On Onion : 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्य लागू :भारती पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 57

  • @nileshkadam4606
    @nileshkadam4606 ปีที่แล้ว +8

    आईघाली आहे

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 10 หลายเดือนก่อน +2

    या बाईलाच कांदे काढायला घेऊन या.म्हणजे शेतकऱ्यांच काय दुःख आहे हे कळेल.

  • @pundliknikam8574
    @pundliknikam8574 ปีที่แล้ว +2

    ऑक्टोबर बातीपत्र

  • @dineshwakchaure3606
    @dineshwakchaure3606 8 หลายเดือนก่อน

    31 December 2023

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 11 หลายเดือนก่อน

    😂😂 तुम्ही export करता बाकी व्यापारी यांना बंदी पवार

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 6 หลายเดือนก่อน

    भारती ताई तू राजीनामा देऊन टाकला पाहिजे होता कांदा प्रश्नावर मतदान आमचे घेतात आणि पक्षाच्या तालावर नाचतात राजीनामा दिला असता आज निवडून आले असते

  • @khanderaodeore9490
    @khanderaodeore9490 ปีที่แล้ว +4

    वाट लावली शेतकऱ्यांची या सरकारने, पण लक्षात ठेवा शेतकरी पण येणाऱ्या निवडणुकीत तुमची वाट लावेल

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 6 หลายเดือนก่อน

    पडल्यावर निर्णय घेतला

  • @bhimsainikpanditkambale4185
    @bhimsainikpanditkambale4185 ปีที่แล้ว +1

    लाज वाटली पाहीजे निर्यात लावाला

  • @shivajikadam5021
    @shivajikadam5021 ปีที่แล้ว +1

    800 डॉलर किती होते.. मॅडम आम्ही पिसे आहोत का..

  • @vishnuvapre5410
    @vishnuvapre5410 ปีที่แล้ว +3

    2024 मध्ये माती खाणार तुम्हाला मी

  • @saurabhhandore2103
    @saurabhhandore2103 ปีที่แล้ว

    Bjp 2024 nako ahe sahmat lokani like kara👉

  • @ushagangurde3397
    @ushagangurde3397 ปีที่แล้ว

    Ko

  • @राजारामकिरकाडे
    @राजारामकिरकाडे ปีที่แล้ว +1

    शेतकरी नाराज खुप तोटा, छान ताई आवडल

  • @sandipvyapare5242
    @sandipvyapare5242 ปีที่แล้ว +4

    शेतकरी. भीकारी.केले.. ..घातकी..b..जे..p

  • @JagdishtrambakRaundal
    @JagdishtrambakRaundal 8 หลายเดือนก่อน

    लबाड ताई नाफेड कडून कमिशन मिळते ताईला शेतकरी मरतो आहे हे ताईला काही गेन देने नाहीं ताई लाजा वाटल्या पाहिजे
    आपण पण शेतकरी घरातील आहोत

  • @mothabhaupawar9162
    @mothabhaupawar9162 ปีที่แล้ว +2

    भारती ताईंना खोटं बोलताना सुद्धा थोडेफार भी काही वाटत नाही

  • @kailasrundal1371
    @kailasrundal1371 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कडे आरोग्य खाते आहे तुम्ही त्या कडे ज्यास्त लक्ष्य द्या नफेड मध्ये फायदा असतो तुम्हा सर्वांना मारतो फक्त गरीब शेतकरी ... शेतकरी जगवा हा विचार करा

  • @rajendrashewale5577
    @rajendrashewale5577 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचा. चेरा पाहून वाटतं तुम्हाला हा निर्णय अमान्य वाटतो पण पक्षाची पोळी पाजावी लागते आमचे ऐटि अण्णा राहिले असते तर पक्षातून बाहेर पडले असते पण ताई इकडे आड तिकडे विहीर झाली आहे

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 ปีที่แล้ว

      Madam kay shetkari yeda aahe ka. Young shetkari ENGG graduated aahet..

  • @nanashewale7167
    @nanashewale7167 ปีที่แล้ว +1

    भाजपा सरकार शेतकरी विरोधीच आहे

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 ปีที่แล้ว +1

    काय बोलतो हे कळतय या बाईला का

  • @prashantaher6504
    @prashantaher6504 ปีที่แล้ว +2

    Tai kiti vedyat kadhtayet aata

  • @pratapthakare1461
    @pratapthakare1461 ปีที่แล้ว +3

    हे सगळे राजकारणी लोकं उलटे पालटे बोलतात आणि वेळेनुसार रंग बदलतात

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 ปีที่แล้ว

    Kendra Anya Rajya Sarkar Shetkari Virodhi aahe Manoj niryat Bandi taklif 2024 la Shetkari Palti Nagar Lona Rahe

  • @dyneshwarkakad4703
    @dyneshwarkakad4703 ปีที่แล้ว

    Old Neause लागु नये

  • @a.ahackerteam7538
    @a.ahackerteam7538 ปีที่แล้ว

    Pawat Tai la matdan karnar nahi

  • @sunilgurule1773
    @sunilgurule1773 ปีที่แล้ว +1

    बाई, डोक्यावर पडली का अहो इथे जास्त भाव बाहेर कमी भावात विकायचे ही भारत सरकारच्या मंत्री आहेना मग हे कोणाला सांगता

  • @गणेशठोके-ख2ण
    @गणेशठोके-ख2ण ปีที่แล้ว

    भारती ताईंचे केंद्रात काहीच धकत नाही

  • @murlidhrchaudhari8256
    @murlidhrchaudhari8256 ปีที่แล้ว +1

    शेतकरी विरोधी..... सरकार.....

  • @sachinthakare2395
    @sachinthakare2395 ปีที่แล้ว

    Ya भुरीचा काहीच चालत नहीं

  • @rahuljamdade2768
    @rahuljamdade2768 ปีที่แล้ว +2

    कांद्याच्या दर कमी झाल्यावर पण balance करण्यासाठी दर ठरवा 30 रुपये प्रति kg , व्यापाऱ्याने कांदा विकायचा

  • @deorekhemraj4780
    @deorekhemraj4780 ปีที่แล้ว +4

    शेतकऱ्यांना काही फायदा नाही कारण शेतकऱ्यांकडे कांदा राहिलेला नाही आता फक्त नाफेड आणि व्यापारी जवळ आहे

  • @sambhajiparbhane9990
    @sambhajiparbhane9990 ปีที่แล้ว +2

    Tumchya bapane sheti Kelis ka

  • @dnyaneshwarshingote4563
    @dnyaneshwarshingote4563 ปีที่แล้ว

    Hihi holi kara

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 ปีที่แล้ว +1

    चैनलवालैनो कांदा आवक कमी झालेने भाव वाढलेत सरकार उल्ट शेतकरचे खुठी ठोकत सरकार बाहेर माल जाणार नाही हेच पहात ही बाई शेतकरेच हीत नपहाता सरकारच हत पहाते याचा आता शेतकरेकडे कांदा नसलेने शेतकरेना फायदा होणार नाही

  • @panditdhok3790
    @panditdhok3790 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ टाकायची काही गरज नाही जुना आहे

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 ปีที่แล้ว +3

    40 percent mage ghevun 800 dollars lavle. Kay shetkari yeda aahe kay.. Insted of 10000 your charging 66000 thousand.. shetkari atta engg graduation aahet

  • @wavaresunil6786
    @wavaresunil6786 ปีที่แล้ว +1

    भारत रत्न पुरस्कार द्यावा

  • @babasahebjaygude4744
    @babasahebjaygude4744 ปีที่แล้ว

    खोट आहे ही माहिती

  • @lagadannalagad57
    @lagadannalagad57 ปีที่แล้ว +3

    बिलकुल शेतकऱ्यांचा विचार नाही कारण आज बाकीच्या राज्यांनी पण नवीन कांदा चालू झाला आहे 🙏 फक्त शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न 🙏🙏

  • @dnyaneshwerjadhav6356
    @dnyaneshwerjadhav6356 ปีที่แล้ว

    तु खरच डोक्यात नाहीत

  • @deonathhiwarde1966
    @deonathhiwarde1966 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक पिकाबाबत असा बैलेंस करयला सरकारला फारच त्रास होईल का ?

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 ปีที่แล้ว +1

    आता निर्यात करण्यासाठी 40%ऐवजी 80%होणार निर्यात होणार नाही आता

  • @sunilbhamare2017
    @sunilbhamare2017 ปีที่แล้ว +1

    कांद्याचे भाव कमी करण्यासाठी परत एकदा धन्यवाद

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 ปีที่แล้ว

    निर्यात बंद करून ४०%कर कमी करून फायदा काय होनार

  • @nileshkadam4606
    @nileshkadam4606 ปีที่แล้ว +2

    आईघाली आहे