"गोडाचा शिरा" सर्वच बनवत असतील एकदा असा बनवून तर बघा खाल्यानंतर चव विसरणार नाही | शामल पेडणेकर ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 5

  • @Mayuri-z3o
    @Mayuri-z3o 2 วันที่ผ่านมา

    Wow yummy recipe mouthwatering 🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 2 วันที่ผ่านมา

    खूपच छान शिरा बनवला आमच्या घरात सर्वानाच गोडाचा शिरा आवडतो. बनवणार नक्कीच ❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आज पहिल्यांदाच हा संत्री वापरून शिरा बनवला. मस्त संत्रीचा स्वाद येतोय सर्वानाच खूप आवडला रेसिपीज बद्दल धन्यवाद 🙏❤❤

  • @स्मितामोरे-द9घ
    @स्मितामोरे-द9घ 2 วันที่ผ่านมา

    खूपच छान रेसिपीज असतात तुमच्या मी बनवते शिरा पाहूनच तोंडाला पाणि सुटले.मस्त कापसा सारखाच मऊ लुसलुशीत दिसत आहे.नक्कीच बनवणार👍👌😋😋 ❤❤

  • @dhanraj6412
    @dhanraj6412 2 วันที่ผ่านมา

    👌खूप मस्त केला वहिनी शिरा संत्रीचा 😊👍