sajan bendre new song.yedu tujya gongravari gar gar hava.. येडु तुझ्या डोंगरावर गार गार हवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- sajan bendre new song yedu tujya gongravari gar gar hava.. येडु तुझ्या डोंगरावर गार गार हवा
गित.संगित..गायक...साजन बेंद्रे..
संगित संयोजक..प्रताप वाघमारे
8888808211
रेकौर्ढिग स्टुडिओ..रुतु पानगाव
Ly bhari bap...❤️👍🏻😍🔥
१ च नंबर गाण झालय नाद खुळा
काय झालय पण खूप दिवस झाले तुमच्या कडून वेगळं पटकन मनाला भिडेल असं गाणं ऐकायला मिळालं नाही... चाहता म्हणून आम्ही तुम्हाला मनात नाही तर डोक्यावर ठेवलय.. पण अपेक्षा थोडी वाढलीये..एक काळ होता जेव्हा तुमचं बान खेळूदे मोकळा हे एकच गाणं पुर्ण जत्रेत वाजत होतं या जत्रेतही तुमचंच गाणं वाजलं पाहीजे याची वाट बघतोय .....
Ouija uu Ii ok 😅
येडामायच्या डोंगरावर खूप गार हवा आहे , हे सगळ्यांनाच माहीत आहे. लय हवा केली की येडामाय हवा कडती
आहा आहा नाद खुळा
खुप सुंदर 👌👌👌🥰🥰आईच्या कृपेने डोंगरावर आणि गार हवेत तुमच्यासोबत एकल गान तेव्हा पासूनच यात्रा सुरु झाली feel येत होता.. खुपच भारी ..लेखणी गायन लाजवाब👌👌🥰🥰बादशाह बादशाह च आहे.... love you dear...🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhau hi gaan khup bhari ahe surekha sathe and pulawale
Kkdddkkk na guruji
वा क्या बात है
#Euuuu.....Kadak.......Aai Yedamai
आई येडेश्वरीने तुम्हाला कोकीळाच बनवले आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे गाणी सुचतात. असेच गीत गात जा सर तुम्ही.
एकदम कड्कककककक सर 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍1 नंः सर 🙏👍
लेखणीचा बादशाह गाण्याचा कोकिळा ते म्हणजे साजन गुरुजी
हे गाम माझा जीव की प्रन आहे वा साजन दादा ❤❤❤
Kya baat hai papa mast ki 😘😘😘🙏
Bap bap hota he nambar yek song wa guruji👍❤️
Vaa Kya bat hai Sajan Dada ek number
एकच नंबर गुरूजी 🙏🚩👌🖋🎤🎼
Kadakkkkkk 🔥🔥🔥🔥
khup chyan dada ❤️
कड्डडड्डक साजन भाऊ
साजन दादा खूपच छान गाणं झाले आहे आई येडेश्वरी चा हात तुमच्या डोक्यावर राहो आणि तुम्ही असच छान छान गाणे बनवत राहा
खूप छान गाणं बनवलं आहे दादा 👌👌💛💛
👍👍sajan guruji brand, is brand
नंबर एक
खुपच छान सर
अप्रतिम गान🤩❤️🔥👏🙇♀️
Ek no song
कडक
खूप मस्त आहे साजन भाऊ गाणं कांचन बोलती शिरूर ओळखलं का भरत का तुम्ही शिरूर या एका दिवशी
Khup Sundar
Mast guru
Khup mast sajan dada
गुरुजी खूप छान
Khup chan
Mast gruji.....😘
खतरनाक
Kadakkkk Guruji ❤️😍
Super super dada
chan
आई राज उदे ऊदे
Only Sajan Guruji 😍😍 लेखणीची खाण माझे गुरुजी
गाणं खूपच छान आहे
गुरुजी छान 👌👌👌👌
Papa mst आता वाटतय चैत्र पुनव.आल्या सारखी 😘😍🤩💖❤️❤️
जबरदस्त ♥️🌹🔥
वा क्या बात है साजन दादा एक नंबर अप्रतिम
🌺🌺👌👌👌👌
माता येडूआई की जय
ये हे मेरा बाप 🥰🙏मस्त बप्पा
Khup khup chan sajan sir🙏🙏🙇♀️🙇♀️🌺🌺❤❤👌👌👌👌
खूप च छान झालय गाण
साजन दादा
आई येडेश्वरी🙏❤
🔥🔥🔥🔥
एक नंबर साजन दादा🙏🙏🙏👌👌👌
Best Singers Of Sajan DADA...!🔥✌
एकच नंबर🔥🔥🔥👌👌👌
साजन सर एक गाणं बनवा की लग्न लागल्यावर वरड जोरात
एकच नंबर साजन गुरूजी 💝🤞🥰🔥🔥🔥🔥
नमस्कार गुरू ना माझा सिद्धेश्वर इटेकर चा
क्या बात है 😍🔥💝😍🔥💝😍
अप्रतिम गीत गायन साजन सर....
आई राजा उदो उदो
येड सरीचा उदो उदो ....
🎤🎤🎤🎤🎤👍👍👍👍👍
👌👌👌👌
खरच खूप छान आहे गाण 🙏🙏
गुरूजी साजन साहेब ❣️🙏
🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌
🔥🔥🔥🔥🙏🙏👌👌
Hari dhau Aavgdech gan soda
🤩🤩🤩🤩🤩
❤❤
Waaaa 🤩👑😱
महाराष्ट्र चा आवाज साजन बेंद्रे
🙏🙏
Khup mast 🥰
💯💯💯💯😀😃😄🤗🤗😊☺️🤓😎💯💯💯🙋🙋🙋 अप्रतिम भक्ती🙋💯💯💯💯🙇🙇🙇🚩🚩🚩🚩🚩✍️✍️✍️✍️✍️🤳🤳🤝🤝👌🖐️👊🤚✋🤘🤟👍👌🤚✋🤟🤘🤟👌🤛🤜👍💪👍💪🤝🤝🤲👐🚩🎶🎼🎶🎼🎶🎼🎹🥁🎹🥁🎹🥁🎶🎼🎶🎼🎩🪄🎩🪄🎩🪄🎩🎩🪄🎩🪄
mi tynchi nat aahe
साजन दादा गाणं मस्त आहे. पण गेल्या एक वर्षापासून साजन-विशाल जोडीने पाहिजे तसा धुरळा नाही उडवला. नाहितर साजन-विशाल हिटच गाणं देणार हे आख्खा महाराष्ट्राला माहित आहे. एक रसिक या नात्याने विनंती करतो या भिमजयंतीला साजन-विशाल यांचं मार्केट जाम करणारं गाणं यायलाच पाहिजे! या भिमजयंतीला फक्त साजन-विशालच वाजायला पाहिजे. असं काहीतरी हिट गाणं करा. 🙏🏻 (जिथं झुकती रथी महारथी असा झाला भिमराव घटनापती) हे गाणं रेकॉर्ड करता आलं तर हिटच होईल. तुमच्या चाहत्यांना आता फक्त तुमच्या हिट सॉंगची अपेक्षा आहे.
जय भिम 🙏🏻💙
-- एक चाहता रसिक ✌🏻
8
🌹🛕🌹🙏🙏🌺🕋🌺🤲🤲👍👍
Khup chhan 🙏🙏👍❤️❤️
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Nice
एकदम मस्त साजन दादा