Viral Grandmother Driver Aaji : वयाच्या 89 व्या वर्षी Car Driving शिकणारी आजी । Driving learning
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- या आहेत कल्याण येथील दहागावच्या गंगाबाई मिरकुटे आजी. वयाच्या ८९ व्या वर्षातही कार शिकण्याचा त्यांचा उत्साह एखाद्या तरूणीला लाजवेल असा आहे. लहानपणी गंंगाबाई यांनी फक्त बैलगाड्याच पाहिल्या होत्या. मात्र आता मुलं-नातू गाडी चालवतात हे पाहून आपणही गाडी शिकावं असं त्यांना वाटायचं. नातू विकास भोईर यांनी त्यांच्या आजीला गाडी चालवायची का असं विचारलं? तेव्हा आजी म्हणाल्या मला येईल का? तिथूनच विकास यांनी आजीला गाडी शिकवण्याचा ध्यास घेतला. आजीचं एकत्र कुटुंब आहे. तेव्हा आपण गाडी चालवत कुटुंबियांना देवदर्शनाला जावंं असं त्यांना वाटतं. तर कार चालवता येणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे ते सर्वांनीच शिकावं असं गंगाबाई सांगतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या मराठीतील म्हणीचा अर्थ आजींकडे पाहिल्यावर लगेच कळतो
रिपोर्ट- राहुल रणसुभे
#Viralvideo #ViralAaji #Mumbaiaaji #Driveraaji
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Great inspiring
मनाची खूप मोठी त्याची..किती छान वाटते आहे...
किती नशीबवान आहेस ग आजी तुला या वयात चालवायला मिळाली
Vikas aple khup abhinandan
Very very nice 🙏🙏👌👌👌👍👍🌹🌹
Perfect example of 21st century modern woman. Salute to ajji💐💐👏👏
पहले तर नातवाचे अभिनंदन.. नंतर आजीचे अभिनंदन कारण आजीचा मान राखून हिम्मत दिली.
Natasha
अहो मोकळ्या जागेत कुणीही चालवेल..... रोड वर अवघड आहे.... उगाच रिस्क नको....
Nice
आजीचा confidence भारी
म्हणून आमच्या कडे एक म्हण आहे जेवणात कढी व घरात बुढी असलीच पाहिजे
ग्रेट
No risk no gain. Salute to Aji. High respect for Vikas Bhoir.
🙏🙏आजी , प्रथम आपल्या नातीचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी आपणास प्रोत्साहन दिले इच्छा तेथे मार्ग आजींच्या 89वयात एवढा आत्मविश्वास व कुटुंबातील स्ञी ला पाठिंबा गाडी शिकण्यास मला आजींचा खूपच अभिमान वाटला शिक्षण घेण्यास वयाची मर्यादा नसतेच मनोबल हवं खूप खूप छान वाटले बघतांना धन्यवाद!👌👌👌👍👍🙏💐🌹❤️👏👏🤗👊
ग्रामीण महाराष्ट्रातल्या प्रेरणादायक घटना वार्तांकनात समाविष्ट केल्याबद्दल बीबीसी मराठीचे अभिनंदन
Hya aji sarkhe kutumb sarvanna labhave
Congratulations aai u re booster of all the women's Power 👍👍👍👍🙏🙏🙂🙂
💯👌👌👌👌👌👌लय भारी आजी 1 च नंबर आजीला दिर्घायुष्य लाभो 🙏
Congratulations aaji, you are the inspiration to all women. Congrats to grandson also
आजीचा आजीचा आनंद पाहुन खुप छान वाटलं🤗🤗👌👌👍👍
Ya mahatarine tarunpani Kay Kela bhaje khale
आजीची ईच्छा नातवाने पुर्ण केली👍👍
नातवाचे कौतुक करावे तेवढे थोडेच खुप छान.असे नातू प्रत्येक घरात असावे.असे संस्कार त्याला आई वडिलांनी दिले सलाम त्या आदर्श माता पित्यांना
Most brilliant thing i saw today
Brilliant...Aajji..😳
आजीला खूप घाई आहे देवाघरी जाण्याची 😮
आज्जी ना सलाम आहे.कोणतीही गोष्ट मनापासून शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी वय आड येत नाही.👍👌👌🥰
India women can do the best. Hats off to Grandma.
हायवे रोडवर नाही चालवली गाडी
Khup Chan aani.tumhala Salaam.
सकारात्मक ठेवा ना
आजी खरचं तुझी जिद्द बघून आणि शिकण्याची इच्छा बघून आज सर्वांना दाखवून दिलेस हॅट्स ऑफ टू यू आजी 🙏 . आणि सर्व कुटुंबीयांचे पण कौतुक करण्याजोगे आहे . खूप मोठी inspiration tumhi दिलात आज . खूप खूप अभिनंदन आजी 💐
Good job grand son good gesture now iam going to learn
Kiti mast family aahe
Aaji khup mast
This is women of India ...This is women empowerment..
खूप छान
Natvace kavtuk karil tevad kami
Great Om Shanti Om Shanti ji Ji 🙏
Best
Waaw ajji u r great
Very nice good 😂
Khup prernadayak ahe he ki ajine gadi shikun Naveen pidhila protsahit kele thaku very much.shikvnaryala v shiknarayala
Great aaji....hats off 👏
Khup chan
Really great aaji natu 👍🙏inspired me 🥰
Great🙏
आजी तुमची नातवंडे खरोखर भाग्यवान आणि गुणी आहेत. तुम्हास परमेश्वर अजून उदंड आयुष्य देवो. आजी ही घराची लक्ष्मी असते. भाग्यवान कुटुंब
Proud of u आज्जी
Sunder👌
👍👍
Wajah aajji , you're Great.🙏🌹💐🌹💐🌹💐
Great aahet aajji 👍👍👍👌
khup Chan aajji lay bhari
आजी तुम्हाला मानाचा सलाम
Inspirative 👍🏻👍🏻🙏👌🏻
🙏🙏🙏
Congratulations aji
Super ...
Super
अशी आजी प्रत्येक नातवाला मिळावी. Keep it up aji.
👏
सुंदर आजी👌👌👍
Plane shikka
Wow Aaji ..you are great ....🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Most beautiful vedio❤❤❤
Congrats to U MADAM 👍🌷✔
Wow ajji is great
आजीने गाडी शिकली . Is to
A great deal
छान वाटल
नातू यांना माझा मनःपूर्वक सलाम!
Wa aaji
Wow aagi
Manacha Mujara hya Ajji la 🙏🌹
धन्य ते आजी व नातू.
Tumhala salam aaji
🙏👍👌
Great jiddi ahe aji
Ek number 👌👌
ग्रेट आहात आजी... मला तुमचा खूप अभिमान वाटतो
Very inspiring 🎉
Well done aaji
Very nice jai.
खूपच सुंदर आजी ..ईच्छा तिथे मार्ग म्हणतात ..नातवाचे ही खूप कौतुक 😎
GREAT achievement
आजी, गाडी मैदानातच चालवा...रस्त्यावर नको..
Khup chan aaji amhalapan nahi jamnar he
😀👍👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤भारीच आहे की आजी. मस्तच. 👍💪💞Keep it up 👍👌👌😘😀
👌👌👌👌
Dashhiingg Aajji 🙏👍👌
मी २० वर्षांची असतांना गाडी शिकली , मधुन मधुन चालवत होते पण खर् या अर्थाने confidently ५० नंतर रेग्युलर चालवत आहे😅
Very nice👍👍👍👍👍👍👍👍
🎉❤👍👍👍👍👍
😍 super 👌 👍
Sikhne ki koi Umr nhi hoti 👌👌👏👏
👌👌👍👍🙏🙏
waa
Waa aaji tumhala gadi chalvtana pagun mi hi chalu shken ase vatate. Tumachi 100 th birthday chan celebration houde hich eshvar charani prathna.🙏🙏
सही आजी 👌👌😀
मस्त !!!!!
गाडी चालवायला शिकणे हे छानच आहे. ह्या वयात आपल मैदानात घराच्या आसपास नातवाला बरोबर घेऊन यावं फिरून पण रस्तावर नको स्वताची काळजी घ्यावी
Well Done aaji....
Inspired...
आई आजी एक नंबर
मरण यायचं तेंव्हा येतंच अगदी सहज चालताना पण