Melodious voice #prashant_desale and #bhaiya_more ... खानदेशातील गोड आवाजाची जोडी....खूप छान ...अगदी अप्रतिम झालंय साँग...पडद्यामागील कलाकार front ला आले आणि गाण्यातून पूर्ण धुमाकूळ घातला...प्रत्येक खान्देशी व्यक्ती च्या ओठावर असणार ह्या गीताचा दुसरा भाग खरचं खूप भारी आहे आणि त्यात त्यात तुमच्या आवाजाची जादू...wahh great.... आणि सर्व कलाकार ...जगताप सर विद्या भाटिया mam तसेच रिया खूप भरी....खूप खूप शुभेच्छा...असच आमच्या भेटीला नवीन काही ना काही आणत रहा...आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत आणि प्रशांत सर व भैया दादा ...salute 🫡 to you 😊💫
प्रशांत दादा आणि भैय्यासाहेब तुमचा आवाजाने संपूर्ण खान्देशातील रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं परंतु आज या गाण्यातून तुम्ही तुमच्यातील असलेला अजून एक गुपित रहस्यमय अभिनेता रसिकांच्या समोर प्रदर्शित केला आणि त्याचं कौतुक करावे तेवढं कमीच आहे शिवाय त्यासाठी शब्दच नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असंच अथक परिश्रम, मेहनतने अजून नवनवीन गाणें तुम्ही खानदेश प्रेमी करिता आणत चला आणि कला प्रदर्शित करून आपल्या खान्देशला भारताच्या नवे तर जगाचा पाठीवर एक आगळं वेगळं स्थान निर्माण करून आपलं नावलौकिक करा हीच अपेक्षा. तुम्हांला भावी आयुष्य करीता असंच नवनवीन गाणे तयार करण्यासाठी खूप खूप साऱ्या भरमसाठ शुभेच्छा.💐💐
भैय्या भाऊ नी ॲक्टिंग ते दखेलज व्हती... पण भैय्या ना जोड मा मना प्रशांत दादा ना डान्स आणि अँक्टिंग दखीसन खुप आनंद झाया... मस्त झाये दादा आणि भैय्या गाणं...🎉🎉🎉
खूपच जबरदस्त Song भाऊ आपल्या खान्देशात अश्या गाण्याची खूप गरज होती..😂😅 ती गरज तुम्ही पूर्ण केली Bhaiya Bhau & Prashant Bhau आपल्या कडे खूप काही स्टोरी आहेत अश्या 2 मामाच्या मुली आणि 2 आत्याचे मुल त्यांची लाईन लावण्या साठी जबरदस्त song आहे हे❤😅 आम्हीं पण 2 भाऊ आणि मामाला पण 2 मुली आहेत भावाच झालं लग्न मामाच्या मुली सोबत पण माझं... College च्या मुली सोबत झालं❤😊 हे पूर्ण गाणं पाहून लहान पण आणि मामाच्या गावच्या आठवणी येत होत्या म्हणुन खुप खुप धन्यवाद ❤🙏🔥 आणि Kadakkkk प्रशांत भाऊ & भैया भाऊ 🙏😍🤞💫
अतिशय सुन्दर अशी गिताची रचना मांडली आहे , हे गीत ऐकून 3 , 4 वर्षा अगोदर चे गाजलेल खान्देशातील मार्केट आठवल आणि तेच आता ही गाजवु अशी या आमच्या टीम ची मेहनत आहे. आमचे मोठे बंधू प्रशांत दादा , भैया भाऊ तसेच अंजना ताई यांचा मधुर कंठ चा संगम काही वेगळाच प्रतिसाद वाढवत आहे. आमचे मिक्स मास्टर आणि म्युझिक किंग मयुर भावाची मेहनत ही काना वर पडणारे ध्वनि आणि रिधम द्वारा कळू येत आहे. खरोखर सर्व्या टीम ने अप्रितम असी साथ देऊन मेहनत घेतली आहे खान्देशातील सर्व्या मित्रांना विनंती आहे की गाण्याला भरपूर प्रतिसाद द्या, LIKE करा , COMMENT करा, तसेच आपल्या मामाच्या मूली ला ही SHARE करा 😂😅.... #Ketan_Mali
वाह जबरदस्त गाणे झाले संपूर्ण टीमचे कौतुक आणि खानदेशातील प्रसिद्ध सिंगर प्रशांत दादा देसले यांचे आभार असेच आम्हा प्रेक्षकांना नवीन नवीन गाणी मिळत राहो धन्यवाद❤
तुमच्या गाण्याचं विषयच नाही प्रशांत दादा एक नंबर गाणं आहे तुमचे जेवडे गाने आहेत ना दादा तेवडे न्यू वरजन मध्ये खुप छान वाटतील दादा Supe song best of luck dada saheb🎉🎉❤❤👍👍👍👍
प्रशांत दादा, भैय्या,रिया, हर्षाली,आक्का आणि सर्व टीम! काय अफलातून गाणं बनावं.. जबरदस्त.. सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
प्रशांत दादा मी कोळी आहे मला तुमची सॉंग खूप आवडतात मी सतरा वर्षाची मुलगी आहे माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत लग्न झालेला आहे कारण की आमच्यात लग्न लवकर करता मी ह्या तुमच्या गाण्यावर माझी रील शुद्ध बनवली आहे मला हे सॉंग खूप आवडले❤
1 no. भाई अभिनंदन.. पुढील वाटचालीस शुभेच्छा... असेच नवनवीन दर्जेदार रचना येत राहो हीच शुभेच्छा...🎉🎉🎉🌹🌹🌹🎼🎤🎤 मन लगीन व्हई गय ना मामा.... 👍🏻✌🏻✌🏻 Next vharjun... Lovekar ch yeyil hi अपेक्षा....
1 दम जबरजस्त साँग आहे प्रशांत दादा सुपर सिंगिंग भैया भाऊ प्रशांत दादा अंजना ताई सुपर ॲक्ट ऑल टीम 🎉 जास्तच जास्त शेर करा मित्रांनो आपला प्रशांत दादा च साँग आहे 🎉❤
काय कॉम्बिनेशन शे यार , भैयादादा, प्रशांत दादा, आणि अंजना ताई हाई तिकडी नी जोरदार perform दिना. गाणं पहिला part पण एक नंबर व्हता , हाऊ तर डबल धम्माल शे . आते तर धिंगाणा च शे . Awesome,awesome, awesome ❤❤❤❤❤ भाई
जबरदस्त सोंग भाऊ भैया मोरे आणि प्रशांत देसले काय भारी कॉम्बिनेशन आहे... Excellent प्रशांत दादा.. Nice स्टार्ट of the सोंग.. परफेक्ट mix. Mayur दादा.. अंजना.. थोडा voice आहे पण खुप cachy वाटला.. ओव्हरऑल ग्रेट सोंग.@100%hit
Melodious voice #prashant_desale and #bhaiya_more ...
खानदेशातील गोड आवाजाची जोडी....खूप छान ...अगदी अप्रतिम झालंय साँग...पडद्यामागील कलाकार front ला आले आणि गाण्यातून पूर्ण धुमाकूळ घातला...प्रत्येक खान्देशी व्यक्ती च्या ओठावर असणार ह्या गीताचा दुसरा भाग खरचं खूप भारी आहे आणि त्यात त्यात तुमच्या आवाजाची जादू...wahh great....
आणि सर्व कलाकार ...जगताप सर विद्या भाटिया mam तसेच रिया खूप भरी....खूप खूप शुभेच्छा...असच आमच्या भेटीला नवीन काही ना काही आणत रहा...आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत आणि प्रशांत सर व भैया दादा ...salute 🫡 to you 😊💫
धन्यवाद 🙏🏻🥰
Shandar,,,jabrdast,,,jindabaddddd,,,,❤🎉
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
😊e😊😊@@SingerPrashantDesale
प्रशांत दादा आणि भैय्यासाहेब तुमचा आवाजाने संपूर्ण खान्देशातील रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं परंतु आज या गाण्यातून तुम्ही तुमच्यातील असलेला अजून एक गुपित रहस्यमय अभिनेता रसिकांच्या समोर प्रदर्शित केला आणि त्याचं कौतुक करावे तेवढं कमीच आहे शिवाय त्यासाठी शब्दच नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असंच अथक परिश्रम, मेहनतने अजून नवनवीन गाणें तुम्ही खानदेश प्रेमी करिता आणत चला आणि कला प्रदर्शित करून आपल्या खान्देशला भारताच्या नवे तर जगाचा पाठीवर एक आगळं वेगळं स्थान निर्माण करून आपलं नावलौकिक करा हीच अपेक्षा.
तुम्हांला भावी आयुष्य करीता असंच नवनवीन गाणे तयार करण्यासाठी खूप खूप साऱ्या भरमसाठ शुभेच्छा.💐💐
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
भैय्या भाऊ नी ॲक्टिंग ते दखेलज व्हती... पण भैय्या ना जोड मा मना प्रशांत दादा ना डान्स आणि अँक्टिंग दखीसन खुप आनंद झाया... मस्त झाये दादा आणि भैय्या गाणं...🎉🎉🎉
धन्यवाद दादाजान🙏🏻🥰
प्रथमच दोघे गायकांनी एकत्रित गीत पण गायलं अन ऍक्टिंग पण केली हा एक आगळा वेगळा पण आवडलं
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
खूपच जबरदस्त Song भाऊ आपल्या खान्देशात अश्या गाण्याची खूप गरज होती..😂😅 ती गरज तुम्ही पूर्ण केली Bhaiya Bhau & Prashant Bhau आपल्या कडे खूप काही स्टोरी आहेत अश्या 2 मामाच्या मुली आणि 2 आत्याचे मुल त्यांची लाईन लावण्या साठी जबरदस्त song आहे हे❤😅 आम्हीं पण 2 भाऊ आणि मामाला पण 2 मुली आहेत भावाच झालं लग्न मामाच्या मुली सोबत पण माझं... College च्या मुली सोबत झालं❤😊 हे पूर्ण गाणं पाहून लहान पण आणि मामाच्या गावच्या आठवणी येत होत्या म्हणुन खुप खुप धन्यवाद ❤🙏🔥
आणि Kadakkkk प्रशांत भाऊ & भैया भाऊ 🙏😍🤞💫
54
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Super Prashant Dada 🎉❤ All Team Great Work 🥳🎉
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
खुप छान व्हिडिओ बनवला.आणि खूप छान ॲक्टिंग सिंगर प्रशांत दादा व सिंगर भैय्या भाऊ 😊👌👍
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
तोडच नाही या गाण्याला प्रशांत भाऊ जय खान्देश ❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
सुपर सॉंग्स दादा खूप सुंदर 🎉❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
आमच्या चिकसे गावाची शान मा.विजू नाना मामाच्या भूमिकेत ❤ 🎉
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Khup Sunder Zhalay song... 👌👌Desale Sir bhaiya dada Anjana Tai.. superb 🥰😍
धन्यवाद श्रावणी जीलिंक शेअर करा🙏🏻💐🥰
अतिशय सुन्दर अशी गिताची रचना मांडली आहे , हे गीत ऐकून 3 , 4 वर्षा अगोदर चे गाजलेल खान्देशातील मार्केट आठवल आणि तेच आता ही गाजवु अशी या आमच्या टीम ची मेहनत आहे. आमचे मोठे बंधू प्रशांत दादा , भैया भाऊ तसेच अंजना ताई यांचा मधुर कंठ चा संगम काही वेगळाच प्रतिसाद वाढवत आहे. आमचे मिक्स मास्टर आणि म्युझिक किंग मयुर भावाची मेहनत ही काना वर पडणारे ध्वनि आणि रिधम द्वारा कळू येत आहे. खरोखर सर्व्या टीम ने अप्रितम असी साथ देऊन मेहनत घेतली आहे
खान्देशातील सर्व्या मित्रांना विनंती आहे की गाण्याला भरपूर प्रतिसाद द्या, LIKE करा , COMMENT करा, तसेच आपल्या मामाच्या मूली ला ही SHARE करा 😂😅....
#Ketan_Mali
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
एक नंबर जोडी शे भो तुमनी. असाच अजून एखादा जबरदस्त अल्बम काढा. म्हणजे पुरा खान्देश मा धूम मची जाई. ❤👌🕺👏
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
🙏जय श्रीराम 🙏तोडच नाही भाऊ या गाणाले प्रशात भाऊ आणि भैया भाऊ राहीले तर विषे खोल🙏 खादेश चीओळक 🙏
खानदेशातील सुप्रसिद्ध गीतकार सिंगर प्रशांत दादा देसले ___एक नंबर गीत रचना केली आहे आणि संपूर्ण टीमचे तर कौतुक केले पाहिजे .
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
@SingerPras😅kii
hantDesale
Apala baiya bhau pan Kay Kami ahe ka Kona pekasya
Bhaiya bhau la purn khandesh madhe Tod ch nahi dayrect
1नबर प्रशात भाऊ साँग 🎉🎉
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Kdkkk Dadaa Kadkkk❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
दोन्ही सना आवाज ले तोड नाही शे भाऊ एकच नंबर सॉंग एक्टिंग जबरदस्त झाली❤🔥🔥🔥
धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻💐
Kya baat hai Vidya madam , prashant bhau , bhaiya bhau 👌👌👌😍
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
खूप मस्त सॉंग झालं सर 1नंबर ❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
काय कॉमेंट करू शब्दांचा पली कड़े आहे सगळ ...जबरदस्त चुमेश्वरी पर्फ़ोम 😂❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Super song 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
वाह जबरदस्त गाणे झाले संपूर्ण टीमचे कौतुक आणि खानदेशातील प्रसिद्ध सिंगर प्रशांत दादा देसले यांचे आभार असेच आम्हा प्रेक्षकांना नवीन नवीन गाणी मिळत राहो धन्यवाद❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
भैया दादा आणी प्रशांत दादा तुमचं मनापासून धन्यवाद खरंच खूप सुंदर गाण आहे असज गाण तयार करा Love Dada....🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
@@SingerPrashantDesale हो नक्कीच दादा
Super song Awosame shoot edit act dance all superb ❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
तुमच्या गाण्याचं विषयच नाही प्रशांत दादा एक नंबर गाणं आहे तुमचे जेवडे गाने आहेत ना दादा तेवडे न्यू वरजन मध्ये खुप छान वाटतील दादा Supe song best of luck dada saheb🎉🎉❤❤👍👍👍👍
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
प्रशांत दादा, भैय्या,रिया, हर्षाली,आक्का आणि सर्व टीम!
काय अफलातून गाणं बनावं.. जबरदस्त.. सर्व टीम चे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Bhaiya dada and prashant sir 1 no songs and amezig story...congratulation sir🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
Mst Song Zal Dada 🤗🥳
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Ha Bhai love you song mast re jaani kya baat hai bhaiya dada and Prashant dada ❤❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Only one bahya more ❤❤❤❤
No.1 song
भैय्या दादा तुमचं कौतुक केलं तेवढेच कमी आहे पुन्हा एकदा मन जिंकलं भाऊ सर्वांचं❤❤❤❤😊😊😊
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
खूप भारी दादा 🥰🥰🥰
एकच नंबर सॉंग झालय 😍😍
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
एकच नंबर गाणं से प्रशांतदा 👌👌💐💐
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
एकच नं प्रशांत दादा आणि टीम👌👌👌❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
❤😢😮😮😅😊
Prashant dada tumcha voice 🔥🔥🔥🔥
खुप सुंदर गाणं आहे प्रशांत भाऊ🎉😘
धन्यवाद दादा 💐
@@SingerPrashantDesale🎉🎉
khup mast song zala aahe bhau aani shooting pan Bhari zali aahe bhau aani acting pan eka dam Bhari purana song mast bhau... 😊❤🎧
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
प्रशांत सर खुप छान गाण आहे . संपूर्ण टीमचे अभिनंदन ..सुपर ❤❤
धन्यवाद सर वेगळ्या id वरुण कमेंट केली🙏🏻💐🥰
super hit song dada acting pan jabardast prashant dada aani tumchya aavajala khandesh madhe tod nahi all the best dada
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Mast kaka❤❤
धन्यवाद 🙏🏻🥰
1namber songs ❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
एकच नंबर भाऊ ❤❤
प्रशांत दादा मी कोळी आहे मला तुमची सॉंग खूप आवडतात मी सतरा वर्षाची मुलगी आहे माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत लग्न झालेला आहे कारण की आमच्यात लग्न लवकर करता मी ह्या तुमच्या गाण्यावर माझी रील शुद्ध बनवली आहे मला हे सॉंग खूप आवडले❤
भैया दादा आणि प्रशांत भाऊ एकच नंबर ❤❤❤❤
Finally waiting this tribute ❤❤ jiju 😘😘
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
1 no action PRSHANT da 👍👍👌👌
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
@@SingerPrashantDesale केली प्रशांत दा 🙏
1 no. भाई अभिनंदन.. पुढील वाटचालीस शुभेच्छा... असेच नवनवीन दर्जेदार रचना येत राहो हीच शुभेच्छा...🎉🎉🎉🌹🌹🌹🎼🎤🎤
मन लगीन व्हई गय ना मामा.... 👍🏻✌🏻✌🏻 Next vharjun... Lovekar ch yeyil hi अपेक्षा....
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
जगताप सरांना खूप वर्षांनी अभिनय करताना पाहून आनंद झाला 🎉😊
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
खुप छान सॉन्ग भाऊ ❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Best song. Great voice Prashant dada and Bhaiyaa dada. Great debut Harshali Patil ✨✨✨
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
Nice song ❤️🔥
Ek number विजय sir😅
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
@@SingerPrashantDesale no problem sir😍
Prasanat Bhai Dance tar ek dam bhari karas
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
@@SingerPrashantDesale most welcome 🤗
1 दम जबरजस्त साँग आहे प्रशांत दादा सुपर सिंगिंग भैया भाऊ प्रशांत दादा अंजना ताई सुपर ॲक्ट ऑल टीम 🎉 जास्तच जास्त शेर करा मित्रांनो आपला प्रशांत दादा च साँग आहे 🎉❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
एक नंबर प्रशांत भाऊ👍❤❤ & भैया भाऊ..👍 super voice.. छान video बनवलेला आहे.. संपूर्ण टीम चे अभिनंदन..🎉🌹❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
खुप छान आवाज कॉम्बिनेशन ह्या आवाजात पुढील गाणे पण खूप गाजतील 🎉❤🎉❤🎉
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
भाऊ आपल्या आधीच गाणं सुपरहिट होत हे पण सुपरडुपर हिट होणार ❤💥🔥
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
प्रशांत भाऊ सुपरहिट अभिनंदन सर्व टीमचे❤❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
1number song aahe bhau❤
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻💐
एकच नंबर भाऊ 😍❤👏
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
काय कॉम्बिनेशन शे यार , भैयादादा, प्रशांत दादा, आणि अंजना ताई हाई तिकडी नी जोरदार perform दिना. गाणं पहिला part पण एक नंबर व्हता , हाऊ तर डबल धम्माल शे . आते तर धिंगाणा च शे . Awesome,awesome, awesome ❤❤❤❤❤ भाई
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
1 number prashant dada yaa varshach hit ahirani song dada acting kadak keli ahe ❤❤👍🙏
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
चित्रातील कला साक्षात व्हिडीओ मध्ये
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
सुपर, सॉग ,अक्षय भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जुन्या गण्या जसा सपोर्ट मिळाला आहे प्रशांत दादा तसच या गाण्याला नक्कीच मिळेल 😊
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Kharch bhau khup chhan song ahe ❤❤👌👌💯
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
लय भारी दादा 👌🏻🤩❤💫
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Congratulations all team 🎊🥳❤🥀
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
पार्ट 2 पण लय भारी झाला आहे प्रशांत दादा सोंग खूप छान झालं आहे पुढच्या वाटचालीस शुभेच्छा सर्व टीम ला🎉🎉🎉🎉❤😊😊😊
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Kadak na Prashant da
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
खूपच छान सोंग आहे प्रशांत दादा भय्या दादा 👌👌👍👍👍💐💐
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
खान्देश ना दोन हिरा सनी जुगल बंदी झाई आज खूप भारी वाटण
खरंच आपला खान्देश आते ऐक हुईल सारखा वाटी रैना दादा
Always shocking and Rocking🎸..... Make some noise ..... Both singer are doing act also awesome🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Khup mast aahe Prashant bhau bhiya bhau song ek nbr video aahe ekdam jabradst aashi Act aahe khup mast vatal song bagun ek nbr ❤🎵💫😍😘🌹🎶
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
Khandesh voice king Dhananjay bhau and bhaiyaa more ❤❤
Ek number Prashant dada bhaiya Bhau ❣️👌👌
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
देखा ना मित्र हो कस करस भैय्या भाऊ आणि प्रशांत दादा नी कस लाडी गोडी लावस मामा मामी लई आठे तुम्ही पण गाणा देखीसन असच करा जय खान्देश ❤🙏
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Always fev singar po Prashant dada
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Nice Song Prashant Vs Bhaiya Bhau Singer 🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 💐💐🥰
Dada khup khup chan song aahe and acting pan khup chan keli all team ne ❤🎉😊
धन्यवाद दादा 💐
Kadak ❤❤❤
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻💐
Ek Number na Bhau❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Khupach bhari video Ahe bhau❤❤🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻💐🥰
जय आदिवासी भाऊ एक नंबर व्हिडिओ सॉन्ग आहे ❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Khup jabardast zaly song Prashant dada sagalyani khup bhari acting Keli song madhe ❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Badhiya...❤
एकदम भारी झालं गाणं आणि व्हिडिओ पण..❤🎉
धन्यवाद भाऊ 🙏🏻💐🥰
सुपर टुपरसर❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Baiya bhau lay bhari song aahe ❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻💐
Bot hard public❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
Khatrnak bhau
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
जबरदस्त सोंग भाऊ भैया मोरे आणि प्रशांत देसले काय भारी कॉम्बिनेशन आहे... Excellent प्रशांत दादा.. Nice स्टार्ट of the सोंग.. परफेक्ट mix. Mayur दादा.. अंजना.. थोडा voice आहे पण खुप cachy वाटला.. ओव्हरऑल ग्रेट सोंग.@100%hit
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
❤❤❤❤❤❤एक दम भारी ❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाऊ 🙏🏻🥰
😊Nice Song dada Nice lyrics bhaiya bhau 😊 Great work ❤
धन्यवाद जान🙏🏻🥰
1no❤❤❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
Khup chann prashant dada ❤❤
धन्यवाद भाऊ लिंक शेअर करा🙏🏻💐🥰
लई भारी❤👌
धन्यवाद 🙏🏻
Viral song of this year....❤❤
धन्यवाद भाऊ 💐💐🥰