Bhandupchi Aai Gondhal I Nagesh Morvekar I Utsahi Mitra Mandal I Official Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- II भांडुपच्या आईचा गोंधळ II
सौजन्य : उत्साही मित्र मंडळ भांडुप पश्चिम
गीतकार : अभिसाई
गायक : नागेश मोरवेकर
संगीत : अशोक वायंगणकर
वाद्यमेळ : अनिल करंजवकर
ऑक्टोपॅड : रुणाल सावंत
कोरस : विजय कर्जावकर
वीरेंद्र मोहिते
सुषमा मोरे
स्मिता पाटील
स्टुडिओ : फिनिक्स स्टुडिओ चेंबूर
रेकॉर्ड आर्टिस्ट : प्रतीक वाघ
डीओपी : यश मायावंशी
ओंकार घाडीगावकर
रोहित धुरत
श्रेयश राऊळ
(For Song Inquiry call on Abhisai - 9167313348)
गाण्याचे बोल
__________________________
गोंधळ भांडुपच्या आईचा
दमदार वाजतोय संबळ आईचा
हलगी फितूर झाली
आगमनाला आईच्या
पोर ही जमा झाली
ट्रॉली सजली लाइटिंग लागली आगमनाची पहाट झाली
देवीच हे रूप पाहण्या जमलाय गाव सारा वेशीला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
सोन्याचे परडी तुझी ग आई जगदंबेचे रूप
कधी सरस्वती कधी कमळावर
रूपे ही तुझी खूप
आता दिसशी कर्दनकाळ
दृष्टांचा करी संहार
विनवितो तुजला हात जोडुनी
संभाळ आई लेकरांना
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
आगमनेश्वरी ही भांडुप ची आई
नवसाला पावली
धूपदीप जाळूनी तुझी ग
पूजा ही चालली
बेलभंडारा उधळूनी सारा
सावर गं हा सारा पसारा
पापे सारी पुसून आई
नको जाळू नरक आगेला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
अवताराने तुझ्या ग आई
पावन ही धरती
नवरात्रीला तुझ्या नामाची
भक्त करी आरती
उत्साही मंडळ भारी
वाजत गाजत आणती स्वारी
भांडुपच्या आईचा जयघोष चाले
मुंबई नगरीला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
दमदार वाजतोय संबळ आईचा
हलगी फितूर झाली
आगमनाला भांडुपच्या आईला
पोर ही जमा झाली
ट्रॉली सजली लाइटिंग लागली आगमनाची पहाट आली
देवीच हे रूप पाहण्या जमलाय गाव सारा वेशीला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
संबळ वाजला ये ग आई गोंधळाला
#navratri2024 #mumbaichinavratri #song #nageshmorvekar #ajayatul #ashokwaingankar #bhandupchiaai #bhandupcheutsav #devicha gondhal #gondhal
अप्रतिम गोंधळ.... अशोक सर आणि मोर्वेकर सर... वाह 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ऋणाल क्या बात 💐💐
परंपारिक बाज , संबळ व अन्य वाद्ये तसेच साथसंगत श्रवणीय ! ; संगीतकार श्री .अशोकजी वायंगणकर यांचा व्यासंग आणि गायक यांचे सादरीकरण उल्लेखनीय ! .
भांडुपच्या आईचा विजय असो 👏👌😘❤️
सुंदर गोंधळ झालाय 🌹
धन्यवाद उत्साही मित्र मंडळ भांडुप 🙏❤
Khup chaan 👍
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🙏
सुंदर संगीत , गायब चित्रीकरण 👌 रोहित मित्रा अभिनंदन, 🎉
खुप छान ❤❤❤
भांडुपची आई ❤️💗✨️🌸
भांडुपच्या आईचा....सर्वात सुंदर असे गोंधळ गीत
❤❤
🙏🙏🙏🙏
❤️🙇🏽♂️🙏🏻
🙏🙏
भांडुपच्या आईचा उदो उदो 🌺
भांडुपच्या आईचा उदो उदो ❤❤
Gan ekch nambar.bhndupchya aaicha udo udo❤❤❤❤❤
Ek numberrrr....🔥🔥🔥
👌👌👌👌❤️ jay ambe 🙏
गीतकार अभिसाई ❤
Naad khula zalay Gana🔥❤️
क्या बात...... सुपर से उपर.....
भांडुप च्या आई चा उदो उदो 🙏
❤❤🧿🧿
Bhandup chya aaicha Vijay asooo 🙏🔱🙏
वा झकास अभिनंदन आपणा सर्वांचे
अप्रतिम संगीत आणि सर्वच 🎉
❤❤
❤
❤🙏❤️
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
Apratim🙏🏻🙏🏻🙏🏻
❣️👌👏👌
गाण ऐकताना अंगावर येतच
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम 💐💐👍👌👌
❤❤
❤
❤❤
❤❤
🎉❤❤
❤❤
❤❤❤❤