एस.टी. प्रवास योजना | Maharashtra state transport scheme | st travel pass charges | Shivshahi Bus

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 69

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 7 หลายเดือนก่อน +8

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @katre1486
    @katre1486 7 หลายเดือนก่อน +35

    मुंबई हैद्राबाद बस मधे बसल्यास सोलापूर पर्यंत फुकट.. नंतर पैसे लागतात हे चुकीचं वाटतं.. कॅन्डटर सांगतो महाराट्रात फक्त पैसे नही... बाकी बॉर्डर क्रॉस केली की पैसे कोल्हापूर सावन्तवाडी ला जाताना मध्ये कर्नाटक बॉर्डर लगते.. तरी पॆसे घेतात.. सुटते महाराष्ट्रातून जाते महाराष्ट्रात तरी हे मला अत्यंत चुकीचं वाटतं

    • @Sunny-up2iv
      @Sunny-up2iv 6 หลายเดือนก่อน +3

      आंतरराज्य सह 1500 चा पास असतो तरी पण पैसे का घेतात msrtc?

    • @pratikchoudhary230
      @pratikchoudhary230 5 หลายเดือนก่อน

      आंतरराज्यीय बस पास कडल्यास सेवेत दुसऱ्या राज्यात जयाला पैसे लागत नाहीत

    • @Growlife77
      @Growlife77 5 หลายเดือนก่อน +1

      Paise ghetle aslyas...depo mdhe complaint kara lagel...Kiva st vr fraud jhala mnun case kra

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 7 หลายเดือนก่อน +12

    पास काढून उभे राहून प्रवास करा. लोकं खिडकीतून पिशव्या, सामान एवढेच काय एखादा रुमाल सुध्दा 😂😂😂 टाकून जागा पकडतात.

  • @cavarode
    @cavarode 15 วันที่ผ่านมา

    मी पण हा पास काढला होता, पण sleper कोच ला कंडक्टर एन्ट्री देत नाही, टाळाटाळ करतात, बऱ्याच वेळा हा अनुभव आहे

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 6 หลายเดือนก่อน +4

    शिवशाही बस प्रवासाचा अनुभव चांगला नाही, नेहेमी ती बंद पडते, मग दुसऱ्या कोणत्याही बस मिळेपर्यंत वाट पाहत उन्हात उभे राहून नंतर इतर कोणत्याही बस मधे दाटीवाटीने जावे लागते, याशिवाय त्यातील AC ची देखभाल नीट ठेवत नाहीत

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 7 หลายเดือนก่อน +6

    माझ्याकडे सन 2000 चा पास आहे ₹ 750 7 दिवस 8 दिवशी संध्याकाळी 5 पर्यंत परत केला ₹ 100 परत....

  • @claraanthony2832
    @claraanthony2832 6 หลายเดือนก่อน

    Achi khabar dete ho thanks

  • @mayureshtandel0206
    @mayureshtandel0206 6 หลายเดือนก่อน +4

    मला या योजनेविषयी सर्वात आधी माहिती 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातून मिळाली होती!!!

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 6 หลายเดือนก่อน +1

    एस टी ला गर्दी बघता हा प्रवास उभे राहून करावा लागेल . एस टी ने जे प्रवासी पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करतात त्यांना एस टी तील ४०% सीट राखीव ठेवावे

  • @अमिनेश
    @अमिनेश 7 หลายเดือนก่อน +7

    आंतरराज्य नाही
    फक्त महाराष्ट्र राज्याच्या सीमे पर्यंतच लागू आहे.

  • @rajantrs1
    @rajantrs1 6 หลายเดือนก่อน +1

    जागा मिळणे सोडा..बस पण मिळेल याची काही हमी नाही

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 7 หลายเดือนก่อน +6

    अष्टविनायक दर्शन साठी स्वतंत्र बस सेवा सुरू करा .

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 7 หลายเดือนก่อน

      Pune mumbai nagpur hun ahe...

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 7 หลายเดือนก่อน +6

    पास online सुद्धा मिळायला हवा तसेच जे पास प्रत्यक्ष खिडकीवर जाऊन घेतले असतील त्यांना तो कदाचित हरवला तर नवीन पास तोही विनाविलंब व कोठेही मिळायला हवा व त्याकरिता काही किरकोळ रक्कम ( ५ ते १० रूपये) घेऊन द्यायला काहीच हरकत नाही व हे अत्यंत गरजेचे आहे.

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 7 หลายเดือนก่อน

      ५०ते१००रू पास हरवला तर घ्यायला पाहिजे,

  • @gsmalhadia
    @gsmalhadia 7 หลายเดือนก่อน +3

    Please make this video in hindi language for other state people thank you

  • @sachinshahasingtomarssy3301
    @sachinshahasingtomarssy3301 6 หลายเดือนก่อน

    Thankyou 💲🌏

  • @alaknandapage9205
    @alaknandapage9205 6 หลายเดือนก่อน

    Thanks sir for sharing this information
    Reservation charges kiti astat?

  • @prashantkaria5488
    @prashantkaria5488 6 หลายเดือนก่อน +1

    He sagle karun pass kadhun jaga milat nasel tar tya peksha velevar online reservation karne bare, pan khare baghitle tar RAILWAY ne pravas karne svast, sope ani soyiskar hoy

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 7 หลายเดือนก่อน +3

    पण स्वस्त आहे.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 หลายเดือนก่อน +2

    Khupach Chan aani sunder vedio atishay Chan

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  7 หลายเดือนก่อน

      Thank you, keep supporting

  • @ashabagade240
    @ashabagade240 3 หลายเดือนก่อน

    Grup buking chalte ka

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 7 หลายเดือนก่อน +4

    जागा मिळत नसेल तर काय उपयोग.

  • @MehboobShaikh-yh8mm
    @MehboobShaikh-yh8mm 6 หลายเดือนก่อน

    JAY MAHARASHTRA

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 5 หลายเดือนก่อน

    एकदा पास काढल्यावर निरनिराळ्या बस मध्ये आरक्षीत सीट कशी काय मिळू शकते

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  5 หลายเดือนก่อน

      seat reservation sathi bus stand var counters astat sir

  • @vikasnilajkar8626
    @vikasnilajkar8626 6 หลายเดือนก่อน

    Your idea is good but
    But the bus service is not good at all
    There is no maintenance

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 7 หลายเดือนก่อน +3

    पण सीट रिझर्वेशन असायला हवे तर ऊपयोग आहे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 7 หลายเดือนก่อน

      ₹ 5 द्या व बुक करा...

    • @ganeshdeshmukh7784
      @ganeshdeshmukh7784 7 หลายเดือนก่อน

      Kinwa ghari basa

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  7 หลายเดือนก่อน

      पास दाखवून सीट बुक करता येते, 10 रुपये घेतात बहुतेक

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 7 หลายเดือนก่อน +1

    जेष्ठ नागरिक जर मोफत प्रवास करू शकतात तर त्यांनी का काढावा हा पास .?

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 7 หลายเดือนก่อน +1

      खर आहे,ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास,थंड पाणी,दोन्ही वेळचा नाश्ता,गरम जेवण ,

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 7 หลายเดือนก่อน +4

    महिलांसाठी निम्मे भाडे आहे का सात दिवस चा पीस किती ला आहे

    • @samirsonar238
      @samirsonar238 7 หลายเดือนก่อน +1

      नाही, पूर्ण बस फ्री आहे ladies la ,

  • @siddharthdhole4745
    @siddharthdhole4745 3 หลายเดือนก่อน

    St bus char दिवस प्रवास शिवशाही स्लीपर आहे का प्रवास करिता?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  3 หลายเดือนก่อน

      संबंधित बस स्थानकावर चौकशी करून पहा

  • @SARANGRAUT-k1i
    @SARANGRAUT-k1i 4 หลายเดือนก่อน

    जर शिवशाही बस च पास घेतलं तर हिरकणी बस ने प्रवास करू शकतो काय?

  • @skoswal9457
    @skoswal9457 6 หลายเดือนก่อน +2

    Family sathi kahi fayda nahi ahe ya hun changle rented car parvadel 😂

  • @kishorkulkarni30
    @kishorkulkarni30 7 หลายเดือนก่อน +1

    या याच्यामध्ये प्रवासामध्ये दिव्यांगांसाठी काही काही सवलत आहे का

    • @samirsonar238
      @samirsonar238 7 หลายเดือนก่อน +1

      हो आहे n, पूर्ण बस मिळेल त्यांना, त्यांचीच बस आहे

  • @RKMusicandVideos
    @RKMusicandVideos 6 หลายเดือนก่อน

    आजकाल खुप साऱ्या ठिकाणी बस चे अपघात होताना दिसत आहेत म्हणून भीती वाटते बस चा प्रवास करायला.

  • @yourajpatil2712
    @yourajpatil2712 7 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 7 หลายเดือนก่อน +1

    आधी रु.१२००/- आता रु.१५००/- गलत है

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  7 หลายเดือนก่อน

      1200 रुपयात साधी बस, 1500 मध्ये 4 दिवस शिवशाही ac बस

  • @anilmane3761
    @anilmane3761 7 หลายเดือนก่อน +2

    फॅमिली सह कोकण फिरायला जायचे होते पण आमचे डेपो मॅनेजर सात दिवसांची रजा देणार नाही

  • @umeshraut2391
    @umeshraut2391 7 หลายเดือนก่อน

    Gova la bus jate ka?

    • @lavanyasukhi3252
      @lavanyasukhi3252 7 หลายเดือนก่อน

      Panji jate

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  7 หลายเดือนก่อน

      पुण्यावरून आहेत

  • @aartipandit3760
    @aartipandit3760 7 หลายเดือนก่อน

    Third class scheme having high payment. Only strong and young wanderers may be happy with this scheme.

  • @vikaspatil7076
    @vikaspatil7076 7 หลายเดือนก่อน

    दुसऱ्या राज्यातील लोक हा pass काढू शकतात का

  • @yusufsayyaadsayyad7622
    @yusufsayyaadsayyad7622 7 หลายเดือนก่อน

    Ciniur citizen

  • @prashantahire8640
    @prashantahire8640 6 หลายเดือนก่อน

    nako baba pravas ST che kahi khare nahi contact basis driver bus cha accident kartat

  • @chhotumore6848
    @chhotumore6848 6 หลายเดือนก่อน

    Nandurbar pune bus darroj panchar hote ani pravashi let hitat ani harasment hote

  • @nitinsansare5715
    @nitinsansare5715 7 หลายเดือนก่อน

    चुकिची माहिती , पासचे दर वाढले आहेत कृपया नोंद घ्यावी . परीपत्रक २०२२ चे आहे .

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  7 หลายเดือนก่อน

      msrtc च्या अधिकृत वेबसाइट वर आहे माहिती
      msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Travel-where-youlike.aspx

  • @musicdeepak007
    @musicdeepak007 7 หลายเดือนก่อน +1

    500 रुपयत् काय आहे ?????

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 7 หลายเดือนก่อน +1

      🔔 गळ्यात बांदा नि वाजवत फिरा...😂😂😂😂

  • @RajdraBelker
    @RajdraBelker 5 หลายเดือนก่อน

    😂

  • @shorya454
    @shorya454 7 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍

  • @hrn4827
    @hrn4827 7 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍👍