कशी होती काकू - बोक्याची पहिली भेट| Bhagya Dile Tu Mala Special Interview| Colors Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 28

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 2 ปีที่แล้ว +9

    काकू बोलण्याची पद्धत फार मस्त आहे..

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 ปีที่แล้ว +7

    खूप खूप छान आहे सिरियल आणि सगळेच खूप छान आणि मस्त काम करत आहेत.

  • @sunitaaloni5316
    @sunitaaloni5316 2 ปีที่แล้ว +10

    खुपखुप च छान सीरियल आहे कलाकार।तर खुपच छान काऊ।तर।खुपच गोड आहे बोक्या सगळे च छान काम करतात

  • @dhanashreemalekar7831
    @dhanashreemalekar7831 2 ปีที่แล้ว +7

    Awsome acting ahe raj chi👍💓

  • @samidhashedge7573
    @samidhashedge7573 2 ปีที่แล้ว +5

    Very very nice serial... Couple 👌👌😍💞💖💑 raj 💞kaveri nice bonding... Kaku 💑bokya 😘

  • @sunitasaindane2369
    @sunitasaindane2369 2 ปีที่แล้ว +6

    काऊ बोका awesome chemistry 👍

  • @tejasthakur9685
    @tejasthakur9685 2 ปีที่แล้ว +6

    Kaveri so cute 🥰🥰

  • @santoshjadhav2692
    @santoshjadhav2692 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान सिरीयल

  • @namratabendke790
    @namratabendke790 2 ปีที่แล้ว +3

    Khoop chan kam kartat kau ni Rajvardhan, kau far sweet aahe.

  • @ashalakhi4417
    @ashalakhi4417 2 ปีที่แล้ว +4

    सोमवार ते रविवार रोज दाखविली तर फारच छान.

  • @mugdhatrilokekar3804
    @mugdhatrilokekar3804 2 ปีที่แล้ว +4

    कावेरी आणि राज तुमची सिरियल छान आहे काॅमेडी हसणं भांडण खुप खुप छान आहे

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 ปีที่แล้ว +3

    दोघेही छान आहे लग्न करून द्या जोडी मस्त आहे आहे 👌

  • @jayshreeabhang8731
    @jayshreeabhang8731 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान सिरीयलआहे

  • @rutusutar8646
    @rutusutar8646 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan acting ahe

  • @rinanawale1520
    @rinanawale1520 2 ปีที่แล้ว +3

    Malika pn khup Chan aahe

  • @rinanawale1520
    @rinanawale1520 2 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan jodi

  • @sskerkar1043
    @sskerkar1043 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @santoshjadhav2692
    @santoshjadhav2692 ปีที่แล้ว

    काकू मस्त वाटत

  • @AnikaAlte3418
    @AnikaAlte3418 2 ปีที่แล้ว +2

    छान जोडी आहे काऊ राज ची

  • @smitayogeshkhandagale7399
    @smitayogeshkhandagale7399 2 ปีที่แล้ว +3

    भाग्य दिले तू मला, ही मालिका मला कलाकार चांगले आहेत , कथा वेगळी म्हणजे, एका सामान्य स्त्रीने तिच्या प्रयत्नाने तिचा उभारलेला एक साधा व्यवसाय पाहून छान वाटली मालिका सुरवातीला, पण सध्या मालिके मध्ये काही प्रगतिकारक दिसतच नाहीत, फक्त षडयंत्र, काका काकू किती वाईट, घरातील सून आणि तिची आई कारण नसताना येऊन बोलणे किती बाळबोध वाटत आहे, एक चांगली कथानक वाटली होती, पण सकारात्मक गोष्टी कमी आणि नाकरतमक गोष्टी जास्त. दाखवत आहे, विनाकारण आई मुलाचे बाळबोध भांडण, काही ही अर्थ नाही, सीरियल ची themline चांगली वाटत होती आधी, असे वाटत होते आता कथेतील नायिका, नायक सकरत्मक गोष्टी ने बिझनेस वाढवतील, त्यातील माजा संकट दाखवतील, पण सध्या स्थितीत असे दिसत आहे की तोच नको असलेले टीपिकल नकरत्मक घरगुती ड्रामा, घरतली माणसे च विलन, असे दाखवून प्रेक्षकांना मध्ये नकरत्मक्ता वाढते, त्यामुळे सीरियल करणाऱ्या आणि कता लिहिणाऱ्या लेखकाला विनंती सकरतमक गोष्टी दाखवा त्यामुळे लोकांना inspiration मिळेल.

  • @jyotikhaire205
    @jyotikhaire205 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌

  • @mugdhatrilokekar3804
    @mugdhatrilokekar3804 2 ปีที่แล้ว +2

    रत्नमाला निविदिता सराफ रेवा मीपण छान आहे

  • @kavitaach2325
    @kavitaach2325 2 ปีที่แล้ว +4

    I like only Raj. Keep it up. Ur acting is 2 gud. Kaveri chya jagi Koni dusari havi hoti bcoz she is very slow motion. Look is nice but 🙃

    • @jayachavan8288
      @jayachavan8288 2 ปีที่แล้ว +4

      मी ७० वय आहे पण मला काकु आणि बोक्या खूप आवडतात त्याची नाव माहीत नाही
      निवेदिता सराफ मला अगोदर पासुन आवडत होत्या आणि मला हि सिरीयल खूप आवडते

  • @jayathakare3451
    @jayathakare3451 ปีที่แล้ว +1

    Kharat lagn Kara Doge e

  • @suhanibhatkar3755
    @suhanibhatkar3755 2 ปีที่แล้ว +1

    Abhya lati cha ghaya na asa

    • @bhaktimayekar3776
      @bhaktimayekar3776 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान सिरीयस आहे सर्व खुप सुंदर काम करत आहेत कावेरी राज वर्धन निवेदिता ताई सर्व खुप गोड आहेत त्यातून आमच्या गुहागर आणि पालशेत गावच शूटिंग असल्याने फारच छान वाटत आहे. सर्वांना खुप खूप सुभेछ्या

    • @madhurisavangikar3630
      @madhurisavangikar3630 2 ปีที่แล้ว +1

      माझी खूप आवडती सीरियल.👌👌