ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
# पोलीस भरती वय वाढ आंदोलन - आझाद मैदान , मुंबई ....# Mission Maharashtra Police
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มี.ค. 2024
- व्हॉट्सअँप वर आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Hiii असे MSG पाठवा
WhatsApp-wa.me/919372063893?text=hello
पोलीस भरती अँप -
play.google.com/store/apps/de...
*Follow us -*
Instagram
/ swarajya_police_academy
You tube -
/ missionmaharashtrapoli...
Facebook group -
/ ref=share
*Telegram -*
t.me/swarajyacareeracademy
आपले इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहा
*पोलीस भरती मार्गदर्शकाची मुलाखत -*
• मुलाखत मार्गदर्शकांची
पोलीस भरती अभ्यासक्रम
• police bharti syllabus
पोलीस भरतीचा मास्तर प्लॅन
• पोलीस भरतीचा मास्टर प्लॅन
पोलीस भरतीची ब्लू प्रिंट
• पोलीस भरतीची ब्ल्यू प्...
वय वाढ खरंच झालीच पाहिजे कारण मागच्या भरतीत आमच्या वर खुप अन्याय झाला सिंगल फॉर्म भरुन प्रामाणिक राहीलो आणि भरतीतुन 1-2 मार्कांनी बाहेर पडलो.
वय वाढ झाली पाहिजे सर
Sir 3 वर्षांनी वाढेल का?please sir 3 वर्षांनी वाढून दिली पाहिजे.
मित्रांनो आजचा video सर्वत्र viral करा जणेकरून आपला आवाज मंत्रालयापर्यंत पोहचला पाहिजे
वय वाढवून खरच नक्की मिळावी. ही विनंती. 🙏
सर वय वाढली पाहिजे.. मुलानी खुप मेहनत केली आहे
फडणवीसच एकमेव आहेत जे आपले काम करतील.great work sir and students .
सरांचे मनापासून आभार मानतो ..🙏. वय वाढ मिळाली पाहिजे ..
सर वय वाढ झाली पाहिजे...
सर तुम्हीं सहकार्य केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
वय वाढ झाली पाहिजे
Thank u so much sir 🙏 aamhi sarw tumchya sobt ahot
खरं वय वाळ झालीच पाहिजे खरंच.
Sarvanche manapasun aabhar
वाढलीच पाहिजे वय
वय वाढ झालीस पाहिजे
Khup khub abhar sir
Love you sir asech pathishi raha uva pidhichya
पुढील काय अपडेटे असतील हे सर्व सागा मुलांना एक विडिओ बनवून ✌️
1 जनवरी 2020 ते 31 डिसम्बर 2023 वय वाड पाहीझे
Amchi takat tumhich sar mudda laun dhara vaay vadh bhatnarach thank you
Vay vad milali pahije sir barech mul aandolnat hajar nvte khup mul he age bar zale aahet pn purn hajar nahi hou shakle vay vad milali pahije karan hi bharti 2022-23 ya varshachi hot aahe ek shevtchi sandhi milali pahije
Thanks sir वय वाळवून दिलीच पाहिजे...गोर गरीब मुले आहेत...एक चान्स दिले पाहिजे...
Sr tumhi amcyasathi dev manush ahat 3 varsh vay vadh milali pahije sr
SRPF la पण वय वाढ झाली पाहिजे
वय वाढ झालीच पाहिजे 2022 23 ची ही भरती आहे. वेळेत भरती न झाल्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात लाखो मुलांचे नुकसान होऊ नये यांची दक्षता घेतली पाहिजे.
वय वाढ झालीच पाहिजे
Sir vay vad he zalich pahije
सपोर्ट करा मित्रहो
होणाऱ्या पोलीस भरती मध्ये वय वाढून द्यावे अशी विनंती आहे मी खुप डिप्रेशन मध्ये आहे तरी पण सर्व महाराष्ट्र राज्य त मूल विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
हजारो मुलांचे भविष्य धोक्यात आहे. तरी वय वाढ झाली पाहिजे....
SRPF ला पण 2 yers. वाढले पाहिजे 🔴🔴
जर वय वाढ झली तर srpf ला सुधा मीलेलं का
Vey vadiv jali pahije sir tyanks so mauc sir
Vay vadh jhalich pahije
माझी 11 दिवस जास्त होत आहेत.कमीत कमी 6 महिने वडवा अस मागणी करायला पाहिजे सर
33+2 इतकी वाढ पाहिजे सर 1 मार्च 2024 पर्यंत ज्या मुलांचे 35 वर्षे वय होतो त्यांना चान्स मिळवला पाहिजे सर
कोविड-19 मुळे पोलीस भरती 22 -23 ला झाली नाही तेव्हा त्या मुलांना 33 वर्षे कम्प्लीट होते परंतु भरती झाली नसल्यामुळे एकदाची तडजोड म्हणून शेवटचा चान्स म्हणून शासनाने असे परिपत्रक काढावे कास्ट वाल्यांचे 33 प्लस दोन वर्ष 1 एप्रिल 2024 रोजी 33 + 2 गृहीत धरावे म्हणजे 35 वर्ष ही शासनाला कळकळीची विनंती आहे सर्व मुलं ग्रामीण भागातील असून भरती शिवाय त्यांना पर्याय नाही
मनापासून धन्यवाद सर कमीत कमी आमची तळमळ पोहोचलवी तरी आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही 🙏🙏🙏😭
वय वाढ झालीच पाहिजे.
हो वय वाढवून दिले पाहिजे
11/04/1990 dob aahe air MLA चान्स मिळेल का सर.खूप मेहनत केली आहे सर.1 year vadoun भेटेल अस करा सर
Kharch age nidan 3 month nhi tr june paryant tari dyayala havi... jene karun khup mulana yacha fayada hoil
वय वाढ भेटली पाहिजे हो साहेब हात जोडून विनंती आहे 🙏🙏🙏🙏
सर खरंच काही तरी करा वय वाढ झाली पाहिजे
Full support
Sir gr tr ale ata ky hoil
धन्यवाद सर
३वर्षा वाढेल पाहिजे
Vay vad pahijech
Next hafta phir se ek jut hokar andolan karenge sir tabhi sarkar vayat vaad bhetel
धन्यवाद सर ❤❤
Yes. Sir
Thank you so much 😊
Sir bharpur mule hi chagali tayari asun sudha vat samplyamuke hya bhartiya from bharu shakt mahit tyasathi vat vadh zalich pahije ani siranacye manapasun Dhanyawad.
वय 2 वर्ष पाहिजेत सर
वय वाढ झाली पाहिजे ...
Sir tumcha karayala mazyakdun mana cha Salam..khup changal kam karatay..Karan 1 te 2 markane rahile mi.corona mdhe vad nighun gela
Thank u sir
Thank you sir
सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड पर्यंतची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा का वाढवत नाही सरकार, एवढा अन्याय का करत आहे सरकार? आरोग्य विभाग, दारुबंदी पोलीस, महसूल विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद विभाग, महानगरपालीका, विज वितरण विभाग अशा सरकारच्या अनेक विभागामध्ये नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, पोलीस भरतीमध्ये एक्स सरवीस मॅन वयवर्ष 45 आहे, तसेच अंशकालीन उमेदवार वयवर्ष 55 आहे, मग सर्व साधारण उमेदवारांवरच अन्याय का?,.
Thank you so much sarv sir na...1 year vadhaun Dil pahije sir...
Mazi dob 3/12/1990 ahe, 34 chalu zhal e mala sir, 1 year bhetalch pahije sir plz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir 34 vay valyana pan Chan's bhete ka sair
मला खात्री आहे सरकार अन्याय करनार नाही जय श्री राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हिन्द❤❤❤❤❤
Ho sir vadlich pahije
झाली च पाहिजे 🙏
Ho sir age wadh jhali pahije karan ha shevtcha parynt aahe amcha sarkha garib mulachaa
धन्यवाद sir तुमचा आणि तुमची पूर्ण team चा 🙏
सर्वचे मानपूर्वक आभार
तीन ते पाच वर्ष वय वाढ झाली पाहिजे
👌👌👌👌👌
फॉर्म सुरू झाले आत्ता होईल का
Kdhi pryant aandolan aahe sir.. Kiti tarkhe pryant.. Udya aahe ka
पुन्हा एकदा चलो मुंबई सोमवारी सकाळी 10वा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ता 11 वा (नाशिक)
🙏🙏👍👍👏👏
❤❤❤❤❤❤❤❤
वय वा ढ झाली पाहिजे सर
Sir vayvad pahije
अगदी बरोबर मागणी आहे...31 मार्च पर्यंत gr extend करावा
Sir bandsman la pan hight mhade sut ny ya varshi
Mukul bhau 2 varcha pahija hota mhanun mula saport krt nhe ahe
सर माझे वय 01/08/2023 la 30 पूर्ण झाले आहे. व वाढवले तर srpf भरतीला चान्स भेटल का
Aabhar sir
Vayomaryada Vadh hoil parytan kara.
2 वर्ष वाढुन दिले पाहीजे सर
Thod height la pan dile pahije 🙏 1 kivva ardha incha sathi jatat .
Sir maz vay 5.3.2024 la 28 Ahe. Tar form bharla zat nahi
Teligram channel vale bolat nahit
Vai vad zali pahije
3 वर्ष वय वाढून मिळाली पाहिजे सर..
Apan parat amar uposhan karut yrr detat te
Ha sir 3 varsha vadli ch pahije
Gr alaa ata kay
सर तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात😢
❤
Kiman 35 vadhle pahije
Vay vad nahi zali tr matdan nahi karaych aapn
Milalich pahije
3 वर्ष
Sir vay vadhaun milyala pahije 35 year pahije
3 mahinyani nahi tar 1 te 2varsh wadhva nahitar mule pratisad denar nahi sr
Vadlich pahije Age
जाहिरात 2023 ची आणि वय 2024 पासून का गणायचं म्हणतात हे शासन