Best Affordable Homemade Malvani Food | Kombdi Vade Thali | Dombivli Food

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @Passionatepradnya
    @Passionatepradnya 3 หลายเดือนก่อน +4

    सर्वात आधी सुशांत कांबळी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.त्यांचा मुलगा माझ्याकडे शिकतो पण मी त्यांची त्या आधीपासून कस्टमर आहे.व्हेज असो वा नॉन व्हेज दोन्ही जेवणाची चव अतिशय उत्तम आहे.एवढ्या कमी किमतीत इतके दर्जेदार जेवण म्हणजे डोंबिवलीकरांना मेजवानीच आहे.😊मला स्पेशली इथली कारल्याची भाजी अतिशय आवडते.आणि नॉन व्हेज तर अप्रतिम आहे.

    • @CineramaFoodAndProduct
      @CineramaFoodAndProduct  3 หลายเดือนก่อน

      आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद 😊🙏🏻

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 3 หลายเดือนก่อน +2

      Hotel malvani che jevan chavdar v changlya quality che aahe. Mi pan roj magvte. Manse hi khup changli aahet. All the best Sushant bhavu.👌👌👌

  • @pramodmistry1274
    @pramodmistry1274 3 หลายเดือนก่อน +2

    मराठी मालकाला मानाचा मुजरा.❤

  • @priyaparab7868
    @priyaparab7868 3 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन सुशांत व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, तुझ्या आईला आणि बायकोच पण अभिनंदन

  • @NeetaDesai-cj1dr
    @NeetaDesai-cj1dr 3 หลายเดือนก่อน +3

    खरंच खूप छान जेवण मिळते इथे मी इथे रोज जेवायला येते

  • @nalinichaudhari5425
    @nalinichaudhari5425 3 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सुशांत खूप छान जेवण असतं सुशांत कडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण टेस्टी आहे

  • @shalakajaywant5859
    @shalakajaywant5859 3 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिली आहे

  • @pratimkandalgaonkar5495
    @pratimkandalgaonkar5495 3 หลายเดือนก่อน +4

    अरे वा माझे मित्र तिकडेच राहतात त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे.

  • @ashwiniahire5919
    @ashwiniahire5919 3 หลายเดือนก่อน +3

    All the very best ❤ guys

  • @poonampawaskar47
    @poonampawaskar47 3 หลายเดือนก่อน +3

    🙏AAMHI MALVANI 🙏SUSHANT & FAMILY 💪👍