घर ते शेत किती अंतर पाहिजे राखणा साठी सर
Aho compound chi tar chorun netat . Ter solar panel rahil ka shetat?
किती किंमत आहे ब्याटरी व कॅमेऱ्याची
पावसामुळे काहि होत नाहिका?आणि आभाळातिल विजांचा काहि विपरित परिनाम होतोयका?
सर. केमेरा हा फुल लाईट सारखा पाहिजे लाईट सारखं मुळेकुणीकडचा चोरदिसेल
Sir total installation price
Monthly recharge price
Mentanence?
खूप चांगला आहे .
Ratri?
किंमत सांगा सर
कॅमेरा ची किंमत सांगा की राव
किंमत सांगा उगाच पानगळ लावु नये
छान
Kiti kshetra cover hoil sir mahiti chan aahe
Night camera clear face dakhvat nahi Ani kiti antara parynt clear diste, kiti disha cover karte pls. Details
जबरदस्त किमत काय आहे
काय किंमत आहे
किती अंतर पर्यंत काम करेल ते सांगा
त्याची किंमत किती आहे कंपनीचा फोन नंबर
गरबडीत हातच्या अंगुठ्याला जखम झालिय सरजि जरा जपुन करत जावाहो🙏
किंमत काय
Ratri pn chalnar ka?
रात्री उपयोग होऊ शकतो का
किती मोबाईल वर दिसु शकते
Camara kimat kiti hai address dhakava
What is cost of camera in nagpur
रात्री व्यवस्थित फोटो काढतो काय .......यांची किंमत किती आहे .... कुठे मिळेल
Price Kay aahe per setup cha ?
मला पाहिजे, किंमत सागा, कधी बसवतात सागा
Kimat nahi sangitali
किंमत किती आहे ते सांगितले नाही धन्यवाद
पावसाळ्यात काय सूर्य दिसत नसेल तर
कैमरा ची किंमत काय आहे.
Kimat.saga
Cctv choral tar
Nice information but how we can prevent from thiefs (chori). Please guide.
तेच तेच तेच बोलून व्हिडिओ खूप लांब झाला आहे
किंमत किती आहे ते सांगा कुठे भेटेल हा कॅमेरा ते पण सांगा
किती किंमत आहे.
@@rahulbhosale9714 सर किंमत किती आहे ते पहिल सांगा
किती येरया कव्हर करु शकतो हे पहिल लोकांना सांगा
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏