पिंट्यानी मायले लग्ननी घाई ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन!Ravikiran maharaj dondaicha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2023
  • नमस्कार मित्रानो ,
    खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
    रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
    महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
    धन्यवाद
    ||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

ความคิดเห็น • 28

  • @murlidharmahajan9978
    @murlidharmahajan9978 7 หลายเดือนก่อน +5

    जय खान्देश ❤ सुपर ❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 7 หลายเดือนก่อน +2

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 7 หลายเดือนก่อน +3

    महाराज तुमचे रडनेपण खुप छान आहे बाकि किर्तिन तर खुप छान आहे गाने पण मस्त आहे जयहरी

  • @ramsingrajput460
    @ramsingrajput460 5 หลายเดือนก่อน

    Radhe Radhe Jay shree Krishna bhagvan ki jay 🌺🌺❣️❣️🙏🙏

  • @ChetanMail-hx2px
    @ChetanMail-hx2px 7 หลายเดือนก่อน +4

    महाराज किर्तन अहिराणी एकदम😂

  • @user-sk5cl1zl4r
    @user-sk5cl1zl4r 6 หลายเดือนก่อน +1

    ❤👌👌👌 खुप छान कीर्तन दादा राधे राधे जी 💐💐💐

  • @SaiPatil-kb2cb
    @SaiPatil-kb2cb 6 หลายเดือนก่อน

    Jay Hari Mauli

  • @SaiPatil-kb2cb
    @SaiPatil-kb2cb 6 หลายเดือนก่อน

    Radhe Radhe Mauli

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 7 หลายเดือนก่อน +1

    खानदेश नी शान Jay श्रीराम

  • @user-vn5wq1vy8j
    @user-vn5wq1vy8j 7 หลายเดือนก่อน

    Lay bhari she😂

  • @hemantbadgujar4249
    @hemantbadgujar4249 5 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @user-cj5iu3gw5t
    @user-cj5iu3gw5t 6 หลายเดือนก่อน

    😀😃

  • @Revati_patil_2804
    @Revati_patil_2804 7 หลายเดือนก่อน +1

    🙏👌👌

  • @Namaste-warkari_
    @Namaste-warkari_ 7 หลายเดือนก่อน +1

    फुल कॉमेडी कीर्तन ❤

    • @vijaygawali4750
      @vijaygawali4750 7 หลายเดือนก่อน

      गफॅकासवजच djogrewaqw😮😢🎉🎉❤❤❤

  • @imranpinjari3346
    @imranpinjari3346 6 หลายเดือนก่อน +1

    Maharaj makeup Kami kart Jaa ho

  • @sagarpatil8143
    @sagarpatil8143 7 หลายเดือนก่อน

    Jai Khandesh

  • @RPIsgb
    @RPIsgb 7 หลายเดือนก่อน

    खूपचानसांगितमाहाराजनी

  • @user-im9pe6ix1z
    @user-im9pe6ix1z 7 หลายเดือนก่อน +16

    खूप सुंदर आहे, किर्तन अहिराणी एकच, नंबर

    • @user-vg3ks2qn9x
      @user-vg3ks2qn9x 7 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @user-im9pe6ix1z
      @user-im9pe6ix1z หลายเดือนก่อน +1

      खरच आहे ना मग एकच नंबर अहिराणी भाषेतील किर्तन करता तुम्ही असं वाटतं आयकतच रहावं खरंच आई शप्पथ सांगते खूपचं भारी जय खानदेश

  • @lataahire6529
    @lataahire6529 7 หลายเดือนก่อน +4

    रवि महारा कृपाकरून स्त्रियांना सारखे सारखे लबाड म्हणु नका .Very bad

  • @its_rutik_kumbhar76
    @its_rutik_kumbhar76 6 หลายเดือนก่อน

    Evdha makeup Ani te foundation..... Kay vedapana ahe ha.... Devache kam kartayet na... Mulinpeksha jast makeup kelay rao... Konala dakhvtay maharaj.... 🤨🤨

  • @deepakbhalerao5722
    @deepakbhalerao5722 7 หลายเดือนก่อน +1

    पावडर जरा जास्त झाली महाराज ते पण कमी लावा

    • @user-im9pe6ix1z
      @user-im9pe6ix1z หลายเดือนก่อน +1

      हे काय किती नालायक लोक आहेत काय त्याचि,सोच..पावडर देखाले येतस का किर्तन आयकाले येतस का टिका कराले येतस काय माहीत निच लोक आहेत जगात

  • @sandhyahivare6727
    @sandhyahivare6727 2 หลายเดือนก่อน

    पावडर कमि लावा कि