नमस्कार मित्रहो, ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
Netflix किंवा amazon वरच्या web series ला पुरून उरणारा एकमेव हरहुन्नरी vlogger 👑 jeevan दादाच्या ट्रिप ची series पाहायला खूप भारी वाटत ..एक वेगळाच experience आणि energy येते .... 💖 love u JKV DADA ❤️💕
आम्ही सहकुटुंब तुमचे विडिओ बघतो अतिशय सुंदर काम चालू आहे तुमचे, मला एक विचारायचे होते एक दुसरा सामाजिक विषय घेऊन त्याचा विडिओ करू शकता का? जशे की आमचे एक आदर्शगाव आहे इथे आम्ही तरुणांनी एकत्र येत खूप सारे सामाजिक कामे केली आहेत
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अप्रतिम जीवन 👌 सर्वांना विनंती: सर्व लहान मोठ्यांना हे विडिओ दाखवा, Like करा, share करा, subscribe करा....आणि आपल्या लाडक्या मराठी चॅनलला एवढा मोठा करा कि अमराठी लोकांनापण मराठीचा अभिमान वाटला पाहीजे. जीवन तुमच्यासाठी एक suggestion आहे: जर अमराठी subscribers पर्यंत आपली माहीती पोहोचवायची असेल तर subtitles वापरले तर त्या लोकांना चांगले connect होता येईल. धन्यवाद 🙏 आजच्या या अप्रतिम विडिओ साठी
नमस्कार मित्रहो,
ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
Done दादा 💖🚩🙏💯
Okay 👍
we also had Breakfast here,
Netflix किंवा amazon वरच्या web series ला पुरून उरणारा एकमेव हरहुन्नरी vlogger 👑 jeevan दादाच्या ट्रिप ची series पाहायला खूप भारी वाटत ..एक वेगळाच experience आणि energy येते .... 💖 love u JKV DADA ❤️💕
Right bhai 💖💯
100 बात की एक बात बोला भाई तू 💯
Jeevan दादा 💖❤️🚩
💯💯🚩🚩🚩
Well said hrishi bro 💪💪👌👌
खूप छान आहे
अप्रतिम मांडणी जीवन सर ...👌
chan mahiti dilit
Dada khop chan ❤❤😊👌👌
Khupach sunder, Apratim, lajwab, very very nice video
Nice content...
Nice Nature beauty vidio.
nice video
Mast ch video
Khup Chan
Informative ❤️👍
Mast
💐💐👌
Nice 👍
Nice
Great
Amazing 👌
1 Number 👍✅
अतिशय सुंदर दादा😍😍
Best 👍🏻💯☺️
Ek no
मस्तच दादा
Khup chan jivan bhava
अप्रतिम..!👌🏽👍🏽
Mast 🔥🔥🔥
Khupch chan dada ❤️❤️😍👌👌
👌👌👌👌
Drone shot ek number
All Mandir Good
कडक 💥💥
👍👍👍👌
खूप छान आम्ही मुळशी कर🙏
अप्रतिम व्हिडिओ दादा 👍🏽
Nive
जीवन दादा खूप सुंदर वर्णन केलं 💐💐
👍
💓💓
Tumche videos bagun Ami pn kdi jatoy as zaly. 👌👌
Khup Chan
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Kupe chan aahe mhahti kupe chan
🌹🌹🌹
Khup bhari vattay dada episode baghun ☺️ khup Chan mahiti sangitli ahe
Maharashtra cha Gaurav hay jeevan Dada 💐🥰
जीवन दादा लय कड्डक ❤️
Video quality darjaaa
Thanks dada tuzya mule mazya lahanpani chya trip chya athvani jagya zalaya ❣️
❤️❤️❤️
Love from Belgaum
❤️
Pratyek vlog jabardastach 💯👍👍 Mandiranchi mahiti tar 1 no. Ch 💯👌👌 Sobat suryaful , khanyache padarth yahi goshti share kelya 👍👍🙌🙌 ekhadya webseries la lajwel asa vlog ahe 💯💯👌👌👍👍 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩
Beautiful informative 💕
खूपच सुंदर अनुभव 👍👍👍
😘😘😘😘😘😘😘
खूप सुंदर दादा अप्रतिम
🚩🚩🚩👍👍👍💗💗💗🥋
You missed Aihole its also an amazing place.
Mast Chan information dilit mast chan video keep it up
1 no series ahe dada 👌✌️🤘
Op🔥🔥🔥
Ek number Dada मंदिर जी आहेत ती आहेत ती खरच प्रेमात पाडतात आणि लोक पण आपल्याकडे गावाकडे जसे दिसतात सदरा पायजमा आणि टोपी त्यात वेशभूषेत दिसत आहेत♥️♥️
खुप छान. सुंदर व्हिडिओ दादा 😍
Mast video dada
खूप मस्त दादा......
ek no mitra
amazing vlog Jeevan bhau👌👌👌
Great jeevan bhau....gadivarun Gela pan doghanapan helmets nahi ghatla
😂🙏 Kay Logic aahe
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Awesome boss
Khup msth videos hota dada
Gavache,nav,jara,vavstit,samjal,ka, dhanyawad 🌹👍👍👍
Khup Chan video ahe Jivan !! Asech mandir ani nisarg dhoghanche videos karat ja.
Khupach bhari hota ha video dada. Tuzya mehnatila salam
Khupach chhan mahiti dilit dada...mast video's
Best information and excellent drone shoot.. keep it up...जय महाराष्ट्र
Hi jeevana sir ji namskara wonderful videos sir
Very nice video
Khup mast video🤘👌🏻ahmi pan just Hampila jaun amazing experience😄
Jeevan dada khup mast video ahe tuza ek no satarkar
Khup Chan 👍👍
Satari..lai bhari 👌👌👌
एकदम मस्त जय महाराष्ट्र
Supb 💖👌👌👌
Dada tumi India mde jya jya language boly jatat tya shikun ghya ata. Mnje tumala baher gelyvr prob . yenar nahi .
Next level series honar ahe karnatk ..👌👌👌☺️☺️
आम्ही सहकुटुंब तुमचे विडिओ बघतो अतिशय सुंदर काम चालू आहे तुमचे,
मला एक विचारायचे होते एक दुसरा सामाजिक विषय घेऊन त्याचा विडिओ करू शकता का?
जशे की आमचे एक आदर्शगाव आहे इथे आम्ही तरुणांनी एकत्र येत खूप सारे सामाजिक कामे केली आहेत
अभ्यासपूर्ण विडिओ मी माझ्या मुलांना आवर्जून तुमचे विडिओ दाखवते
Dada Hospet la Tuganbhadra dam la visit dya....Khup chan. Hospet la pan site seeing ahet
नाही भेट देता आली तिकडे, पुढच्या वेळी नक्की 👍
दादा गगनबावडा कधीतरी ट्रॅक करा कि मी आहे कधीपण 👍🏻
Sir hampi badami vlog khupch sunderpane shoot karat ahes. 😍🥰😍 nad khulla
Jabardast bhava❣❣
Amazing👌🏻👌🏻
Me from hospet
मराठवाडा दौऱ्यामध्ये बीड मध्ये या
मला अभिमान आहे की आज जीवन भाऊ कदम हे चक्क माझ्या गावा जवळ आहेत.
Mast video aahe dada❤️ love from NASHIK 👍
दादा खूप छान माहिती दिलीत 👍✅ सलाम तुमचा मेहनती ला 🙏
Khup mst dekhawa ahe very nice vlog dada 👌👌👌😍❤️
Mast dada,,,
तुम्ही कोनता ड्रोन यूज करता?
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि अप्रतिम जीवन 👌
सर्वांना विनंती: सर्व लहान मोठ्यांना हे विडिओ दाखवा, Like करा, share करा, subscribe करा....आणि आपल्या लाडक्या मराठी चॅनलला एवढा मोठा करा कि अमराठी लोकांनापण मराठीचा अभिमान वाटला पाहीजे. जीवन तुमच्यासाठी एक suggestion आहे: जर अमराठी subscribers पर्यंत आपली माहीती पोहोचवायची असेल तर subtitles वापरले तर त्या लोकांना चांगले connect होता येईल. धन्यवाद 🙏 आजच्या या अप्रतिम विडिओ साठी
प्रचंड सुंदर दादा ♥️😍❤️