हो सद्या ना महोत्सव खूप चालू आहे म्हणून ते video करत आहे.त्या दिवशी असंच दादरला गेलो होतो बोलो आज दादरचा video करूया. खूप छान वाटलं कमेंट वाचून खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️
नाही ताई भाव करायचा खूप जना ने घेतले 500 ला दादर ळा किंवा कुठे पण जास्त भाव सांगतात आपण भाव करून घायचे. आणि to video मध्ये बोला पण आहे फिक्स भाव नाही हे धन्यवाद ☺️
@AakshayeKaamble machine nahi sui dhaga astar Ari work metrial he kuthe bhtel.mi search Kel pan serv Pune nahiter Delhi che dhakhavtat.mumbaila kute bhetl
अरे दादा आहेस कुठे विडीयो ला॑बचे करतो आज छान वाटले दादर विडीयो बघून
हो सद्या ना महोत्सव खूप चालू आहे म्हणून ते video करत आहे.त्या दिवशी असंच दादरला गेलो होतो बोलो आज दादरचा video करूया. खूप छान वाटलं कमेंट वाचून खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️
Shree Swami Samarth 🙏🙏Last stall jasta nahi dakhavla , that was the best stall , nice collection
श्री स्वामी समर्थ 🙏 to दाखवत न्हवता म्हणून पुढे गेलो
@AakshayeKaamble ok
खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
धन्यवाद ☺️
Ladies bags khup mhag vikat aahe. Rs 650/- gi sangitlee ti bag 450/- 500/-la Crawford Market & Colaba Causeway Milte.
नाही ताई भाव करायचा खूप जना ने घेतले 500 ला दादर ळा किंवा कुठे पण जास्त भाव सांगतात आपण भाव करून घायचे. आणि to video मध्ये बोला पण आहे फिक्स भाव नाही हे धन्यवाद ☺️
Plaza cha sheajari ahe ka
प्लाझा च्या समोर शिवाजी मंदिरच्या लाईन वर भरतो हा मार्केट
Wholesale telaring material cha video banvana dada
Telaring madhe kaay kaay dakhau fakt मशीन का
@AakshayeKaamble machine nahi sui dhaga astar Ari work metrial he kuthe bhtel.mi search Kel pan serv Pune nahiter Delhi che dhakhavtat.mumbaila kute bhetl
650 bag ke baap re 😮
नाही कमी करतात 500 पर्यंत देतील
Ragoli chy sachy dadar mady kuty batly
दादर वेस्ट कबुतर खाना च्या बाजूला