जिरेनियमपेक्षा परवडते सिट्रोनेला शेती, एका टनाला 10 लिटर तेल | Citronella-Geranium Farming | Shivar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • सिट्रोनेला-जिरेनियम शेतीत मोठा फरक, बघाच | Citronella-Geranium Farming Differences | Shivar News 24
    सध्या शेतकरी जिरेनियम शेतीकडे मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. जिरेनियम पिकापासून तेल निर्मिती होते. जिरेनियम तेलाची दहा हजार रुपये प्रतिलिटरप्रमाणे विक्री होते. जिरेनियमच्या एक टन पिकापासून एक लिटर तेल निघते. दुसरीकडे सिट्रोनेला पिकापासून एका टनापासून दहा लिटर तेल निघते. सिट्रोनेला तेलाला एक हजार ते बाराशे रुपये प्रतिलिटर भाव मिळतो. सिट्रोनेला आणि जिरेनियम शेतीचा खर्च जवळपास सारखाच असतो. विशेष म्हणजे, सिट्रोनेला गवताची एकदा लागवड केल्यास पाच वर्षे पुन्हा लागवड करण्याची गरज पडत नाही. सिट्रोनेला पिकावर फवारणीची गरज पडत नाही. जिरेनियम तेलाची वाढती मागणी पाहता लागवड कमीच आहे. पण, तुम्हाला माहीत नसेल की जिरेनियमपेक्षाही सिट्रोनेला ही शेती जास्त परवडू शकते. जिरेनियमच्य एक टन गवतापासून एक लिटर तेल निघते, तर सिट्रोनेलापासून 10 लिटर तेल निघते.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    Currently, a large number of farmers are turning to geranium farming. Oil is produced from the geranium crop. Geranium oil sells for around Rs 10,000 per liter. One ton of geranium yields one liter of oil. Citronella, on the other hand, produces ten liters of oil per ton from the crop. Citrone oil costs between Rs 1,000 and Rs 1,200 per liter. The cost of cultivating citronella and geranium is almost the same. In particular, citronella grass does not need to be replanted once in five years. Citromela does not require spraying on the crop. Cultivation is low due to increasing demand for geranium oil. What you may not know is that citronella can be more affordable than geranium. One ton of geranium leaves one liter of oil, while citronella produces 10 liters of oil.
    #geraniumfarming
    #citronellafarming
    #geraniumyields
    #cultivatingcitronella
    #citronellagrass
    #जिरेनियम_सिट्रोनेलातेलनिर्मिती
    #जिरेनियमशेतीखर्च
    #सिट्रोनेलालागवड
    #shivarnews24
    #GeraniumCrop_CitronellaCrop_OilProduction

ความคิดเห็น • 84