l अखेर का व्हिडिओ बंद झालेत l 😔😔😔 पहा नक्की l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2023
  • #marathi #viral #singing #ytshorts #vlog
    😥अखेर व्हिडिओ आज पासून बंद 😥 पण नेमके कारण कोणते 😣 #viral

ความคิดเห็น • 20

  • @nandkumardhumal7905

    धन्यवाद सर आपले मनापासून आभार

  • @dilipkotwal7304

    छान

  • @vitthalkale8866

    धन्यवाद धन्यवाद. काका. तुमची पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपणास. उदंड आयुष्य लाभो आशिच. ईश्वर चेरणी प्रार्थना

  • @user-zm4rn9nm4b

    आपण सर्व कुटुंब खिलरे मंडळींनी भरपूर प्रतिष्ठा मिळवून दिली त्याबद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील आपल्या सर्व कुटुबास विनम्र अभिवादन आपला कार्यक्रम कधीही जिवित जीव असेपर्यंत बंद होणार नाही कळावे लोभ असावा हि विनंती.

  • @sanjayjadhav2451

    खूप छान दादा

  • @KailasDaund-hz6ts

    Bhaiya our family is grate.bhaskarbhau and two sister good bhairavi. Thanks

  • @sanjayjadhav2451

    खुप छान भाऊ ❤❤

  • @vitthalkale8866

    नक्कीच नक्कीच नक्कीच.

  • @swaralimusic1879

    कला हेच जीवन

  • @lokdarara9974

    भाऊ तुमची कला अमर आहे जगाला देणगी आहे अजरामर आहे.

  • @gorakhnathrajguru1927

    मुलांना साथ मिळेल तुम्ही सुद्धा कलेचं काम चालू ठेवा तुम्हाला शुभेच्छा

  • @satishpasalkar1904

    दिनकर खिलारे तुम्ही जरी वयस्कर झाले असेल तरी तुमची कला म्हातारी होणार नाही....ती अमारच आहे.v राहील...

  • @user-mk7zk3ct8y

    Bhau.tuanchi

  • @prakashgade6796

    सागर तुम्ही खिलारी कुटूबाची काळजी घ्या आणि तुमची कला दाखवून आनंददया 🎉❤

  • @chandrakantkumbhar8216

    आपणा सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त करते पण आपला कार्यक्रम आसला पाहिजे😅😅😅

  • @rasalpawar6695

    Par can bau

  • @9422256838

    सागर भाऊ तुम्ही खिलारे यांचा वारसा पुढे चालवा. तसेच दिनकर काका आणि दोन्ही काका व आत्या यांच्या कविता, पोवाडे, गीते, प्रहसने, विनोद, वगनाट्य, गण गौळण...इ.चे लिखाण करावे व संग्रही ठेवावे. वारसा जपावा.