नक्कीच डेप्युटी अण्णांचे लोक कलेचे थोर विचार नक्कीच आजच्या पिढीला प्रेरणादायक आहे. लोककला जिवंत ठेवण्याचे काम आजच्या पिढीने करणे गरजेचे आहे. ग्रेट दे धमाल टीम 🙏
Deputy 9.45 पासून Pani marun road dhutayet.. Dushkalacha Sawat aahe maharashtrawar.. उगाच pani waya ghalvu naka ya वर Episode kara.. Shetkaryala पाणी nhi tar काय pikvaycha आणि City walyani khaycha काय??
नक्कीच डेप्युटी अण्णांचे लोक कलेचे थोर विचार नक्कीच आजच्या पिढीला प्रेरणादायक आहे. लोककला जिवंत ठेवण्याचे काम आजच्या पिढीने करणे गरजेचे आहे. ग्रेट दे धमाल टीम 🙏
आण्णाना रेगुलर पाहायला आवडेल. नॅचरल ॲक्टिंग आहे त्यांची.टीम छान जमून आली आहे.असेच नवीन नवीन कंटेंट आणत जावा.❤❤❤❤❤
Nakkich🙏🙏🙏
लय भारी राव सर्वांचं मनापासून अभिनंदन
डिप्टीसाहब ऑल वीडियो नाइस❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद🙏 असच प्रेम असुद्या दे धामाल वर
गंठन, सरपंच, सुजाता, उज्वला,प्रेम, सर्व प्रकारच्या पात्रांची निवड छान झाली आहे
तमाशाची लोककला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने छान संदेश दिला.त्यासाठी उत्तम सादरीकरण केलेत.मस्त एपिसोड.
डेपुटी गान्याची लय भारी आहे। तुमची
डेप्युटी मस्तच गाता. ❤❤❤
Truth all ways
गणं एक नंबर डेपूटी😮
डेप्युटी एक नंबर अभिनय 😊❤❤
डेपुटी लय लय भारी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक नंबर नामदेव राव
सुंदर संदेश ❤❤❤
एकदम दमदार ! मजा आली !!
आन्ना एक नंबर 😅😅
अगदी बरोबर आहे ते म्हणजे लोककला
एकच नंबर तुमचा एपिसोड डेपुटी 👌👌😊😊
डेप्युटी आपला आवाज खूप खूप छान आहे....
गण जोरात झाला बर का काय डेप्युटी चा आवाज
खर आहे आंना
डेप्युटी no 1
Ekt number deputy
नामदेवराव गव्हाणे, डेप्युटी सरपंच, तुम्ही सिने अभिनेते व्हावेत असी आमची अपेक्षा आहे.
🙏 धन्यवाद सर
Mast episode banvla deputi
खुप छान एपिसोड............🙏🙏🙏
खूप छान एपिसोड दाखवला आज
डेपोटी तुमचा आवाज खूप छान आहे
डेप्युटी गण एक नंबर आणी आवाज पण मस्त
Very. Good. Depauti.
डिपुटी अबला घेतले बरोब केल राव गरज च होती दाजी ला घ्या म दा पाहीजे डिपुटी
आ
एक नंबर
Good deputy
खुप छान एपिसोड
खूप छान हा भाग
❤❤❤❤❤❤
❤❤
🎉🎉
❤❤❤❤❤🥰
अगडगाव ची जत्रा
लोक कला जपायला पाहिजे
❤
नामदेव गव्हाने तुमचं अभिनंदन ते बाबा 1च नंबर बोलत आहे फक्त जाहिरात बंद करा
सरपंच कुठे सोडले
Jalya ne gantankumar chi univ bhasu det nahi ek nambr jalya bhau
Deputy 9.45 पासून Pani marun road dhutayet..
Dushkalacha Sawat aahe maharashtrawar.. उगाच pani waya ghalvu naka ya वर Episode kara..
Shetkaryala पाणी nhi tar काय pikvaycha आणि City walyani khaycha काय??
गंठण कुमार पाहिजे
डेपुटि जाहिरात बंद करा कारण नेट चालत नाही
गंठण शेठ कुठे आहे
Depoty 1. No awaj
खूप छान एपिसोड