VIRAR BREAKING | BVA | कार्यकर्त्यांची काडली लायकी नगरसेवक प्रशांत राऊतच्या मारली कानाखाली पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • A case has been registered against Ramakant Patil Imtiaz Shaikh in Virar police station in this case that former corporator Prashant Raut, the leader of Bahujan Vikas Aghadi, has been called Maharaj by the activists of Bahujan Vikas Aghadi. Prashant Raut is not allowed to work. Prashant Raut is always bullying the workers. Prashant Raut has been beaten up. The people of Kargil Nagar Sahakar Nagar are also upset. Then will stand with Prashant Patil
    Don't forget to like subscribe and share top 10 Maharashtra news channel to know Maharashtra politics news
    • Mumbai Vasai-Virar Shi...
    या क्षणाची सर्वात मोठी बातमी विरार शहरात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांना केली महाराज याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात रमाकांत पाटील इम्तियाज शेख यांच्यावर गुन्हा हा दाखल झाला असून असं काय घडलं की या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मारलं प्रशांत राऊत यांच्यावर विरार शहरातील सहावा वॉर्ड चे नगरसेवक नाराज आहेत प्रशांत राऊत कार्यकर्त्यांना काम करू देत नाही प्रशांत राऊत कार्यकर्त्यांवरती नेहमीच दादागिरीची भाषा करतात प्रशांत राऊत यांच्यावर मनवेल पाडा कारगिल नगर सहकार नगर इथली जनता देखील नाराज आहे कार्यकर्त्यांची लायकी काढली म्हणून कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला म्हणूनच प्रशांत राऊत यांना ही मारहाण झाली आहे याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर कार्यकर्त्यांसोबत जाणार की मग प्रशांत पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार
    #vasaivirarnews #vasaivirarnewstoday #vasai_virar #vasaivirarnewstodaylive #nalasoparanews #nalasoparanewslive
    #hitendrathakur #bhaithakur #vvmc #vvmcreations #vasai #vasaivirarpublic
    #vasaiviraratodfhodnews
    #vasai_virarcrime
    #uddhavthackeray
    #hitendraThakur #bhaithakur #vasaivirarnewstoday #vasaivirarbreakingnews #viralshorts #viral #breakingnews
    #hitendrathakur #bhaithakur
    #uddhavthackeray #loksabhaelection2024 #narendramodi
    #Maharashtrapolitic #Loksabhaelection
    #vasaivirarnewstoday #vasaivirarbreakingnews
    #eknathshinde #shivsena #vasaivirarnewstoday
    #marathi #bjp #ajitpawar #hitendrathakur #politicalcrisis #maharashtra #mumbai
    ______________________________________________
    #eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb
    #mumbai #bjp #sanjayraut #aadityathackeray #thackeray #pawarspeaks #matoshree #maratha #ig #marathimanus #saheb #mla #satara #ncpspeaksofficial #marathibhasha #jayantpatil #dilipwalsepatil #dhananjaymunde #subhasdesai #rohitdadapawar #waragainstvirus #politics #congress #dilipmohitepatil #thfebruary #mumbaikar #amolkolhe #chhaganbhujbal #sunilshelke #rupalichakankar
    #eknathshinde #mumbai #for #wallpaper #maharashtra #marathi #mumbaikar #curtains #satara #thane #maratha #blinds #mattress #sofaset #marathimanus #mla #shivsena #sharadpawar #ajitpawar #saheb #thanekar
    #uddhavthackeray #maharashtra #shivsena #mumbai #marathi #balasahebthackeray #sharadpawar #adityathackeray #yuvasena #ajitpawar #narendramodi #india #sharadpawarspeaks #mumbaikar #rajthackeray #pune #maratha #cmomaharashtra #saheb #ig #thackeray #bjp #ncp #supriyasule #aadityathackeray #balasaheb #mnsadhikrut #marathibhasha #uddhavsaheb #waragainstvirus
    #mahavikasaghadi #yuvashivsena #ncpspeaksofficial #devendrafadnavis #congress #nashik #jaymaharashtra #shivsainik #covid #hindu #mns #politics #amitthackeray #sanjayraut #marathimanus #modi #nagpur #punekar #tv #thane #news #rahulgandhi #marathinews #rohitpawar #shivsenamaharashtra #coronavirus #rashmithackeray #amitshah #shivsenabhavan #ajitpawarspeaks
    #uddhavthackeray #india #mumbai #coronavirus #pune #covid #maharashtra #politics #hindu #marathi #nashik #punekar #mumbaikar #nagpur #modi #narendramodi #bjp #congress #thane #maratha #amitshah
    #adityathackeray #shivsena #uddhavthackeray #marathi #balasahebthackeray #yuvasena #cmomaharashtra #maharashtra #mumbai #sharadpawar #ajitpawar #supriyasule #sharadpawarspeaks #thackeray #waragainstvirus #marathibhasha #balasaheb #maratha #mumbaikar #uddhavsaheb #narendramodi #saheb #ig #aadityathackeray #ncpspeaksofficial #yuvashivsena #jaymaharashtra #mnsadhikrut #udhavthakrey #pune
    #maharashtranavnirmansena #maharashtrapolitics #rajthackeray #rajsaheb #satarakar #marathilovestatus #mahavikasaghadi #statuslovers #viralstatus #newwhatsappstatus #lovemarathi #marathikavi #mimarathistatus #maharastrapolice #akluj #punekr #bjp #shivsainik #ncp #marathimanus #marathitiktokfans #marathitiktokofficial #fxsbl #politics #indvapak #rashmithackeray #mns #india #faktmarathikatta #sushantsinghrajput
    #adityathackeray #mumbai #pune #maharashtra #politics #marathi #mumbaikar #narendramodi #bjp #congress #maratha #ncp #marathimanus #shivsena #sharadpawar #ajitpawar #rajthackeray #saheb #maharashtranavnirmansena #uddhavthackeray #balasahebthackeray

ความคิดเห็น • 48

  • @arjun8337
    @arjun8337 2 หลายเดือนก่อน +6

    ह्यानीच‌ ह्या परप्रांतीय लोकांना मोठा केला तीच लोक आता भारी पडत आहेत

  • @swastimusicalbeats8328
    @swastimusicalbeats8328 หลายเดือนก่อน +5

    अति तिथे माती होतेच
    सोन्या दादा इम्तियाज भाई ❤❤❤❤❤

  • @user-wz6po7cb1v
    @user-wz6po7cb1v 2 หลายเดือนก่อน +15

    सोनिया इम्तियाज प्रशांत राऊत जाहीर शेख आणि अन्य अशे लोकांना समाज सेवा नई कार्याचा लोकांन साठी त्यांना भाई बनायचा आहे मानवेल पाडा चा दादा बनायचं... आखि कारगिल नगर ची हा सर्वने वाट लावली आहे... सुफडा साफ केला पाहिजे यांचा 🙏🏻

    • @ijaadshaikh8099
      @ijaadshaikh8099 2 หลายเดือนก่อน +1

      Tu pan ban na

    • @djsadikkk7060
      @djsadikkk7060 2 หลายเดือนก่อน

      @@ijaadshaikh8099😂🙌🏻

    • @user-wz6po7cb1v
      @user-wz6po7cb1v 2 หลายเดือนก่อน

      😂मग मार खातात दादा बनून ​@@ijaadshaikh8099

    • @user-wz6po7cb1v
      @user-wz6po7cb1v หลายเดือนก่อน +1

      ​@@ijaadshaikh8099मग दादा बननु मार खाता तुम्ही 😂

  • @HarshuJadhav-ss4lv
    @HarshuJadhav-ss4lv หลายเดือนก่อน +5

    सोन्या दादा नि aamchi खूफ changli कामे केली आहे तों nehmi sattyachya बाजूने bolto

    • @swastimusicalbeats8328
      @swastimusicalbeats8328 หลายเดือนก่อน

      एकच वादा आमचा सोन्या दादा❤

  • @maitripratishthan9369
    @maitripratishthan9369 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार
    मैत्री प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था संघटना आहे आमचे कार्यक्रम हे सामाजिक असतात वरीर व्हिडीओ मध्ये आमचं मैत्री प्रतिष्ठान च नाव घेतलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आमच्या कोणत्याही सभासदाच श्री प्रशांत राऊत साहेबांनजवळ बोलणं सुद्धा झालेलं नाही शिवीगाळ ही दूरची गोस्ट आहे राऊत साहेबांनी मैत्री प्रतिष्ठान च्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवी अथवा अपशब्द वापरे नाही आहेत मुळात त्यांच्याजवळ आमचं बोलणंच झालं नाही आहे राऊत साहेब नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात, लाखमोलाच मार्गदर्शन ही करत असतात. आपण अशी खोटी व चुकीची बातमी कृपया करून देऊ नका ही विनंती.
    सामाजिक काम करत असताना आपण अशी संस्थेची संघटनेची नाव या प्रकरणात घेता हे चुकीचं आहे
    आपल्याला विनंती आहे अशी खोटी व्हिडिओ दाखहून आपण जनतेची दिशाभूल करत आहात ते थांबवा
    मैत्री प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आम्ही लवकरच या you tube चॅनेल वाल्या विरोधात कायदेशीर कारवाई करू
    **धन्यवाद*
    *दिनू रिकामे*
    *अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान**

  • @KumarRaut-st3ci
    @KumarRaut-st3ci 2 หลายเดือนก่อน +22

    Prashant Raut garibana tras deto

  • @alokbhattacharya8435
    @alokbhattacharya8435 2 หลายเดือนก่อน +4

    मि दोन बेला भेटलो हितेंद्र ठाकुर भाई आणि क्षीतीज ठाकुर भाई ला काही झाला नाही

    • @maitripratishthan9369
      @maitripratishthan9369 หลายเดือนก่อน

      नमस्कार
      मैत्री प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था संघटना आहे आमचे कार्यक्रम हे सामाजिक असतात वरीर व्हिडीओ मध्ये आमचं मैत्री प्रतिष्ठान च नाव घेतलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आमच्या कोणत्याही सभासदाच श्री प्रशांत राऊत साहेबांनजवळ बोलणं सुद्धा झालेलं नाही शिवीगाळ ही दूरची गोस्ट आहे राऊत साहेबांनी मैत्री प्रतिष्ठान च्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवी अथवा अपशब्द वापरे नाही आहेत मुळात त्यांच्याजवळ आमचं बोलणंच झालं नाही आहे राऊत साहेब नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात, लाखमोलाच मार्गदर्शन ही करत असतात. आपण अशी खोटी व चुकीची बातमी कृपया करून देऊ नका ही विनंती.
      सामाजिक काम करत असताना आपण अशी संस्थेची संघटनेची नाव या प्रकरणात घेता हे चुकीचं आहे
      आपल्याला विनंती आहे अशी खोटी व्हिडिओ दाखहून आपण जनतेची दिशाभूल करत आहात ते थांबवा
      मैत्री प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आम्ही लवकरच या you tube चॅनेल वाल्या विरोधात कायदेशीर कारवाई करू
      **धन्यवाद*
      *दिनू रिकामे*
      *अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान**

  • @ReenaRane-oe9iq
    @ReenaRane-oe9iq 2 หลายเดือนก่อน +20

    Prashant raut khup trash deto loknana

  • @kunbiyuva5065
    @kunbiyuva5065 2 หลายเดือนก่อน +5

    मा. नगरसेविका संगीताताई भेरे व त्यांचे पती किशोर भेरे हे खूपच छान काम करतात, अनेक अडचणींना सामोरे जाऊन ते लोकांना मदत करतात. किशोरदादा भेरे हे समाज सेवा करतात. बहुजन विकास आघाडी कार्यकारिणीने यांना पुढील निवडणूक मध्ये संधी द्यावी.

  • @sahilyerunkar-cf1jz
    @sahilyerunkar-cf1jz 2 หลายเดือนก่อน +2

    Boycott prashant raunt

  • @vishalrikame8349
    @vishalrikame8349 2 หลายเดือนก่อน +2

    आमची मैत्री प्रतिष्ठान ही संस्था सामाजिक आहे तिला कोणी स्वताच्या फायद्या साठी राजकीय वळण देवू नका,तुमचं राजकारण गेलं चुलीत, त्याच्याशी आमचं काही घेणदेण नाही....! आम्हाला आमचं काम करू द्या,तुम्ही तुमचं काम करा

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍

  • @nins143
    @nins143 2 หลายเดือนก่อน +20

    अरे तुम्ही मराठीत प्रश्न विचारा ना त्यांना. मराठी चॅनल आहे ना तुमचा?? हिंदीत बोलाल तर मराठी प्रेक्षकांना कसं कळणार?? या परप्रांतीयांना महाराष्ट्रात पोटं भरायची आहेत, सोयीसुविधा हव्या आहेत,राजकारणात ढवळाढवळ करायची आहे पण महाराष्ट्राची भाषा शिकायला नको. असं कसं चालेल?? मराठी शिकू द्या त्यांना.
    #महाराष्ट्रातमराठीच

    • @KumarRaut-st3ci
      @KumarRaut-st3ci 2 หลายเดือนก่อน

      Veday kay boltos tyni Marathi bola

    • @himanshuvaze
      @himanshuvaze 2 หลายเดือนก่อน

      Ha rashtra vadi cha ** aahe ky marathi bolnar laj vatat asel tyala

    • @chetansawant3023
      @chetansawant3023 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @nins143
      @nins143 2 หลายเดือนก่อน +5

      @@KumarRaut-st3ci का ?? महाराष्ट्रात राहतात तर मराठी शिकायला नको का???

    • @chetansawant3023
      @chetansawant3023 2 หลายเดือนก่อน

      ​महाराष्ट्रात मराठीसाठी आग्रह धरायचा नाहीतर काय हिंदी साठी धरायचा ​@@KumarRaut-st3ci

  • @YamunaKotre
    @YamunaKotre 2 หลายเดือนก่อน +12

    Prashant Raut sarvan sobat dada giri karta

  • @akitagaurav8304
    @akitagaurav8304 2 หลายเดือนก่อน +4

    Eka mekama mara sonya patil ni barobarch kele

  • @KaneraAryan-mu6fz
    @KaneraAryan-mu6fz 2 หลายเดือนก่อน +3

    Marhan Karan he pan ek Kala ahe, dusrya Kontya he psksh che he himmat honar pan nahi te sagle ftttu ahet fakt Bolbachn ahet, Yala angat himmat lagte 😂

  • @KomalPatil-bq6uw
    @KomalPatil-bq6uw 2 หลายเดือนก่อน +1

    Bare

  • @nileshpatil267
    @nileshpatil267 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @KavitaKulkarni-fr1fh
    @KavitaKulkarni-fr1fh 2 หลายเดือนก่อน +2

    Sony patil sport

  • @JuliPrera
    @JuliPrera 2 หลายเดือนก่อน

    😢😢 kiti marle

  • @bhanudaspatil8015
    @bhanudaspatil8015 2 หลายเดือนก่อน

    😅😅😅

  • @Secretstars-qq5tk
    @Secretstars-qq5tk 2 หลายเดือนก่อน

    How to contact you

  • @maitripratishthan9369
    @maitripratishthan9369 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार
    मैत्री प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था संघटना आहे आमचे कार्यक्रम हे सामाजिक असतात वरीर व्हिडीओ मध्ये आमचं मैत्री प्रतिष्ठान च नाव घेतलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आमच्या कोणत्याही सभासदाच श्री प्रशांत राऊत साहेबांनजवळ बोलणं सुद्धा झालेलं नाही शिवीगाळ ही दूरची गोस्ट आहे राऊत साहेबांनी मैत्री प्रतिष्ठान च्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवी अथवा अपशब्द वापरे नाही आहेत मुळात त्यांच्याजवळ आमचं बोलणंच झालं नाही आहे राऊत साहेब नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात, लाखमोलाच मार्गदर्शन ही करत असतात. आपण अशी खोटी व चुकीची बातमी कृपया करून देऊ नका ही विनंती.
    सामाजिक काम करत असताना आपण अशी संस्थेची संघटनेची नाव या प्रकरणात घेता हे चुकीचं आहे
    आपल्याला विनंती आहे अशी खोटी व्हिडिओ दाखहून आपण जनतेची दिशाभूल करत आहात ते थांबवा
    मैत्री प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आम्ही लवकरच या you tube चॅनेल वाल्या विरोधात कायदेशीर कारवाई करू
    **धन्यवाद*
    *दिनू रिकामे*
    *अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान**