मनालीमध्ये गर्दीपासून लांब || Hobbit House Stay Details || Manali trip 2024 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- Dome stay charges - (10-12 k for 2 including breakfast)
Hobbit stay charges - (8-10 k for 2 including breakfast)
For bookings
Vikas bhaiya
+91 78072 77099
+91 94599 96999
अंकीता आपल्या कोकणातील सह्याद्री पट्यातिल ईकोसेन्सीटीव्ह झोन मधील गावांचा तु टुर कर मनाली पेक्षा सुंदर निसर्ग सौंदर्य जैवविविधता येते तुला अनुभवायला मिळेल ❤🎉
तुम्ही गेलात का कधी मनाली ला? मी स्वतः कोकणातली आहे (आचरा) पण हे नक्कीच खरं नाहीये. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर ची सुंदरता काही वेगळीच आहे.
@@ruchit5396ज्याला खरे कोकण कळले ते कधीच असं बोलत नाहीत.आपल्याकडे नद्या,खाड्या,समुद्र,बारमाही वाहणारे धबधबे,सह्याद्री पर्वतरांगा(पश्चिम घाट), अनेक औषधी वनस्पती,बॅकवॉटर्स,जलदुर्ग,गडकिल्ले आणि कोकण हिरव्यागार निसर्गाने समृद्ध आहे.आणखी खूप काही सांगण्यास शब्द अपुरे पडतील आपल्या कोकणाबद्दल!
Nice your all video
Ankita walawalkar ❤❤❤
माझे मित्र वरुण मेहरा जे देवबागलही येतात त्यांच्र हॉटेल Hidimba temple road वर Ishaan Resorts आहे. ते अनेकवेळा माझ्या गावी KIRLOS जे असगणी बाजूला आहे ,अचारारोड जरूर भेट द्या. सावंत kirlos
अंकिता तुला जर नवीन गाडी घ्यायची आहे तर मारुती सुझुकी ग्रँड विटारा एकदा बघ जास्त मारग नाही आहे ❤❤❤
खूपच सुंदर
Khup mast 🌹
Khup mast ankita❤
मला एक विचारायचे आहे तुम्ही ब्राम्हण आहात काय मुंज आणि सोड मुंज म्हणजे काय कळले नाही
Khup mast❤
Good enjoy. But kokan is heaven on earth.
कोकणासमोर सर्व फिके आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे,सह्याद्री हे सर्व explore करा.
सगळं India सुंदर आहे. Explore करायला काय हरकत आहे?
Part 2 needed 😅
Khup chaan aahe ❤
खूप सुंदर ब्लॉग👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤
Khup mast vidiao❤❤
मस्तच 👍👌
👌
Wah nice 👍
Camera man kon ahe didi 😊
😍😍😍😍
कर्व्हस ना गो वळणा ना जाल्यार मोण्णा म्हण 😂
हा क्लायमेट तुम्हाला महाबळेश्वर मध्ये पण अनुभवता आला असता मानली पेक्षा महाबळेश्वर बेस्ट आहे या सिअझन मध्ये
Kahi pan 😂.. Jyanni kadhi pravas kela nahi tech he bolu shaktat.
Tumhi ata naka sangu firych amhala kk
Tumhi ata naka sangu firych amhala kk
@@girishchande4040 mag tumhi dusryana kashala sangta kuthe firaycha ani kuthe nahi firaycha te? Jo hya pradeshat gela ahe tyalach mahatva samjnar. Mahabaleshwar madhe gardi sodli tar kahi rahila nahiye aata.
सोबत कोण आहे तूजा 😂
😂
भैय्या असेल
❤❤❤❤
❤