त्या तुमच्या मैत्रिणीचा हेवा वाटतोय आणि त्यांनाच खायला मिळणार ह्या गोष्टीचा, तुमच्या शब्दात अगदी *लगेचच* राग सुद्धा येतोय 😣😛 एक नम्र सूचना करत आहे :- चणाडाळीच्या पिठालाच बेसन असे म्हटले जाते. त्यामुळे बेसनाला वेगळे बेसन-पीठ बोलणे योग्य नाही.👍🏻😊 आजची मटार-कटलेट रेसिपी रोजच्याप्रमाणे mouth watering आहे. आमच्या घरी ही कधी बनेल ते देवालाच माहीत..म्हणून रोज पाहूनच मन भरून घेतो..😥😓,अजून रस्सा- मेथी-वडे घरी pending आहेत.. तुमच्या मैत्रिणीच्या पोटात दुखल्यास मीच जबाबदार असेन हे मात्र नक्की 😣😣😛😆
खूपच छान रेसिपी
Khupach kurkurit zale cutlets 😅 recipe sathi thank you 😊
Khup chhan
Aajach banvato
Khup Chan.. Mouth watering 😊
खूपच छान कटलेट बनवले तुम्ही 😋
Mazya mulanla tr kup avadle aaj banvle hote....thank you tai
Khup mast 👍👌
खरंच खुप चवदार आणि कुरकुरीत झाले मटार कटलेट
सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर रेसीपी दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
खुप छान 👌
Matar vade chhan banavle video khup chaha vatala baghayala maja aali
Thank you so so 😊🙏
खूप छान झाले मटार कटलेट मी ऊद्या बनवा
Khupch sundar zale katlet
Khup khup dhanyavaad 😊🙏
मटार कटलेट छान दिसत आहेत मी उद्या बनवणार आहे
त्या तुमच्या मैत्रिणीचा हेवा वाटतोय आणि त्यांनाच खायला मिळणार ह्या गोष्टीचा, तुमच्या शब्दात अगदी *लगेचच* राग सुद्धा येतोय 😣😛
एक नम्र सूचना करत आहे :- चणाडाळीच्या पिठालाच बेसन असे म्हटले जाते. त्यामुळे बेसनाला वेगळे बेसन-पीठ बोलणे योग्य नाही.👍🏻😊
आजची मटार-कटलेट रेसिपी रोजच्याप्रमाणे mouth watering आहे. आमच्या घरी ही कधी बनेल ते देवालाच माहीत..म्हणून रोज पाहूनच मन भरून घेतो..😥😓,अजून रस्सा- मेथी-वडे घरी pending आहेत..
तुमच्या मैत्रिणीच्या पोटात दुखल्यास मीच जबाबदार असेन हे मात्र नक्की 😣😣😛😆
🤣🤣
श्रीरापुरला माशी लय भारी भेटते
मटर वडा
खूप छान ❤
धन्यवाद 🙏
Made in few minutes fantic cutlet
यम्मी
Chan.
Thanks
Super delicious 🎉
Thank you 😋
Mast
Thanks 🤗
1.5 years old balala deu shkto ka
Nahi…lahan mulana shakyato pachel ase halke ani soft jewan dyave…tyamule balanchi tabyat sudharte
Lay bhari
खूप खूप धन्यवाद 😊🙏
👌👌
nice
Thank you 😊
Yummy😊
Hi chtni kashachi aahe tsi
@@anitapopalghat1621 green chutney & tomato sauce
Tai Sadi kutun ghetli sanga na price kiti ahe kuf mast ahe.baki recipe mast ahe.
Online ghetli ahe...link dili ahe discription madhe
अपने खाने के प्रति जुनून को इसी तरह दुनिया के साथ शेयर करते रहिए
Thank you 🙏
Potatao cutlet recipe dhakhva taii
Nakkich dakhawel...
Instead of poha can we put suji.
Yes
Waww mast👌👌
Thanks 😊