हेचि थोर भक्ती आवडते देवा, किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ नगर येथील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- 🚩🚩🙏🚩🚩संपुर्ण किर्तनमाला श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ🚩🙏 • श्री हरी किर्तन श्रीकृ...
#हेचि_थोर_भक्ती_आवडते_देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥
ठेविले अनंते तैसेची राहावे ।
चित्ती असू द्यावे समाधान ॥
वाहिल्या उद्वेग दुःख ची केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी
श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏
Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal
रामकृष्ण हरी.💐💐💐💐💐
खूपच छान सद्गुरू दादा
Khup chan misal baba
जय जय राम कृष्ण हरी
Radhe radhe dada
.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ..🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai
माझी गुरुमाऊली
खुप मधुर शब्दात कीर्तन झाले
मनाला खुप आंनद झाला....
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
Khup chhan kirtan
अतिशय सुंदर
🙏🙏
Khup sunder chan ~♥~
माऊली जय हरी🙏🙏🙏🙏
खुप छान सुंदर
राम कृष्ण हरी
राधे राधे
नंद महाराज जी नं1🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तम 🙏🙏🙏
अप्रतिम हरीकिर्तन .भक्तीगंगेत आनंदाच्या लहरी अनुभवल्या.धन्यवाद ह.भ.प.विकासानंद दादा.धन्यवाद गायक -वादक महाराज.
चित्ती असु द्यावे समाधान,कसातरी स्वर असावा.ओरडल्यासारखे असल्यास देवाला नाही बरे वाटणार.तुमचे सगळे व्हिडिओ ऐकत आहोत अनेक धन्यवाद
Nice
अतिशय सुंदर😍🙏🙏👏👏😍😍
👃
सुंदर कीर्तन आहे माऊली
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
खुप सुंदर