माझी मुलगी मी एका शेतकऱ्याला, गरिबाला देईन पण तुझ्यासारख्या फुकट्या बेवड्याला देणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 5

  • @popatmutkule8033
    @popatmutkule8033 7 หลายเดือนก่อน +6

    ग्रामीण भागातील मुलांना हा चांगला संदेश दिला आहे यातील नारायण है पहिल्यांदा कळीचे नारदमुनी वाटलें पण नंतर गावगाड्यातील नारदमुनीला लाजवेल अशी भुमिका केली सुंदर कथेची मांडणी गावातील शांत संयमी निर्व्यसनी मुलांना मुली मिळतात
    फक्त मुलगा निर्व्यसनी हवा

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 7 หลายเดือนก่อน +12

    रिअल आयुष्यात सुद्धा अशी लग्न झाली पाहिजेत

  • @पांडुरंगआगळे
    @पांडुरंगआगळे 7 หลายเดือนก่อน

    💓👌💓👌💓

  • @sainathkendre2153
    @sainathkendre2153 6 หลายเดือนก่อน +2

    भारी संदेश देला राव मस्त आहे वैबसीरीज

  • @kedargund6408
    @kedargund6408 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त 👌 खूप छान संदेश दिला ❤