ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥जावें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥
जावें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥
घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥
ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥