बानू स्टाईल साडी ( महाराष्ट्रीयन Banu style sadi) (नऊवारी साडी)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2020
- नमस्कार मंडळी.
"जय मल्हार" मालिका तुम्हां सर्वांना माहीतच असेल, त्या मालिकेतील "बानू" ही वक्ती रेखा आपल्या सर्वांना माहीतच आहे,त्यातील बानुबाया ह्यांनी जी साडी परिधान केली होती ती साडी कशी नेसली होती हे मी तुम्हाला आज सांगत आहे.
इथे मी सहावारी कॉटॉन साडी घेतली आहे.त्या पासून मी तुम्हाला बानू स्टाईल साडी दाखवली आहे.
मंडळी तुम्ही नक्की नेसून बघा आणि मला कॉमेंट करा.
तुम्हाला आवडली तर नक्की मला comment करायला विसरू नका, आणि माझ्या channel ला subscribe नक्की करा विसरु नका.❤️
टीपा: यात मी कुठेही पिन वापरला नाही आहे,गरज वाटली तुम्हाला तर वापरु शकता.👍🏻
Subscribe ❤️ Comments ❤️ Share ❤️like
contact I'd; prichthemakeover@gmail.com
धन्यवाद
प्रिच - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Chaan sangtes tai 😊👌nkki try krun bghte ❤️
khupach chan.....
धनयवाद.
👍
Thank you 😊
Superr 💕💕💕💕💕💕💕
Thank you 😊
Send videos......from@hydrabad
Thank you so much
Very nice and please do this again with saree petticoat
Madam, video chi vaat bagtey. Pleats banavnyachi sopi padhat sanga pleats bembi pasun kiti antravar kochavi hay sudha namud kele tar bare hoil. Dhanyawad.
Sir ty video var mja sadhy kam chlu ahe ,lavkarch milele tumhla.
Tnq
th-cam.com/video/LOXCSEDFfBU/w-d-xo.html
छान ... खुंप च मस्त... पण इतकी छान जमली पाहिजे.
सहावरी साडी आहे ना...
ho.thank you😍
Saree kiti wari ghyaychi?
सहा वारी
Thank you