लग्न झाल्यावर मुलगा वेगळा रहायला लागला, आई दुखावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 132

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 8 หลายเดือนก่อน +3

    मी तर या मताची आहे की मुलाला वेगळे राहू द्यावे म्हणजे त्यांना जवाबदारी ची जाणीव होते अनुभव ही घेता येतो स्वतंत्र ही उपभोगत असतात

  • @prajaktaagashe1568
    @prajaktaagashe1568 ปีที่แล้ว +5

    मॅडम काही गोष्टी नाही पटत मला कारण मी आजही सून आहे आणि माझ्या पतीने आमचं लग्न झाल्यापासून आईचा पदर सोडला नाही पण माझा मुलगा मात्र त्याचं लग्न झाल्यावर दूर केला. मुलांना नक्कीच त्यांचा स्वतंत्रपणे संसार करण्यास परवानगी द्यावी पण त्याने आपल्या आईला विसरू नये. मी मात्र कायम कर्तव्यदक्ष सुनच राहिले. मला घरातील गृहलक्ष्मी म्हणून मान मिळाला नाही याचेच वाईट वाटते

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek 2 ปีที่แล้ว +11

    मला नाही पटत.पूर्ण आयुष्य आई आपल्या मुलांसाठी झटते,त्याग करते.मुलगा बायको साठी एका झटक्यात तीला परके करतो,हे आई साठी असह्य होते.

    • @pratibhadhokale9711
      @pratibhadhokale9711 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम हे खरच आहे की मुलांनी स्वतंत्र विचाराने जगलं पाहिजे व मुलांनाही स्वातंत्र्य दिन हे कर्तव्य आहे

    • @madhuriashtavadhani1358
      @madhuriashtavadhani1358 2 ปีที่แล้ว

      ) ppp

    • @priyankanirgulkar2430
      @priyankanirgulkar2430 10 หลายเดือนก่อน

      Asha mulane mag lagn karu naye

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 2 ปีที่แล้ว +20

    लहानपणापासून सासु वाईट असते अस सांगितल जाते, भोंडल्याची गाणी पण अशीच अस माहेर सुरेख अस सासर द्वाड बाई, मुलीच्या मनात तेच घेऊन सासरी येतात

    • @bharatikondvilkar4090
      @bharatikondvilkar4090 2 ปีที่แล้ว

      असच असतं

    • @surekhaswami6756
      @surekhaswami6756 2 ปีที่แล้ว

      Ho barobar ahe

    • @snehalkorgaonkar5421
      @snehalkorgaonkar5421 ปีที่แล้ว

      सुरेखा आहेर म्यम, तुमचं मत एकदम पटलं.हल्ली मुली परिपक्व विचारांच्या असतात.* शिक्षण, करिअर, उत्तम पगाराची नोकरी करतात. स्वतः सर्व बाजूंनी विचार करून नवरा पसंत करतात. त्यांचे विचार लहाणपणापासूनच * पक्के करून घेतले जातात. तसेच आजकाल प्रत्येक घरांत एक, किंवा दोन मुलं असतात. त्यामुळे मुलांच्या लग्नानंतरही आई,वडील , विषेषता * आया* मुलांना मॅनेज करतात. मोबाईल फोन मुळे , सासरच्या घरची ,* सकाळच्या चहा नाश्त्या पासुन , ते रात्री च्या जेवणापर्यतचीसर्व हकिकत * मुलगी आपल्या माहेरी कळवत राहाते. काही बारीकसारीक आजार झाल्यास,* मोबाइल वरून परस्पर ,सून माहेरी फोन करून, आईचा सल्ला घेते. * पण किचनमध्ये भांडी घासणार्या * सासूला विचारायला तिला * कमीपणा वाटतो.*
      पुर्वीच्या मुली वयाने लहान असल्यामुळे, त्यां सहजपणे मिळुन मिसळून वागत असत.तसेच मुलांना माहेरी सुद्धा,* सर्वांना सांभाळून घे,** सासुच्या आज्ञेनुसार वाग. घरांतील कामं कर.*! अश्या शिकवणी दिल्या जात. * पण आता घ्या मुलींना.... * तु आमची लाडकी मुलगी आहेस. * आम्ही तुला खुप शिकवलं आहे. * इतकं शिकुन काय सासरी जाऊन * भांडी घासायची? ..
      * तु अजिबात काम करत जाऊ नको. हवं तर सासु करील ...,* " आता इतकी वर्षे सासुचं करतेय नां?
      *" तुझा पगार तुझ्याजवळच ठेव. " आणि तुला किती पगार मिळतो? याचा हिशेब सासरच्या मंडळींना देण्याची गरज नाही.*
      ताई , मुलींचं लग्न ठरल्यानुसार. * मी वर लिहिल्याप्रमाणे ," मुलींचं ब्रेनवाॅशिंगकेलं जातं.सासरच्यामाणसांबद.दल जितकं खराब करता येईल , तितकं मुलींचंमन खराब करून,**तिला सासरी पाठवणी केली जाते *** तर अशा
      या * मनांत वीषभरून * सासरी नांदायला येणाऱ्या सूना.सासरच्या लोकांशी प्रेमाने कश्याकाय वागणार?
      ्व
      नांत

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 2 ปีที่แล้ว +4

    मॅडम नमस्कार . तुम्ही खुप छान बोलतात . मला फार आवडते . सुख हे मानण्यावर असते हे अगदी खरे आहे .

  • @sheelashirole4215
    @sheelashirole4215 2 ปีที่แล้ว +1

    आपलंस मजुन बोलन छान वाटले पोटातगोळ यतात धाडसच केले पहीजे आभारी। आहे माँडम तुमचे व्हडीवो बघत राहीन धाडसी वागेन

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 ปีที่แล้ว +4

    विषय तसा वादग्रस्त पण ताई तुम्ही खूपच सुंदर पध्दतीने समजूतदार पणे मुख्य म्हणजे आवाज जराही न वाढवता समोर मांडला.त्या वेळेस कुणीही दूखावलं नाही.

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 2 ปีที่แล้ว +8

    आदरणीय ताई, आजकाल मराठी- मातृभाषेत किंवा माय भाषेत लिहिताना, लोकं English alphabets वापर करुन मराठी संवाद करतात, देवनागरी लिपीत लिहीत नाहीत.ते बघुन आपली मराठी भाषा मरुन जाईल, नामशेष होईल अशी काळजी वाटते. त्याबाबत लोकांना चांगले वळण लागेल, असे लिहाल तर खूप आनंद वाटेल. कारण "मराठी, देवनागरी लिपीत लिहीत लिहा" असे, आपल्या ओळखीच्या माणसांना जर सांगितले तर त्यांना सांगणाऱ्या माणसाचा राग येतो. केंद सरकारच्या नियमानुसार, राज्य शासन देखील स्थानिक/मराठी भाषेतून म्हणजे सन २०२२ जुन पासून, पहीली वर्गापासून,नवीन शिक्षणपद्धती प्रमाणे, सुरूवात करेल तर मला हायसे वाटेल.
    धन्यवाद.

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 2 ปีที่แล้ว +1

    मला वाटते कित्येक कुटुंब अजुनही एकत्र आहेत मुलींना असे शिक्षण द्या त्यांना एकत्र रहावे असे वाटले पाहिजे कारण नंतर त्या च्या मुलांची फरफड होते

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 8 หลายเดือนก่อน

    खुप चांगला विषय आणि झाडाच्या फले पडुन दुसरे झाड जन्म घेते ही उपमा फारच आवडली मुलाचे लग्न झाल्यावर उलट काळजी कमी होते कारण त्याला सोबत ही होते आणि ते दोघे एकमेकाची काळजी ही घेतात तेंव्हा आईने आनंदच मानावा

  • @babyborade1658
    @babyborade1658 2 ปีที่แล้ว +1

    हॅलो मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली मला खूप छान वाटले अशी तुम्ही माहिती सांगत राहा मला छान वाटते फ्रेश वाटतं आणि तुम्हाला एक विचारायचे मला ऍसिडिटीचा त्रास खूप आहे त्याच्यावर काहीतरी औषध सांगा काही जरी खाल्लं तरी त्याची ऍसिडिटी तयार होते थँक्यू मॅडम

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 2 ปีที่แล้ว +4

    मी तुमचे व्हिडिओ नेहमीच पहाते. तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात. हा व्हिडीओ तर खूपच अप्रतिम

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर आहे खूप छान माडलात विषय धन्यवाद

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 2 ปีที่แล้ว +2

    सुने आईने माझ्या मुलाला लेबर ची जागा समजते सुन सुस्कारा नाही मुलांचा दुरावा केला
    सुनेला आई वडील लोभ मोह आहे सासु चा नाही

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 2 ปีที่แล้ว +1

    Sagle nate baddal tumhi khup chhan video banvla khup khup avdhle...atta java java nchi pn video banva ...mala 2 suna ahet... Tar houde charcha...

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 ปีที่แล้ว +2

    Tai tu khupach chhan vichar mandalet pan tari maza mulagahi lagna sarkha jhalay man ghabarayala hote

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 3 ปีที่แล้ว +15

    खूप छान विचार मांडलेत तुम्ही मॅडम ....आमच्या सोलापूरच्या डॉ अपर्णाताई रामतीर्थकर होत्या; त्यांचेही विचार असेच असायचे. तुम्ही बोलताना त्यांची आठवण झाली. नाती कशी जपावित, कशा आणि कुठे तडजोडी केल्या पाहिजेत याबद्दल अपर्णाताई खूप छान मार्गदर्शन करत असत🙏🙏

    • @sushilakhairnar5892
      @sushilakhairnar5892 2 ปีที่แล้ว +3

      मी वाद होऊ नये खुप समजुन घेत आहे पण सुन अपमान कसा करता येईल हि संधी शोधत राहते

    • @amu2814
      @amu2814 2 ปีที่แล้ว

      Anghatai jast logical boltat ugich faltu philosophy zadat nahit aaplyatlya vattat swaipakacha kantala yeto kadhi kadhi kabul kartat .bhakri aalich pahije vagaire lecture nahi 😀

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान...... समुपदेशन दिल आहे.

  • @bhagyashreemanohar9549
    @bhagyashreemanohar9549 2 ปีที่แล้ว +1

    ताई माझे काय चूकते सांग मूल्यांच्या लग्न ला पाच वर्ष झाली ते मूब ती असतात दोघांना पगार चांगला आहे फक्त एकच अपेक्षा आहे आठवड्यातून एकदा तरी फोन करावा तूम्ही कसे आहात मूलाधार फोन करते तो म्हतो कि तू प्रश्न च विचारते मी गावाला राहाते एका फोन ची पण अपेक्षा ठेवून ये का सून मी केला कि बोलते मी काय करू चूकले कूठे ते समजत नाही

  • @sushilapawar3951
    @sushilapawar3951 2 ปีที่แล้ว +5

    Wonderful advice 👌
    very well explained 👍
    Thank you 🙏🌹

  • @rashminadkarni6612
    @rashminadkarni6612 ปีที่แล้ว +1

    Maam tumhi far chan sangitla

  • @chaayagosavi857
    @chaayagosavi857 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान विचार मांडले ताई त्याबद्दल धन्यवाद

  • @anjalikulkarni5168
    @anjalikulkarni5168 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार मांडलेत आपण

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 ปีที่แล้ว

    Tai tumi nagpur la rahtat ka

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद, अतिशय चांगले मार्गदर्शन केले.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार मांडले आहेत dr तुम्ही

  • @mahanandashilvant2413
    @mahanandashilvant2413 2 ปีที่แล้ว +15

    अहो सगळे सासू च वाईट असतात का त्या नीच तडजोड करावी का ? सुनांचे काही कर्तव्य नसते का ? सुनांना पण सांगितले पाहिजे त्या ही एक दिवस सासू होणार आहेत याचेही भान ठेवून वागावे आज काल घ्या सुनांचे तर माहित आहेच

  • @sanjivaniwaghmare7202
    @sanjivaniwaghmare7202 9 วันที่ผ่านมา

    किती वर्षे....? आणि फक्त सासूनेच adjust करायचे काय

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  8 วันที่ผ่านมา

      Adjustment .... मॅच्युरिटी....सोबत असतात...सुज्ञास अधिक सांगणे न लगे

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 2 ปีที่แล้ว +1

    Chhan vichar mandlet yacha aamhala khup upyog hoil..ty

  • @umanasnodkar9265
    @umanasnodkar9265 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मॅडम खुप छान विचार मांडलेत.

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 2 ปีที่แล้ว +2

    रडत तर नाही आणि वाईट पण वाटत नाही पण हे जे सांगितल ते अगदी माझ्या मना सारखच आहे हेच विचारमाझ्या मनात असतात आणि हे जे सांगितले ते बरोबर सांगितलं कोणत्याही सासवांना हे पटन्या सारखच आहे

  • @prachigawari6868
    @prachigawari6868 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप खुप छान स्पष्टिकरण,👌👌👌👌👌

  • @deepikakatkar7321
    @deepikakatkar7321 2 ปีที่แล้ว +3

    Aghadi brober aahe mam me ek suna àahe maze sasu sasare maza navrishi nita vaghat nahi tye mule mala khup tension aahe

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 2 ปีที่แล้ว +1

    फोन बोलावे असे वाटते

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 wah tai.... Khub Sundar..... Wonderful..... I got my Answer. 💪🏻🙏🙏 thanks. 🙏🙏

  • @pratibhatelang7970
    @pratibhatelang7970 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan bollat kaki I liked ur thoughts anni samjavna hi kharach saglanni asa vichar kela pahije pratekachi sukhachi wvyakhyavegali asate pan sukh mananyavar aahekhara tar gd keep it up 👍👍

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 ปีที่แล้ว +1

    मॅडम आपला नंबर हवा आहे खूप बोलावे वाटते

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 2 ปีที่แล้ว +1

    आजकाल बर्‍याच ठिकाणी दिसते मुलगा व मुलगी एकुलते ek असतात. अशावेळी मुलाने सासरच्यांनी जबाबदारी कशी घ्यावी ?
    मुलीच्या आई वडिलांनी कसे वागावे ?
    परंपरेने मुलगी तिच्या सासरच्यांनी जबाबदारी घेत असतेच .
    आपले विचार मांडावेत

  • @manjirinamjoshi8901
    @manjirinamjoshi8901 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर सांगितले

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 2 ปีที่แล้ว +6

    चांगला समाज घडवण्यासाठी हातभार

  • @suryakantprabhakarnimbalkar
    @suryakantprabhakarnimbalkar 2 ปีที่แล้ว +7

    माझे वय 62असून जेष्ठ नागरीक आहे गेली तीन वर्ष एकाकी आयुष्य घालवत आहे....बायकोला माझ्या शिवाय पोर सून नात नाती यांच्यात रमलेली आहे व ती सगळी पुण्यात रहात आहेत ..मला मात्र खानावळीत सोय केलीय व एकटया साठी काय तुमच्याजवळ रहायचे आता वय झाले आहे तुमचे म्हणून साधा मिसकॉलही करत नाही...मला वाटते मुलांच्या संसारात लुडबूड करायला आवडत नाही असूनही माझ्या विषयी एकाचे दोन करून विष कालवत आहे .आता म्हातारपणी दोघांनी मजेत रहावे असे मला वाटते पण.......याविषयी व्हिडिओ बनवाल का? .......एक जेष्ठ नागरीक एकाकी आयुष्य घालवणारा मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @bharatidongare3106
    @bharatidongare3106 2 ปีที่แล้ว +1

    🥀🪔🐾🚖📱🙋 हाॅलो गुड आफ्टरनून 🌷 तुमच बोलन बरोबर आहे पण सुन जव्हा बोलते सासुला तु मेड आहेस तेव्हा आईला काय वाटतं आणखी पहा 🐍🐍🐍💐💐💐

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 2 ปีที่แล้ว +1

    Madam khup chhan mahiti sangitali

  • @manasigokhale8726
    @manasigokhale8726 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम, आपल्याशी समक्ष बोलता येईल का?

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 ปีที่แล้ว +1

    Agdi brobr mule adjust karayla shikto. Tume kas avdh Chan olkhata madam.

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर समजावून सांगितले

  • @sharmisthaambre9256
    @sharmisthaambre9256 2 ปีที่แล้ว +2

    Mule suna chuktat tyaveles tumhi kai sangal

  • @sheelashirole4215
    @sheelashirole4215 2 ปีที่แล้ว +1

    मी संमजुन करते पन कमी पडते शकंतीकमीझाली आहे पायखुपदुखतात

  • @rajkiranrajput7231
    @rajkiranrajput7231 2 ปีที่แล้ว +5

    माझ्या घरात सुध्हा नेहमी खूप वाद होतात त्यामुळे मी सुख शोधत आहे

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 2 ปีที่แล้ว +1

    Khupach Sundar. Khup khup Dhyanywad 💐🙏👌

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar7703 2 ปีที่แล้ว +1

    Agadi barobar sangat aahat tumhi

  • @amritapaldhe5733
    @amritapaldhe5733 2 ปีที่แล้ว +4

    सुयोग्य विचार आहेत. मांडलेतही छान.

  • @nandinipatil9499
    @nandinipatil9499 2 ปีที่แล้ว +3

    जे सांगायचे तेच सांगितले नाही

  • @ankitakauche4318
    @ankitakauche4318 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती🙏

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 2 ปีที่แล้ว +5

    Khup Chan 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @gaurikk9044
    @gaurikk9044 ปีที่แล้ว +1

    ज्याचं जळत त्यालाच कळतं

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 ปีที่แล้ว

    Chan vishay, mule lagnapurvi aaikade bharpur bolat astat pan lagn zalylabarobar yekdamch durava zalyasarkha hoto Ani nahitari mule atishay baykochi baju ghetat mug kharch vatayla lagte ki aampan yevd je kahi kele tyala kharch kimaat nahi ,khar mhanje yithe mulch thodisi chuktat as vatte .Karan baherun aalelya mulipeksha mauachi donhikade Saman balance kela pahije ,roj Jara sakali sandyakali thode yeta jata aaila pan thodisi vichapus keli tar durava vadhnar nahi.

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 ปีที่แล้ว +1

    Kiti barkaine sangata chan

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 ปีที่แล้ว +2

    Kharch madam brobr sangta. Sasu NE moth man karayla hav na.

  • @rashminadkarni6612
    @rashminadkarni6612 ปีที่แล้ว +1

    Aho saas vana asa watta amcha suna mature nai tya veglya rahu shakat nai asa tya mulancha maana war bimbavtat ani suna na sangtat amcha mula na amcha pasun todu nako

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 2 ปีที่แล้ว +1

    एका बाजूने च विचार मांडले त अजून वेगवेगळ्या बाजूने विचार मांडले जातील

  • @ashokbhandarkar1798
    @ashokbhandarkar1798 2 ปีที่แล้ว

    Kaku timcha sobat asa zhala ka mii tyacha mulha bolaot aaho - suyash bhandarkar

  • @devanandkhude4156
    @devanandkhude4156 2 ปีที่แล้ว +1

    Sagle Kulkarni ka doctor aastat ka

  • @anitahanda2149
    @anitahanda2149 2 ปีที่แล้ว +3

    Adjustment kadhi long time peryant rahat nahi. Muli aplya parents la jasi prem karte tasi in-laws la karat nahi. Ase naste ter old age home chi sankhya vadli nasti. Maza navra pan sasu sasare maze nahi. Simple.

    • @milansave6274
      @milansave6274 2 ปีที่แล้ว

      मॅडम,तुम्हीं विषय छानच घेतला.ज्याचा अनुभव कोणाला तरी येतच असतो व ती व्यक्ती एकटीच आशेवर जगत असते,पण एकुलत्या एक मुलाने मैत्रीचे नाते विवाहा अगोदर आई ठेवलेले लग्नानंतर विसरावे.फोन,मॅसेज मधूनही संपर्क ठेऊ नये याचे वाईट वाटते.लहानाचे मोठे,शिक्षण, लग्न ,मदत वै.सर्व हे आईचे कर्तव्य समजून बाजून ठेऊ पण इतका दुरावा?असो.सुखी राहा.

  • @kanchanpatil3780
    @kanchanpatil3780 ปีที่แล้ว +1

    👍👌

  • @manishasurve6003
    @manishasurve6003 2 ปีที่แล้ว +6

    घरोघरी त्याच परी

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम माझा मुलगा जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरीकेला जाणार आहे मला आतून खूप दुखः होतय माझ वय 71 आहे तो मला परत कधी भेटेल तो जातोय यात आनंद पण आहे बघू माझा राम काय ठरवतोय

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 ปีที่แล้ว +2

      आनंदाने निरोप द्या, हल्ली फोन , विडिओ कॉल मुळे जग जवळ आले आहे

  • @meeraroks7952
    @meeraroks7952 2 ปีที่แล้ว +2

    Far far sundar, Pratkshya sarswati bolate aase batate.

  • @sanjivanideshpande5995
    @sanjivanideshpande5995 2 ปีที่แล้ว +3

    निसर्ग बोलका आहे सगळे काही मान्य आहे मनोमन पटले काळजी दुःख विसरा जगायला शिका

  • @krishnaterian
    @krishnaterian 2 ปีที่แล้ว

    Toxic in law's astil tr Kai karave kaku

  • @santoshimhatre785
    @santoshimhatre785 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई

  • @jyotsnakhairnar6956
    @jyotsnakhairnar6956 2 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad

  • @aparnapatil6100
    @aparnapatil6100 2 ปีที่แล้ว +1

    Sarva videos kharcha khup chan asatat

  • @radhikakulkarni6894
    @radhikakulkarni6894 2 ปีที่แล้ว +1

    Mast sangitale 👌👌

  • @madhurashahane7292
    @madhurashahane7292 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा नंबर मिळेल का मला काही विचारायचं पण इथे नको

  • @sandhyakolambe937
    @sandhyakolambe937 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili

  • @anjalinarwade6877
    @anjalinarwade6877 2 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dili

  • @shubhabidarimath3587
    @shubhabidarimath3587 2 ปีที่แล้ว +3

    Very true MSG madam 🙏🙏

  • @vijayanirmle6101
    @vijayanirmle6101 2 ปีที่แล้ว +1

    Thanks taie

  • @amoghvaidya8052
    @amoghvaidya8052 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan madam🙏👍

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे .पण हे अनुभवन कठीण आहे .आम्ही सांभाळल सासुला

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 ปีที่แล้ว +2

    Very True

  • @dinkarshinde1183
    @dinkarshinde1183 2 ปีที่แล้ว +1

    20 varsha nantar mule aapli nastat ti sasurwadici hotat

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan video hota Tai. 🙏🙏

    • @urmilajagdale2719
      @urmilajagdale2719 2 ปีที่แล้ว

      नमत्से ताई आईला वेगळे होण्याचं दुःख नाही वाटत. पण ती वेगळं होताना जी पद्धत अवलंबत आहेत.ती योग्य नाही. मी माझा वैयक्तिक अनुभव आपल्या बरोबर. वाटू इच्छिते. माझा मुलगा आणि सुन सुद्धा दोन वर्षांपूर्वी वेगळं झाले.वेगळहोताना त्यांच्या बायकोने पोलिस स्टेशन वगैरे प्रकार केले. यासाठी त्याच्या सासरच्या लोकांनी मदत केली. आज ती माणसराजरोस पुणे मुलांच्या घरी येऊन रहातात.आणीआम्हि जन्मदाते असून परकेझालौ. आईने काही सुने विषयी स्वप्न बघितले ली असतात की सुन आल्यावर आपण काय काय करू पण सगळीच निराशा पदरात पडते.देवाच्या न्यायाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही असो .

    • @ranjanajadhav292
      @ranjanajadhav292 2 ปีที่แล้ว

      Mazya babat hi asech ghadale.12 varshapurvi.mala yekatila takun.mulaga v Sun vegale rahayala gele.aani tevha pasun.sunechya maherachyancha thiyya tyanchyakadech asato

  • @vidyutsalvi225
    @vidyutsalvi225 2 ปีที่แล้ว

    Nice video madam.

  • @priyankanirgulkar2430
    @priyankanirgulkar2430 10 หลายเดือนก่อน

    Sasu insecure aste tila watate tich gharchi karta dharta and sun hi baherchi

  • @shivshankarmurur4009
    @shivshankarmurur4009 3 ปีที่แล้ว +8

    Thank you Tai good one my son wants to stay separate after marriage we feel very bad I am retired person I stay in Bangalore I know Marathi but I got good points from your video .please also make video about fathers feeling when son get marry n stay separately he is my support n adhar to us Tai .thank you tai .

  • @ShubhadaKharade
    @ShubhadaKharade 11 หลายเดือนก่อน

    सुनाना सासू नको असती आई पाहिजे

  • @shobhaj2263
    @shobhaj2263 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मस्तच

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 2 ปีที่แล้ว +1

    खरे आहे 7% नोकरदार वर्गासाठी,

  • @vasudhajadhav7093
    @vasudhajadhav7093 2 ปีที่แล้ว +1

    Tai khupach chhan motivational talks sadhya amhi sagle hyach phase madhun jat aahot .agdi manatle bollat ase vatale .parantu man kahi kelya vegla vichar karu det nahi . tumchya video mule vichar badala pahije ase vatate.

    • @pritamjagtap6626
      @pritamjagtap6626 2 ปีที่แล้ว

      Barobar bollat.

    • @shivajikolage1721
      @shivajikolage1721 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली आहे अशी चनेहमी माहिती देत जा .

  • @alkagawai6468
    @alkagawai6468 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan

  • @ShubhadaKharade
    @ShubhadaKharade 8 หลายเดือนก่อน

    ताई मला तुमचा नंबर पाठवा

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว

    Nice clip

  • @shobhapawar9342
    @shobhapawar9342 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @umeshtandlekar4223
    @umeshtandlekar4223 2 ปีที่แล้ว

    🙏khup mast mahiti dili

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 2 ปีที่แล้ว +2

    ताई मला फार महत्वाचे बोलायचे आहे तुमचा नंबर पाठवा मी वाट पाहाते

    • @shubhangijoshi8576
      @shubhangijoshi8576 2 ปีที่แล้ว +2

      खूप सुंदर ताई सांगितलं तुम्ही जे जीवनात घडते तेच सांगितलं

  • @maisatav4112
    @maisatav4112 2 ปีที่แล้ว +1

    Kharc tai mahiti khup chan pn sasulac darl jat yaar yk

  • @sambhajibhosale1126
    @sambhajibhosale1126 2 ปีที่แล้ว

    छान👌👌👌

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan. Samjvatat Tai