ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुपच सुंदर काढली आहे रांगोळी!ते सुद्धा कुठलही साधन न वापरता ..👌👌👍
रांगोळी खूपच सुंदर आहे त्यांच्या वयाच्या मनाने पण ते 15 ठिपके पंधरा ओळी आहे
खूपच छान कौतुकास्पद रांगोळी नमस्कार आजीला
वयाच्या मानाने खूप छान रांगोळी काढली सुंदर आजींना प्रणाम
१०८ वर्षाच्या असून इतको छान रांगोळी काढली खरच नमस्कार आजी तुमच्या इच्छाशक्तीला❤
किती छान
खूप खूप छान आहे रांगोळी
पुर्वी रांगोळींची पुस्तक मिळायची तिथे शेवटी अशा मोठ्या रांगोळी असायच्या.❤❤❤
खरं आहे पाटील मॅडम
अप्रतिम रांगोळी आज पर्यंत यु ट्यूब वर अशी रांगोळी बघितली नाही 🙏🙏
108 व्या वर्षी एवढी छान रांगोळी काढली हे खूप खूप कौतुकास्पद. आजींना मनःपूर्वक नमस्कार
Ķhup sundar.
खुप सुंदर रांगोळी आजीनी काढली मस्तच
खूप सुंदर रांगोळी,जुनी आहे पण छान आहे.आवडणारी आहे.पण १०८ वर्षाच्या आजीला सलाम
@@Ashwini-f1x 🙏
ही रांगोळी मला मी 9किंवा 10 वर्षांचे असेल तेव्हा काढता येत होती, आज मी 56 वर्षांचे आहे, सुंदर आहे आजीची रांगोळी
व्वा, फारच सुंदर आज्जी 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Very
छान
छान आहे रांगोळी!आईची आठवण झाली.तसेच लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.❤
खूप सुंदर काढली आहे
खुप सुंदर रांगोळी....धन्यवाद...❤
🎉 खूप छान आईचि.आठवणआली
Bahut hi sundar rangoli banayi hai auntiji❤❤❤❤
काढलेली रांगोळी सुंदर आहे आजींचे कौतुक आहे. पण रांगोळी काढणारी व्यक्ती तरूण आहे.
हि रांगोळी मी विसले होते आता बघुन मला खुप आठवण आली आईची मला आईने शिकवली होती अशीच रांगोळी ❤❤ सुंदर आहे आता मी परत काढणार रांगोळी सुंदर 👌👌👍☝️👏
खुपच छान 🎉🎉
खूपच सुंदर .
🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान मी अजूनही अश्याच रांगोळी काढते
खूपच सुंदर !👌👌
खूपच सुंदर आहे
खूप सुंदर अप्रतिम
खूप सुंदर आहे
फार सुंदर आहे
खरंच कमाल आहे आजींची या वयातही इतकी सुंदर रांगोळी काढली
थेंब थेंब एका खाली ए,रांगोळीची एकसारखी बारीक रांगोळी वरून दिसते आजी घरात ही असंच नीट आखिवरेखिव का म करीत असणार आजींना त्रिवार वंदन
🙏
खुप छान.
Khoob Sundar aahe😂
हि रांगोळी आम्ही नेहमी काढायचो रंग भरून खुप छान दिसते
🎉❤
खूप छान रांगोळी आहे❤❤
छानच आहे रांगोळी.
मी अजूनही ही रांगोळी काढते रंग भरल्यानंतर खूप छान दिसते गालीचाच वाटतो
खूप सुंदर. ठिपके पण पेपर न वापरता बरोबर काढले. मीं अशी रांगोळी काढते. ते पण रांगोळी पुस्तक आणि पेपर घेऊन. 😁
@@varshaphopale 😊😊😊
पारंपरिक रांगोळी अप्रतिम ❤१६ ते १६ का लिहिलंय, १५ ते १५ ठिपक्यांची आहे ही तर रांगोळी.
क्षमा असावी लेखन सुधारणा करता येणार नाही आता आणि मी दृष्टी बाधित असल्यामुळे चूक झाली ( गंगा आजींचा नातू ) 🙏
खूप छान आहे खूप सुंदर काढली
Kthin aahe pn prytn kerun paha lagel kadhnyasathi
good memary
माझ्या कडे वहीत आहे ही रांगोळी
छान,मावशींना नमस्कार
👌👌👌🙏👆
ही रांगोळी १५ते१५चीआहे याला अनंत आसन म्हणतात.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
खुप सुदर आहे
माझी ताई पण ही रांगोळी दिवाळीच्या दिवशी काढायची.. आता माझी ताई राहिली नाही.. 😭
Aaji la pn dakhcaych hote
खूप सुंदर रांगोळी.😂🎉❤
Cheers dakhva
Rangoli 15 to 15 chi aahe chan aahe
खूप जूनी60 वर्षा पूर्वी मीपणकाढत, होते छान आहे,गालीचा रंग, भरून सुंदर दिसते
मी पण विसरले होते खुप खुप बरं वाटलं आठवण करून दिली
खुप खुप खुप छान आजीबाई कौतुक करावे ते थोडे आजी नमस्कार
नमस्कार
आजी नमस्कार तुम्हाला
रांगोळी १६ ते १६ नसून १५ ते १५ टिप क्यांची आहे
@@Sushma-fj9iy क्षमा करा मी दृष्टी बाधित आहे त्यामुळे मला लक्षात नाही आले ( गंगा आजींचा नातू )
aai 108, mhanje humhi nidan 80 varshache asnar. 😂😂😂😂
कृपया आपली लेखन सुधारणा करून पुन्हा कमेंट करा
Rangoli 15te15 ahe tumhi 16te 16ka sangta
आजीला दाखवले नाही
Ajina dakhawale nahi hat pan ajjicha watat navhata
व्हिडिओ स्वतःला काढणे शक्य नाही कुणाच्यातरी मदतीने आजीला व्हिडिओ काढावा लागतो आणि तो देखील मोबाईल वरून त्यामुळे रांगोळी व आजींना दाखवणे शक्य होत नाही.
रांगोळी १५ ते १५ आहे.आणि रांगोळी आजींनी काढली नाही.हात आणि ब्लाऊज वरून सरळ सरळ ओळखता येते.व्हयूसाठी काही पण बोलणार का?
हो नक्की 15 ते 15 च आहे
रांगोळी छान व पारंपारिक आहे परंतु रांगोळीचे ठिपके व आजीचे वय चुकीचे आहे.
खूप जूनी60
ही रांगोळी १५ ते १५ आहे तुम्ही १६ ते १६ दिली चुकीची माहिती देउ नका आता मला ही रांगोळी येते म्हणून माहिती आहे ज्यांना माहिती नाही ते चुकणार
15. ते. 15. आहे
खुपच सुंदर काढली आहे रांगोळी!ते सुद्धा कुठलही साधन न वापरता ..👌👌👍
रांगोळी खूपच सुंदर आहे त्यांच्या वयाच्या मनाने पण ते 15 ठिपके पंधरा ओळी आहे
खूपच छान कौतुकास्पद रांगोळी
नमस्कार आजीला
वयाच्या मानाने खूप छान रांगोळी काढली सुंदर आजींना प्रणाम
१०८ वर्षाच्या असून इतको छान रांगोळी काढली खरच नमस्कार आजी तुमच्या इच्छाशक्तीला❤
किती छान
खूप खूप छान आहे रांगोळी
पुर्वी रांगोळींची पुस्तक मिळायची तिथे शेवटी अशा मोठ्या रांगोळी असायच्या.❤❤❤
खरं आहे पाटील मॅडम
अप्रतिम रांगोळी आज पर्यंत यु ट्यूब वर अशी रांगोळी बघितली नाही 🙏🙏
108 व्या वर्षी एवढी छान रांगोळी काढली हे खूप खूप कौतुकास्पद. आजींना मनःपूर्वक नमस्कार
Ķhup sundar.
खुप सुंदर रांगोळी आजीनी काढली मस्तच
खूप सुंदर रांगोळी,जुनी आहे पण छान आहे.आवडणारी आहे.
पण १०८ वर्षाच्या आजीला सलाम
@@Ashwini-f1x 🙏
ही रांगोळी मला मी 9किंवा 10 वर्षांचे असेल तेव्हा काढता येत होती, आज मी 56 वर्षांचे आहे, सुंदर आहे आजीची रांगोळी
व्वा, फारच सुंदर आज्जी 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Very
छान
छान आहे रांगोळी!आईची आठवण झाली.तसेच लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.❤
खूप सुंदर काढली आहे
खुप सुंदर रांगोळी....धन्यवाद...❤
🎉 खूप छान आईचि.आठवण
आली
Bahut hi sundar rangoli banayi hai auntiji❤❤❤❤
काढलेली रांगोळी सुंदर आहे आजींचे कौतुक आहे. पण रांगोळी काढणारी व्यक्ती तरूण आहे.
हि रांगोळी मी विसले होते आता बघुन मला खुप आठवण आली आईची मला आईने शिकवली होती अशीच रांगोळी ❤❤ सुंदर आहे आता मी परत काढणार रांगोळी सुंदर 👌👌👍☝️👏
खुपच छान 🎉🎉
खूपच सुंदर .
🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान मी अजूनही अश्याच रांगोळी काढते
खूपच सुंदर !👌👌
खूपच सुंदर आहे
खूप सुंदर अप्रतिम
खूप सुंदर आहे
फार सुंदर आहे
खरंच कमाल आहे आजींची या वयातही इतकी सुंदर रांगोळी काढली
थेंब थेंब एका खाली ए,रांगोळीची एकसारखी बारीक रांगोळी वरून दिसते आजी घरात ही असंच नीट आखिवरेखिव का म करीत असणार
आजींना त्रिवार वंदन
🙏
खुप छान.
Khoob Sundar aahe😂
हि रांगोळी आम्ही नेहमी काढायचो रंग भरून खुप छान दिसते
🎉❤
खूप छान रांगोळी आहे❤❤
छानच आहे रांगोळी.
मी अजूनही ही रांगोळी काढते रंग भरल्यानंतर खूप छान दिसते गालीचाच वाटतो
खूप सुंदर. ठिपके पण पेपर न वापरता बरोबर काढले. मीं अशी रांगोळी काढते. ते पण रांगोळी पुस्तक आणि पेपर घेऊन. 😁
@@varshaphopale 😊😊😊
पारंपरिक रांगोळी अप्रतिम ❤
१६ ते १६ का लिहिलंय, १५ ते १५ ठिपक्यांची आहे ही तर रांगोळी.
क्षमा असावी लेखन सुधारणा करता येणार नाही आता आणि मी दृष्टी बाधित असल्यामुळे चूक झाली
( गंगा आजींचा नातू ) 🙏
खूप छान आहे खूप सुंदर काढली
Kthin aahe pn prytn kerun paha lagel kadhnyasathi
good memary
माझ्या कडे वहीत आहे ही रांगोळी
छान,
मावशींना नमस्कार