एकदा अगर जास्तित जास्त तीनदा केवळ " मुलगी बघण्याच्या निमित्ताने परस्परांच्या समोर आलेली कोमल अभिषेकवर प्रेम आहे , तो माझ्यावर प्रेम करतो इत्यादी विधाने कशीकाय करते ? आणि अभिषेक आणि त्याची बायको सावनीकडून इतकी हेटाळणी कशी ऐकून घेतात हा संशोधनाचा विषय आहे. मुक्ता देखील कुटुंबातील लोकांची काळजी त्यांना नकोअसतांना कशाला करत राहते ? सगळ्यांचाच मूर्खपणा . अगदीच फालतू सिरियल. अजून लग्न ठरलेली नाही , तर इंद्रा कोणत्या आधारावर म्हणते " माझ्या मुलीच लग्न मोडल ."
एकदा अगर जास्तित जास्त तीनदा केवळ " मुलगी बघण्याच्या निमित्ताने परस्परांच्या समोर आलेली कोमल अभिषेकवर प्रेम आहे , तो माझ्यावर प्रेम करतो इत्यादी विधाने कशीकाय करते ? आणि अभिषेक आणि त्याची बायको सावनीकडून इतकी हेटाळणी कशी ऐकून घेतात हा संशोधनाचा विषय आहे. मुक्ता देखील कुटुंबातील लोकांची काळजी त्यांना नकोअसतांना कशाला करत राहते ? सगळ्यांचाच मूर्खपणा . अगदीच फालतू सिरियल.
अजून लग्न ठरलेली नाही , तर इंद्रा कोणत्या आधारावर म्हणते " माझ्या मुलीच लग्न मोडल ."
Very very good and interesting story thanks lot 👍
काहीही डायलॉग 😂😂😂 लग्नच झालेल नाही तर संसार कसा मोडणार😂
काय फालतुगिरी आहे कोमल ला एक वेळात भेटून एवढं प्रेम झाल काय पण दाखवतात. प्रेमात पडली हा काय अभिषेक एकदाच तर आलेला ना
कोमल ला कीर्ती डायलॉग आहेत रे बाबा हद्द झाली त्या डायलॉग ची
Savni la Muktanech aanun thevle na.Indra koli tila nako bolat hoti tari.
Are hya Malikechya nayikach sagle problem aadhi vadvtaat chngulpancha aav aanun aani natar swatach nistarit bqstaat.
Pl hey sagle Malika band kara.
ह्यात रःजक काहीच नाही अभिषेक सांगणार ती माझी मैत्रीण होती😂😂😂 की पुढले तीस ईपिसोड आट्यापाट्याचा खेळ
Sagar Veda ahe