Cotton Soybean Madat : सगळी माहीती असताना सरकार हेक्टरी ५ हजार रुपये का देत नाही? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 167

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 3 หลายเดือนก่อน +51

    सोयाबीन अनुदान हे आता पर्यंत शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते सर

  • @ganeshkakade5778
    @ganeshkakade5778 3 หลายเดือนก่อน +73

    सरकार काहीच देणार नाही फक्त निवडणूक समोर आहे म्हणून घोषणाबाजी चालू आहे

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 3 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद सर आपन हे सर्व बाजूंनी विचार करून व्यवस्थित समजून सांगितले

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 3 หลายเดือนก่อน +20

    तुम्ही सरकारं विरोधात आवाज उठवा की .तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहे की.तुमचं काम आहे

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 หลายเดือนก่อน +12

    शेतकऱ्यांना मदत द्यायची पण ती मविआ सरकारप्रमाणे निर्विवादपणे नाही तर अंशतः निकष, अटी आणि शर्ती,Kyc इत्यादी भानगडीत अडकवून.

  • @anilthane2610
    @anilthane2610 3 หลายเดือนก่อน +23

    दीशाभुल करतं आहे सरकार,

  • @vikaspatil3019
    @vikaspatil3019 3 หลายเดือนก่อน +13

    बरोबर बोललास भावा

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 3 หลายเดือนก่อน +17

    सरकार काहीच करत नाही बोलाची कढी आणि बोलाचा भात करत आहे😂😂😂😂

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 หลายเดือนก่อน +2

    अनिल भाऊसाहेब आभारी आहे धन्यवाद

  • @DnyaneshwarJumbad-n3e
    @DnyaneshwarJumbad-n3e 3 หลายเดือนก่อน +11

    ना लाडकी बहीण ना लाडका भाऊ . ओन्ली ऑन कर्ज माफी.बहीण चा आणि भावा चा बाप जगला पाहिजे.

    • @bhimraopatilrohitingle5318
      @bhimraopatilrohitingle5318 3 หลายเดือนก่อน +1

      शेतकर्याच्या मनातलं बोललात

  • @mahadevkhandebharad574
    @mahadevkhandebharad574 3 หลายเดือนก่อน +28

    कितीही योजना जाहीर करा मराठा आरक्षण आणि कर्जमाफी भेटली तरच मतदान मिळणार नाही तर टांगा पलटी

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 3 หลายเดือนก่อน +8

    मेन मुद्दा शेतकऱ्याचा आहे धुळीस मिळालेल्या शेतकऱ्याची कुणालाच आठवण होईल नाही तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्याची बाजू मांडतात धन्यवाद

  • @paragingole9123
    @paragingole9123 3 หลายเดือนก่อน +1

    सरकार ने सर्व प्रथम शेतकऱ्यांचा समस्या सोडविल्या पाहिजे . सोयाबीन व कापूस यांचे हेक्टरी अनुदान , थकित वीज बिल माफी व शेतकऱ्यांना मोफत विज.

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 3 หลายเดือนก่อน +1

    असेच प्रश्न विचारणारे नेते पाहिजे अग्रोवन ने प्रश्न विचारले आहे त्यांना धन्यवाद देतो

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 3 หลายเดือนก่อน +7

    केंद्र व राज्य सरकारने दोघ मिळून 2014पासून कर्ज माफी देऊन 7/12 कोरा करावा

  • @esandipjadhav
    @esandipjadhav 3 หลายเดือนก่อน +3

    हेक्टरी 13500 रुपये देणार होते पण सरकार
    ने फक्त 8500 रुपये दिले आता राहिले ले 5000 देनार आहे
    रक्कम तिच फक्त घोषणा दोन करुन बनवाबनवी सुरू आहे
    ने

  • @vedantart5076
    @vedantart5076 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे भाऊ

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 2 หลายเดือนก่อน +1

    गाजर.दागवत.हायते.शेतकरि.
    येत्या.निवडुनिकित.त्याना.
    पाणि.पाजल्या.शिवाय.गप.बसनार.
    नाहित.जय.जवान.जय.किसान.
    जय.महराष्ट्र

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan6237 3 หลายเดือนก่อน +2

    लोकांना गुंतवुण ठेवत आहे सरकार.तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे .

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी 5000 हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याचा क्विंटल मांग हजार रुपये नुकसान झालं त्यानुसार हेक्टरी 15,000 पाहिजे मदत घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांना एकत्र या आवाज उठला संघटित व्हा नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांना सरकार विकून टाकत एकत्र व्हा एकत्र होऊन लढा द्या आपल्या हक्काचा भाव सांगा शेतकऱ्यांना जागृत व्हावा फक्त शेतकरी संघटित नाही आहे सर्व लोक संघटित आहेत संघटित व्हा आणि संघर्ष करा परत आपल्या शेतकऱ्यांचे भला आहे नाहीतर काही खरं नाही कर्मचारी सारखं संघटित व्हा कर्मचारी व सरकारला झाल्यावर धरतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा सरकारला झाल्यावर जायला पाहिजे कारण आपण आपल्या हक्काचे मागतो

  • @VinodAthawale-yf2sq
    @VinodAthawale-yf2sq 3 หลายเดือนก่อน

    Right analysis sarkarchya dhornabddal

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 3 หลายเดือนก่อน +1

    पुर्ण होत असेल तरच घोषणा कराव्यात नाही तर शेतकर्याचा रोष ओढवून घेऊ नये.😢😢

  • @l.n.shivlad9009
    @l.n.shivlad9009 3 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला लाडकी बहिण लाडका भाऊ योजने खाली भीक नको आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या आम्ही तुम्हाला पोसू... आम्हाला कोणता पक्ष नाहीतर आम्हाला फक्त विकास व शेतीमालाला भाव हवा

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 3 หลายเดือนก่อน

    खर

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पक्ष नेते काय करतोय

  • @dipakdeshmukhwhereitsavail5561
    @dipakdeshmukhwhereitsavail5561 3 หลายเดือนก่อน

    My subcidi for sprinkler not yet received. Even after completing all formalities.

  • @jaikrishnagamer6570
    @jaikrishnagamer6570 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे
    लाडकी बहीण अणि लाडका भाऊ
    हे सध्याचे निवडणुकी साठी चे गाजर आहे
    सोयाबीन / कापूस पण तसेच. 🎉🎉 आहे

  • @bhagwatdattatray6047
    @bhagwatdattatray6047 3 หลายเดือนก่อน

    राहिलेले कांदा अनुदानासाठी प्रयत्न करा सर

  • @sanjayhage1919
    @sanjayhage1919 3 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरते चाकले

  • @VikasErande-km5lc
    @VikasErande-km5lc 3 หลายเดือนก่อน +1

    या सरकारला आम्ही मतदान करणार नाही

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 3 หลายเดือนก่อน +2

    किती घोषणा आहेत पण शेती कर्ज माफी विषयी एक शब्द पण बोलणार नाही

  • @shekharchaudhary5127
    @shekharchaudhary5127 3 หลายเดือนก่อน +1

    आमचे कांदा अनुदान मिळाले नाही कधी मिळेल

  • @bhagwatlondhe7739
    @bhagwatlondhe7739 3 หลายเดือนก่อน

    बरोबर बोललात सर

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 3 หลายเดือนก่อน +7

    Harmi sarkar aahe 😡 soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡

  • @DinkarJadhav-j4r
    @DinkarJadhav-j4r 3 หลายเดือนก่อน

    सर्व शेतकऱ्या ना कापूस सोयाबीन करिता हेक्टरी 5000 रुपये मदत दहा दिवसात देण्यात यावी

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 3 หลายเดือนก่อน +1

    आता या सरकारला पाडून नवीन सरकार आणले पाहिजे मन्हजे सगळ्या समस्या सुटतील आरक्षण पण भेटेल आणि पिकांची भाव वाढले सोया 6000 होईल आणि कापुस 10000 😊 हात बदलेगा हालात 🕺🕺

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 หลายเดือนก่อน

    माझ्या भावा शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न कर रे दादा

  • @Vitthal-id7xj
    @Vitthal-id7xj 3 หลายเดือนก่อน

    बराबर आहे तूमच

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 หลายเดือนก่อน +2

    सरकार शेतकऱ्यांना 🥕 गाजर दाखवत आहे शेतकऱ्यांचा झटका बसल्या शिवाय सरकार जागं होणार नाही जय जवान जय किसान 😂❤😂

  • @amolk3007
    @amolk3007 2 หลายเดือนก่อน

    फोर्म भरायची शेवटी तारीख किती आहे साहेब 🙏

  • @adpatil8634
    @adpatil8634 3 หลายเดือนก่อน +4

    सरकार अजून भाव पडणार आहे 3500

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 หลายเดือนก่อน +1

    अनिल दादा सरकार काहीच देणार नाही शेतकऱ्यांना

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 3 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार..हरबरा भाव वाढतील का नाही ..व्हिडिओ बनवा please

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 3 หลายเดือนก่อน

    सरकार गऻड आहे 💯❤

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 หลายเดือนก่อน

    खूप दुर्लक्ष करीत आहे सरकार वास्तव परिस्थिती पासुन दुर आहेत,पिक विमा देखील मिळत नाही ,दुष्काळग्रस्त घोषित करून मदत मिळत नाही,अतिवृष्टी अनुदान नाही,सोलर पंपचे पैसे भरुन घेतलेत पंप मिळत नाहीत, खरा प्रश्न शासन फक्त घोषणा करण्यात पुढे आहे

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 3 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस च हे सरकार म्हणजे शेतकरी विरोधी सरकार हे सर्वाना माहितीय म्हणून येणाऱ्या विधानसभेला सगळं सुफडा साफ होईल यात शंका नाही

  • @shivnerionline-q4z
    @shivnerionline-q4z 2 หลายเดือนก่อน

    Yadi Kashi pahyachi

  • @ganeshmali1909
    @ganeshmali1909 3 หลายเดือนก่อน +2

    कापसी चे भाव वाढतील का

  • @SPb2522
    @SPb2522 4 วันที่ผ่านมา

    आम्हाला पैसे आले की रे बाबा🎉🎉🎉🎉

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 3 หลายเดือนก่อน

    कधी मिळणार आहेत आणि सर्व शेतकर्‍यांना मिळणार आहे का

  • @ShashikalaBhosale-ki8sp
    @ShashikalaBhosale-ki8sp 3 หลายเดือนก่อน

    Sr bik nako vat baghayla nako setkarycha malala bava davy setkarayla vedayt krupakarun kadu naka

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 3 หลายเดือนก่อน

    सरकार नुसत्या घोषणा करून शेतकरी ला फसवणूक करत आहे ,सरकार ने शेतकरी ला कर्ज माफी ही केली नाही सरकार नुसत्या घोषणा करून सरकार चा पण फायदा होणार नाही हे सरकार ने पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे😢😢

  • @farmer3057
    @farmer3057 3 หลายเดือนก่อน

    Dada Akola district madhe kadhi milnar peek vima rabbi aani kharip😢

  • @KundanParjane
    @KundanParjane 3 หลายเดือนก่อน

    सर 8 ते 9 महिन्या पासून ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे पैसे आलेले नाही ही बातमी कृषी मंत्र्यांना द्यावी ही आपल्याला विनंती

  • @rudrappakursule
    @rudrappakursule 2 หลายเดือนก่อน

    आता.बी.जे.पी.सरकारला..कसलेही.मतदान.करणार.नाही.सर

  • @ankushlatpate348
    @ankushlatpate348 3 หลายเดือนก่อน

    लवकर 5000 द्यायला पाहिजेत नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील

  • @nivruttikharat5690
    @nivruttikharat5690 3 หลายเดือนก่อน +2

    रब्बी पिक विम्याचे काय झाले

  • @vijumapari579
    @vijumapari579 หลายเดือนก่อน

    कजेमाफी भेटली तरच मतदान मिऴणार नाही तर टागा पलटी

  • @alkashinde1350
    @alkashinde1350 3 หลายเดือนก่อน

    Sir latur babhalgav pik vima kadi milnar

  • @vithobamundhe8739
    @vithobamundhe8739 3 หลายเดือนก่อน

    कीतीही योजना जाहीर करा पन कर्ज माफी शिवाय पर्याय नाही

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 3 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यन्त टरबूज आहे तोपर्यंत शेतकरी मरणार.....

  • @baliramautade2500
    @baliramautade2500 3 หลายเดือนก่อน

    सरकारने वैक्तीक लाभ दीला तरी लोक मतदान करीत नाहीत लोकसभेतून पाहले आहे

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी चिंताग्रस्त आहे पश्चिम विदर्भातील

  • @RameshwarIngle-o4y
    @RameshwarIngle-o4y 3 หลายเดือนก่อน +4

    आपल्या कृषिमंत्र्यांना 15 ते 20 तारखेपर्यंत 75% विमा व अनुदान मिळेल अशी घोषणा केली होती परंतु काहीच मिळालं नाही😂😂

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 หลายเดือนก่อน

    ई पिक पहाणी केलेली आसुन देखील यादीत नाव नाही सरकारची दिशाभुल करणारी यौजना

  • @SanjivaniPappulwar
    @SanjivaniPappulwar 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांच्या हातात वागू विधानसभा त जागा दाखवा

  • @satishvaidhya3844
    @satishvaidhya3844 3 หลายเดือนก่อน

    हे सरकार काहीच देत नाही शेतक-याला

  • @bhushansangole1913
    @bhushansangole1913 3 หลายเดือนก่อน +2

    सर हे सरकाच चाकलेट आहे करन नमोचाहपताचा तारका देतात यावरुन वीचार करा सर

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 3 หลายเดือนก่อน

    शिंदे अजित पवार यांच्या हातात काही नाही नुसत्या घोषणांचा पाऊस 😢बुजगावणे

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हीं पन्नास खोके घेऊन ओक्के झाले, समृद्धी आणि समुद्री महामार्ग खाऊन ओक्के झाले, आता भाड खाऊनो शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचे काही तरी वाटा.....
    गेले दहा वर्षे शेतमालाचे भाव कमी आहेत त्याची भरपाई करा......

  • @kiransolanke8124
    @kiransolanke8124 3 หลายเดือนก่อน

    फक्त घोषणांचा पाऊस धो धो पडत आहे लाडक्या खुर्ची साठी 😂😂😂

  • @rameshwagh722
    @rameshwagh722 3 หลายเดือนก่อน

    एनडीआरएफ मधील 13,500 मधले उरलेले

  • @baliramautade2500
    @baliramautade2500 3 หลายเดือนก่อน

    सौर ऊर्जा चे रूपये भरून 4महीने झाले तरी सौरपंप मीळाला नाही सार्वजनिक विकास करा

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 3 หลายเดือนก่อน +1

    है सरकार खैटे लेक आहै

  • @sambhajiekare2831
    @sambhajiekare2831 3 หลายเดือนก่อน

    लाबाडाच जेवण जेवल्याशिवय खर नाही.

  • @atmarambakal8990
    @atmarambakal8990 3 หลายเดือนก่อน

    सर सरकार कोणाला मानायचे पुढारी कि अधिकारी

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 3 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब शेतकऱ्यासाठी काहीच नाही हो

  • @KalgoundaPatil-c9x
    @KalgoundaPatil-c9x หลายเดือนก่อน

    नुसते सरकार प्रत्येकाला गाजर दाखवते

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण लाडका भाऊ जनतेला फुलवत ठेऊन कगदे गोळा करण्यात वेस्त केले

  • @marotipawar7450
    @marotipawar7450 3 หลายเดือนก่อน

    घाटंजी तालुक्यात अजूनही 13600 ची मदत मिळाली नाही

  • @vitthalbhad448
    @vitthalbhad448 3 หลายเดือนก่อน

    या -या सर्व घोषणाया सर्व घोषणाम्हणजेभूलथापा आहेत

  • @kishorwakode1167
    @kishorwakode1167 2 หลายเดือนก่อน

    दिशा भूल करणाचे काम करत आहे सरकार
    निवडणूक पूर्वी शेतकरा ची मत घेणासाठी

  • @umeshjadhao1243
    @umeshjadhao1243 2 หลายเดือนก่อน

    आदी पीक विमा का देतना ही घोटाले सरकार

  • @rameshwagh722
    @rameshwagh722 3 หลายเดือนก่อน

    5000 तेच आहेत

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 3 หลายเดือนก่อน

    चूनावी जुमला
    वाटते.राव ह्या.घोषणा

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 3 หลายเดือนก่อน +1

    अनिल जाधव 🫡💯👌

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 3 หลายเดือนก่อน

    हे सरकार सेतकर्याला काहीच देनार नाही द्यायचं असल तर आयात करुन मालाचे भाव पाडले नसते

  • @PrafulChirde
    @PrafulChirde 3 หลายเดือนก่อน

    Shetakaryana karaj dyavi

  • @dnayaneshwarpalhal1354
    @dnayaneshwarpalhal1354 3 หลายเดือนก่อน

    बी जपी शेतकरी विरोधी

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 3 หลายเดือนก่อน

    अनुदान देऊ नका बाजार भाव दया

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 3 หลายเดือนก่อน

    सातबारा कोरा करा नाही तर

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 3 หลายเดือนก่อน

    मोदी सरकार ला मतदान करू नका शेतकऱ्यानी

  • @ganeshlothe2365
    @ganeshlothe2365 3 หลายเดือนก่อน

    20 जुलै पर्यंत देनार अस सांगण्यात आले होते

  • @bhagwanmali1617
    @bhagwanmali1617 3 หลายเดือนก่อน

    पैसे नाहीत म्हणून काय करावे

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 3 หลายเดือนก่อน

    2023 चा पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 3 หลายเดือนก่อน

    घोषणांचा पाऊस नुसता

  • @ramdhongade3837
    @ramdhongade3837 3 หลายเดือนก่อน

    हे लोक शेतकऱ्याला पागल समजत आहेत

  • @akashgondchor
    @akashgondchor 3 หลายเดือนก่อน

    सरकार काही करणार नाही ते जाणार आहे आता

  • @rajeshwaryadav3831
    @rajeshwaryadav3831 3 หลายเดือนก่อน

    दयाचीच नाही य

  • @VikasMondhe-u6u
    @VikasMondhe-u6u 3 หลายเดือนก่อน

    Bau tumi sagun soya bin ten ahe kadi vadanar ahe