तुमच हे अभंग आत्ता पर्यंत मी 150 वेळा ऐकलं असेल पण मन नाही भरत महाराज अप्रतिम आमच्या कर्जत चे बुलंद आवाज आहेत तुम्ही याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे माझा मुलगा 3 वर्षाचा झाला कि तुमच्याकडेचं शिक्षण घेण्याकरिता पाठवीन महाराज राम कृष्ण हरी
अभंगाची ठेवण कशी असावी याच एक सर्वोत्तम उदाहरण .... अभंग डोळे मिटून ऐकत असताना ब्रम्हानंदी टाळी काय हे अनुभवले. आपल्या कंठामध्ये वास करत असलेल्या सरस्वती मातेचं दर्शन झालं. चतुर्वेदाप्रमाणे तबला, पखवाज, संवादिनी आणि गायकी अद्भुत...
तुमच हे अभंग आत्ता पर्यंत मी 150 वेळा ऐकलं असेल पण मन नाही भरत महाराज
अप्रतिम आमच्या कर्जत चे बुलंद आवाज आहेत तुम्ही याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे माझा मुलगा 3 वर्षाचा झाला कि तुमच्याकडेचं शिक्षण घेण्याकरिता पाठवीन महाराज
राम कृष्ण हरी
बुवा तुमचा आवाज म्हणजे गुळा पेक्षा गोड आहे... खूप सुंदर 👌🙏🙏
खूप खूप छान दादा, कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही👌👌👌👌👌👌👍👍👍💐💐💐
अभंगाची ठेवण कशी असावी याच एक सर्वोत्तम उदाहरण ....
अभंग डोळे मिटून ऐकत असताना ब्रम्हानंदी टाळी काय हे अनुभवले. आपल्या कंठामध्ये वास करत असलेल्या सरस्वती मातेचं दर्शन झालं. चतुर्वेदाप्रमाणे तबला, पखवाज, संवादिनी आणि गायकी अद्भुत...
बुवांच्या आवाजाला आणि गायकीला साजेशी कॉमेंट 👌🏻👌🏻👍🏻
अप्रतिम.... सुरेल स्वरांची जादुई अनुभूती 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
राग शिवरंजनी ❤
जय हारी माऊली खुपच छान स्वर व गायन आणि ताल व पक्कड नाद महाराज धन्यवाद नवनाथ भंडारे वढु ,,ता शिरूर.
भजन म्हणजे समाधी
❤🎉😊 अप्रतिम गायन केले सारखं ऐकावं धन्यवाद 🙏 माऊली 😊
रामकृष्णहरी!
अप्रतिम गायन, वादन!
👍👌👏👏
आपले गायण तर अति उत्तमच आहे.परंतू पखवाज आणि टाळ वादन आणखी संयमाने व्हायला पाहिजे होते.विशेषकरुन लग्गी.
खूप छान अप्रतिम आवाज आहे
Khup Chan awaz dada.
खूप सुंदर आणि प्रासादिक..शिवरंजनी वर आधारित चाल अप्रतिम..!!
सुरुवातीची आलापी लाजवाब..!!
Kupach chan
Evergreen.........
💐💐💐💐💐🙏
🙏🙏👌mast
राम कृष्ण हरि माऊली वा एकच नं
उत्कृष्ट मृदंगमनी गुरू कराळे सर
राम कृष्ण हरी माऊली
तुमचे गायन अतिशय सुरेख सुरेल 👌 आहे शब्द कमी पडतील कौतुक करण्यासाठी जय हरी 🌸👏👏
कमालीचे गायन आणि वादन...👌🏻🙏🙏
Khup chan sir
तुमचा आवाज अतिशय सुरेल 👌👏👏
Ahahahahahahaha.....kya baat ❣️ bahot khoob sir❤️ हृदयस्पर्शी ❤️
बुवा तुमच्या आवाजात हरिपाठ ची व्हिडिओ हवी आहे
तोड नाही आवाजाला खरच....
Very talented singing
खुपच मस्त गायलं आहे
खुप छान भजन
माऊली या अभंगाचे नोटेशन मिळेल का
अप्रतिम गायन व वादन
वा दादा सुंदर चाल 👌👌
सर अंतरमन जागे करून सोडले सर छान
pakhawaj tabla je mojka vajla asta tr ganyatil godva ajun khula asta jst tihai tukde mukhdw nko hote tyani thods disteub jhal ganyatil bhav nahisa hoto 🙏🙏🙏
खूपच छान ❤️👍👍
Atishay sundar chal
क्या बात है महाराज जबरदस्त
अप्रतिम माऊली काय आवाज आहे आपला सुंदर ऑनलाईन क्लास घेता का
एक नंबर वैभव दादा
Kay bhari 👌👌👌👌👌👌
Kya baat Hey buva ekch number
वा प्रतिम
अप्रतिम बुवा
Hanuman Bhoir
Khupach chyan sir 👍🙏
Khup aani khupach chann 🎉🎉 DADA
Wah buva khupach chan
अतिशय सुंदर सर
कृपया हया रागाचे स्वर कोणते आहेत समजेल का? खूप छान!
Nice buva👌👌👌
khup chan mauli
Mast buva 👌👌👌
Sir mst
खूप मधुर. बुवा कोणता राग आहे
👌👌
🙏🙏🙏
Vaibhav dada ky aavajat godva ahe tumchya bolyla shbdch nhit mazhya kde
Sir I want classical training from u ...
आपलं गाव कोणत वैभवजी
Vahh chan dada
Khup sunder mawli.....pkhwaj ani tal.ca awaj jast ahe..tyamule slaps shivay sprsh nahi kahi awaj hi ..
Dada Mla gheta ka tumchya tim Madhey plis
पखवाजाचा लगि बाज असायला हवा होता
छान महाराज
छान 👌👌👌👌