ताई तुम्ही स्टोरी खुपचं लवकर संपवली त्यामुळे थोड मन नाराज झाले आणि शेवटचा भाग तरी मोठा टाकायला पाहिजे होता तुम्ही तर स्टोरीचा शेवट असा केला की स्टोरी फक्त सात ते आठ भागाचीच होती आम्ही खूप खूप नाराज झालोय 😢😢
Last episode lavkar sampavala...pan chan kela end....................sunder hoti story.............asyach story lihit ja.....................good luck...........Many thanks for story
खरोखर खूपच सुंदर आवरणाने अप्रतिम अशी गोड प्रेमाची कथा होती वाचून खरोखर स्मरणात राहील ओढ राहणार नाही याची मनाला हुरहुर लागून राहील आजचा अंतिम भाग पण खूपच सुंदर अप्रतिम अवर्णनीय असा होता वाचून खूपच आनंद झाला नवीन कथा सुरू करावी अशी अपेक्षा ठेवून नवीन कथेचे आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏🏻❤️❤️🙏🏻
कथा खूपच चांगली होती. कथेचा शेवट ही खूपच लहान होता. पण तुमची तब्येत सुद्धा बरी नाही त्या मुळे जास्त काही कंप्लेंट नाही करत. जेव्हा तुम्ही पूर्ण पणे बरे व्हाल तेव्हा अशाच छान छान कथा टाका. काळजी घ्या मॅम तुमची अन लवकर नवीन कथा सुरु करा तोपर्यंत बाय 🙏🏻😊
Itkya mast storyla khup lvkr band kele aksharsha palvle aju bharpur story pudhe geli asti tyachya jivnachi survat, prem mule khup kahi miss kel aamhi aamhi khup naraj aahot
पुन्हा चालू करा ना स्टोरी त्यांच्या लग्नानंतर चे पण पायल ला तिच्या आई वडील बहीण भाऊ चे प्रेम पण मिलुदे आणि तिच्या वहिनीला पण पत्शाताप होऊदे ना मग संपवा स्टोरी please please please ❤❤❤❤❤
ताई कथा खूप छान होती पण लवकर संपवली पण असो आता अभी आणि प्रज्ञा ची लव्ह स्टोरी सुरू करा आणि त्यांच्या मुलांची लव्ह स्टोरी टाका खूप भारी कथा आहे ती plz request समजा हवतर 🙏😊❤
नाही ग दिदी काही तरी चुकतय. कथा इतक्या घाईत तुम्ही कधीही आटोपणार नाही. अजून तुमच्या सुंदर शब्दांकनाप्रमाणे कमीत कमी ६ते ८ भाग व्हायला पाहिजे. पण कथा एकाच भागात आटोपली. आपण असे करणे जरा मनाला रुचत नाही. कारण प्रत्येक छोटे छोटे प्रसंग आपण दोन, तीन भागात खुलवले. पण.. ठिक आहे. लग्न होणारच हे माहिती होते ग...
सुरूवातीपासून एवढी रंजकता पूर्वक गोष्ट पुढे नेली .... पण मागचे काही भाग मात्र तुम्ही खुप घाईत पूर्ण केले शेवट ही खास नाही वाटला... खूपच घाई केली कथा संपवावी... Very disappointing😢😢😢
Tai tumhi end khupch gadbadit kela. Ajun Aarav & Payal cha marriage che chan detail ceremony nahi takla, tymule thode naraj zalo. Ajun 2 / 3 episode pahije hote, Arjun Shekhavat and Aarav madhil difference kase thik hotat and te kase ektra yetat. Khupch sunder pan ending 😮😮
ताई तुम्ही स्टोरी खुपचं लवकर संपवली त्यामुळे थोड मन नाराज झाले आणि शेवटचा भाग तरी मोठा टाकायला पाहिजे होता तुम्ही तर स्टोरीचा शेवट असा केला की स्टोरी फक्त सात ते आठ भागाचीच होती आम्ही खूप खूप नाराज झालोय 😢😢
❤❤❤❤❤
खूपच घाईत संपवली कथा.पण खूप छान होती कथा पुढील कथा लवकर सुरू करा.धन्यवाद.❤❤❤❤❤
कथा तर गुंडाळूनच दिली तुम्ही तर , पण काही हरकत नाही, स्टोरी खुपच अप्रतिम होती ... अशीच रंजक कथा तुम्ही पुढे पण आणाल अशी आशा आहे ... 😅❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan story' ahe
फक्त ६ मिनटात १२३ भागांचा लेखा जोखा...
नाही..
Last episode lavkar sampavala...pan chan kela end....................sunder hoti story.............asyach story lihit ja.....................good luck...........Many thanks for story
Khup.khup.chan.sundar.katha.hoti.asyach.sundar.story.gaun.ya..ashi.chan.story..pan.tai.lovkar.sampavli....thank.you.for.story..good.luck.tai.❤❤❤❤❤👌👌👌👌👌💞💞💞💞💞🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim ❤❤❤❤❤. shevat Chan 👌👍 mast hota Katha lavkar sampavli tumhi 😮
Khup chan❤❤❤ shevat chan hote❤❤ story lavkar sampavli tumhi ❤❤❤❤❤❤❤❤❤
शेवट चा भाग तर फारच लवकर गुंडाळला ...वाचल्या सारखा पण वाटला नाही
खुप छान होती कथा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Va,pharch Chan storicha shevat kelat ,mast khup Chan story hoti❤❤❤❤❤
खरोखर खूपच सुंदर आवरणाने अप्रतिम अशी गोड प्रेमाची कथा होती वाचून खरोखर स्मरणात राहील ओढ राहणार नाही याची मनाला हुरहुर लागून राहील आजचा अंतिम भाग पण खूपच सुंदर अप्रतिम अवर्णनीय असा होता वाचून खूपच आनंद झाला नवीन कथा सुरू करावी अशी अपेक्षा ठेवून नवीन कथेचे आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏🏻❤️❤️🙏🏻
Very nice ❤❤❤❤
कथा खूपच चांगली होती. कथेचा शेवट ही खूपच लहान होता. पण तुमची तब्येत सुद्धा बरी नाही त्या मुळे जास्त काही कंप्लेंट नाही करत. जेव्हा तुम्ही पूर्ण पणे बरे व्हाल तेव्हा अशाच छान छान कथा टाका. काळजी घ्या मॅम तुमची अन लवकर नवीन कथा सुरु करा तोपर्यंत बाय 🙏🏻😊
Khup Chan katha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एवढ्या पटकन आणि घाईत कथा संपवली मला नाही आवडले
कथा खुपच लवकर संपवली अतिशय सुंदर अप्रतिम कथा आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कथा खूप घाईत संपवली, पण छान दाखवल
Pardnya aani abhi storiy patvana
Story ka lagech sampavli❤❤❤❤
खरंच कथा खूप घाईत संपवली😮😮खूप खूपच सुंदर होती👌🙏🙏🙏🙏🙏
Chan Hota bhg pan khupch lavkar sampavli ❤❤
❤❤❤❤❤ खुप खुप छान ❤❤❤❤❤
कथा खूप लांबवली आणि खूप छान मस्त शेवट लवकर गुंडाळले असे वाटते❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
खुप छान आहे❤❤❤
❤❤❤❤❤ खुप लवकर संपवली ❤❤❤❤❤❤❤❤ कथा खूप अप्रतिम होती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ दुसरी कथा लवकर सुरू करा
Itkya mast storyla khup lvkr band kele aksharsha palvle aju bharpur story pudhe geli asti tyachya jivnachi survat, prem mule khup kahi miss kel aamhi aamhi khup naraj aahot
Khup mst hota bhag pn khup lavkr sampvli
फारच अप्रतिम आहे धन्यवाद
खूप खूप छान भाग होता खरंच मस्त पण का लवकर संपवली ❤❤❤❤❤❤
ताई कथा खूप लवकर संपवली खूप वाईट वाटले आरव पायल चे लग्न आम्हाला enjoy करायचे होते
Khup chan
कथा फारच घाई गडबडीने संपवली
पुन्हा चालू करा ना स्टोरी त्यांच्या लग्नानंतर चे पण पायल ला तिच्या आई वडील बहीण भाऊ चे प्रेम पण मिलुदे आणि तिच्या वहिनीला पण पत्शाताप होऊदे ना मग संपवा स्टोरी please please please ❤❤❤❤❤
ताई पायल आरवचे विवाह
न नंतरचे
ताई ही गोष्ट खूपच छान आहे.आता लवकरच नवीन कथा घेऊन या तुमच्या कथांची सवय झाली आहे
कथा खूप सुंदर होती पण शेवटी फार घाईत संपवली ❤❤❤❤❤
खूप खूप छान ❤❤❤❤❤❤होती
खुप खुप सुंदर होती कथा ❤❤
Story khupch lavkar sampvli tancha lagnanatarcha Romans dakhvayla pahije hote 😢😢😢 paha next season takyla jamle tar ❤❤❤❤
ही कथा पण खुप छान होती पुर्ण वाचली
Khup chota bhag hota aajacha story ajun continue kra na mam please ❤
ताई कथा खूप छान होती पण लवकर संपवली पण असो आता अभी आणि प्रज्ञा ची लव्ह स्टोरी सुरू करा आणि त्यांच्या मुलांची लव्ह स्टोरी टाका खूप भारी कथा आहे ती plz request समजा हवतर 🙏😊❤
Ho
नाही ग दिदी काही तरी चुकतय. कथा इतक्या घाईत तुम्ही कधीही आटोपणार नाही. अजून तुमच्या सुंदर शब्दांकनाप्रमाणे कमीत कमी ६ते ८ भाग व्हायला पाहिजे. पण कथा एकाच भागात आटोपली. आपण असे करणे जरा मनाला रुचत नाही. कारण प्रत्येक छोटे छोटे प्रसंग आपण दोन, तीन भागात खुलवले. पण..
ठिक आहे. लग्न होणारच हे माहिती होते ग...
हो..पण तब्येत आजुन बरी नाही मान पाठ दुखत आहे.. आणि खूप साऱ्या कॉमेंट पण येत होत्या... म्हणून एंड केला... वाट पहायला कोणच तयार नाही 🙏
Tai amhi tayar ahot vat baghayla tumhi tabbetichi kalji ghya❤❤
Very nice part thank you
खूप छान होती स्टोरी पण खूप लवकर संपवली आरव आणि पायल चे लग्न त्यांचा रोमान्स संसार फुलताना पाहायचा होता खूपच घाईत संपवली ❤❤❤❤❤❤❤
Nice part ❤❤❤🎉
Mast
Tai ka sampvali story😢😢😢..etki chaan kahi tari ajun lamb lihaycha hot na 😢😢
कथा खुप छान होती पण शेवटी फार घाईत संपवली
Katha khup ghae zali pn sundar hoti Katha ❤❤❤❤❤
कथा खुप छान होती शेवट खुपच शॉट मध्ये केला नाही अवडले❤❤❤ नवीन स्टोरी ही लवकर चालू करा ❤❤❤⭐⭐
No as nvt krayla pahije tai katha khup chhan hoti aani pudhe yache bhag khup challe aste asa anta nvta krayla pahije😢
Story chalu rahu dya khup Chan ahe story band naka karu
Nice
कथा खूपच छान होती❤❤❤❤❤❤❤
खूप अचानक कथा संपवली तुम्ही ❤
सुरूवातीपासून एवढी रंजकता पूर्वक गोष्ट पुढे नेली .... पण मागचे काही भाग मात्र तुम्ही खुप घाईत पूर्ण केले शेवट ही खास नाही वाटला... खूपच घाई केली कथा संपवावी... Very disappointing😢😢😢
Chan hoti story pn shevat thoda ghaot kela tumchi tabet thik aahe na shevat god tar sagla h god pn tari khup Chan hoti hi store
Story was very nice ❤❤❤❤❤❤🎉🎉
मॅम काय झाले इतक्या मार्मिक शब्दात तुमची कथा digest hot nahi
स्टोरी खूपच सुंदर आहे पण
तुम्ही ही स्टोरी लवकरच संपोवली.
पिलीज अस करू नका 🙏🙏🙏🙏
Tai tumhi Katha ashi ka sampavali ajun payal Ani aarav chi story ekayala avdle aste
Gum hai kisi ke ke payar me
अन्याय आहे हा वाचकांवर, एवढे दिवस आम्ही आतुरतेने पुढच्या भागाची वाट पहायचो पण उत्कंठा वाढवुन तूम्ही ही
Tai ya story cha dusra parv liha na .payal Aarav love story
खूप वेगळाच शेवट केला हो ताई ठीक पण वेगळी अनुभव हवा
❤❤
So short end...at last Payal meet her real parents......Adi got his soul mate....N Aarav sorted things between him n Arjun❤🎉
एवढ्या सुंदर कथेचा घाई घाई ने शेवट करून विचका करून टाकला मध्ये खूप दिवस तुमच्या तब्बेती मुळे भाग नव्हते . पण नंतर शेवट करताना घाई करायला नको होती .
Story calu rahudya na tai dnd nka kru please tai❤❤❤
Gap deun story takli aste tari chalali asti pan he short madhe sampun shevat nahi patla yevdhya divsachi mehnat vaya geli vatat ahe
नविन कथा चालू करा ना ताई लवकर ❤❤
Kathecha shevat farach ghait kela 🙁
Mala pn nahi avdle tai,,, tumhi katha khoop lvkr sampavli mhanje khoop short cut
Tai tumhi end khupch gadbadit kela. Ajun Aarav & Payal cha marriage che chan detail ceremony nahi takla, tymule thode naraj zalo. Ajun 2 / 3 episode pahije hote, Arjun Shekhavat and Aarav madhil difference kase thik hotat and te kase ektra yetat. Khupch sunder pan ending 😮😮
Ka ghait sampvali katha
काय ताई तुम्ही पण एवढा छोटा भाग टाकला विधान शेवटचा भाग मोठा तरी टाकायचा ना जरा विधि वगैरे दाखवायचे होते
ताई तब्बेतीची काळजी घ्या.
शेवट नाही आवडला
कथा खूप सुंदर होती ताई कथेचा अंतिम भाग पण छान होता ❤❤❤❤
स्टोरी खूप छान होती .