फसवणूक करून लग्न झालं हे मान्य आहे परंतु घरात सून आल्यावर ती जर चांगली आहे हे कळायला आठ दिवस पण लागत नाही मग ती सासू कशी का असेना परंतु तिला हे तरी कळते की आपल्याच ही सून चांगली आहे हे कळते व ती तो राग विसरून जाते ही मालिका ला काय दाखवायचे आहे कळतच नाही
काय ते सिरियलचे नाव. काय ती कथेची धाव. नाव बदलून सूडाच्या पावलांनी ठेवा. ते योग्य राहील. लेखकाला दंडवत. एका स्त्री च्या वाईटावर अनेक स्त्रिया. ते करताना एकदम खालच्या दर्ज्याच्य करामती. नटूनथटून, सुशिक्षित, प्रतिष्ठित घरातील हीन दृष्ये बघून खुपच वाईट वाटते. अश्या कथेला मान्यता कशी मिळते काय माहित.
या सरोवर स्वतःला खूप हुशार समजते रोहिणी सांगन ते ऐकते हिला काय डोकं नाही का सर्वांना प्रत्येक मालिकेत काहीतरी वेगळेच दाखवतात गरीब श्रीमंत गरिबाला काही किंमत नसते का
फसवणूक करून लग्न झालं हे मान्य आहे परंतु घरात सून आल्यावर ती जर चांगली आहे हे कळायला आठ दिवस पण लागत नाही मग ती सासू कशी का असेना परंतु तिला हे तरी कळते की आपल्याच ही सून चांगली आहे हे कळते व ती तो राग विसरून जाते ही मालिका ला काय दाखवायचे आहे कळतच नाही
❤ खूप खूप छान आहे 🎉❤🎉❤🎉❤
सरोजचीसुनचांगलीआहेरंगगुलाबी
रोहिणीचे सत्य कधी समोर येणार? पैठणी रंग सोनेरी.
मालिका खुप छान आहे
As kahihi ghadt nahi. Tya doghincha plan advaitla kalnarch nahi. Khup अतिशयोक्ती
काय ते सिरियलचे नाव.
काय ती कथेची धाव.
नाव बदलून सूडाच्या पावलांनी ठेवा. ते योग्य राहील.
लेखकाला दंडवत. एका स्त्री च्या वाईटावर अनेक स्त्रिया. ते करताना एकदम खालच्या दर्ज्याच्य करामती.
नटूनथटून, सुशिक्षित, प्रतिष्ठित घरातील हीन दृष्ये बघून खुपच वाईट वाटते.
अश्या कथेला मान्यता कशी मिळते काय माहित.
Right
प्रत्येक मालिकांमध्ये हेच दुष्ट कपटी निच व्रुत्ती दाखवित आहेत. समाजाने यातुन काय घ्यावे? सर्व लहान मुला मुलींना तरुणांनीही या मालिका बघु नयेत .
Wow🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😅
खुप मोठं संकट आलं पनयातुन आद्वौत आणि कला सुक्रुप बाहेर पडतील
किती कारस्थान आहे यामालीकेत पैठणी कुठलीही चालेल
🎉
या सरोवर स्वतःला खूप हुशार समजते रोहिणी सांगन ते ऐकते हिला काय डोकं नाही का सर्वांना प्रत्येक मालिकेत काहीतरी वेगळेच दाखवतात गरीब श्रीमंत गरिबाला काही किंमत नसते का
Tumhi sangta ctasa Adwaitla Sarojne Kalala sampavnyacha plan kela ajibat kalnar nahi.
किती कारस्थान करस्थनाचीच सिरियल आहे त्याला शेवटच नाही
🎉
जेव्हा चांगलं.बोलता.लगेच.विलन.येतो.कायतरीच.वाटते.
खूप छान मालिका आहे ❤❤
Rohinila ghara baher kadha.
Kiti vela hya doghanvar halle honar, bas zal ata, chala pudhe
🎉
. रोहिणी पाहिले बाहेर काढा
@@prajaktakambli7589 👍
प्रॉपर्टी साठी मी ऐकले होते लोक कुठल्याही थराला जातात पण या मालिकेत पण असे दाखवत आहेत की असं झाले पाहिजे
वाईट संस्कार घडवत आहेत. पुढील पिढीवर property साठी काहीही करायला शिकवतात.
@rajendrakulkarni1332 💯💯👍
Aba ronihila halkla sarve tension sampel
मालिका खूपच छान चाललेली आहे पैठणी कलर आमसुली
Amhi.marathi.visarala.star.p.kali.marun.zali.rohi.sari.thandi.kay.malika.dakgavun.rahile.actyk.anun.kay.malanar
Adwait, Kalala, Khare mhanun, haak marto. Kala, mhanun haak marat nahi.Tumhi sangta tasa maliket kahihi hoat nahi. Shiwani taine tara Fridy episode titlemdhe dila hota Adwait hoto kidnap & tumhi sangtay Kalala, kidnap kartat.
Saroj ani Rohini che dokech udowale. pahije Rahul cha kothal baher kadala phaheje tya shiway Saroj Rohini la Samantaray nahi. Jewah swatachya mulacha Jeevan gela ki samjel. Rohini Saroj tR tarhadat marunde tewahach gaibachi vetha samjel. Kay dakhawatat serial madhe, lokana free madthe training deto ahe Asha producerla jail chi Hawa khayala padthawalaphije. Asha producermule deshachi watahat lagli ahe. Producerchi wife pan property sadyi gundagiri karat aselani relatives la Satyam asti.
Ti Rihini kai fakta aag lavyachi kam karate ka
प्रत्येक मालिकेतील मुलगी ही सासरी जात नाही ती माहेराच कटकारस्थान करत असते
माहेरी राहणारी ऐतखाऊ रोहिणीला घरचा रस्ता दाखवा. फालतू मालिका बंद करा.
Kiti nalayak pana dakhvat ahet samaj kharab karnyasathi star pravha chanal thevle ahe
फालतू सीरियल दाखवत आहे रोहिणी ला हाकला
🎉
❤
Fakta Rohini nahi. Saroj, Nayna,Rahulla pan hakla.
अव्देतची अक्कल घहाण ठेवलीय काय आई आत्या समोर काय समजत नाही काय?
कलाअदैतदिवेआगरलापोहचलेलेनाहीरंगगुलाबी
Noob😂😂😂😂😂😂😂😅
आधी फालतू पणा दाखवत आहे संताच्या मुलांना च त्रास देत आहे
Faltu
Faltu kahich arth nahi serial changli dakhva paithanichya navakhali vede banavta changla sundesh dya lokana bavlat