Sir karagruh mdhe nt b la jaga nhi t mi open mdhe bharl sports cota ahe t kiti pahije ground mdhe maj fkt 100 ani goda fek out off ahe 800 ksh kraich sir sanga plzz
सर माझ्या डोमासाईल सर्टिफिकेट मध्ये वडिलांच्या नावामध्ये फक्त छोटीशी स्पेलिंग मिस्टेक आहे Shrawan चे shravan झाले आहे W चा V झाला आहे काही प्रॉब्लेम येणार का सर बाहेर वगैरे काढून टाकतील का ??ही चिंता खूप खात आहे. Plz reply 🙏🏻🥹🙇🏻 i am waiting your reply sir
सर माझ्या कडे नॉन क्रिमेलेयर 2025 ला संपते आहे ..वरील नॉन krimelyer या भरतीसाठी चालणार ..आहे असं मला माहित आहे.माझा मनात असा डाऊट आहे की वरील नॉन krimileyar काढताना जे इन्कम सर्टिफिकेट मी काडले होते ते माझ्याकडुन हरवलं आहे ..तर इन्कम सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागत नाही ना ..का लागत .माझे कन्फ्युज न आहे..म्हणून माझे ग्राउंड अब्यास वर फोकस होत नाही आहे..रिप्लाय plz ❤
व्हॉट्सअँप वर आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून Hiii असे MSG पाठवा
WhatsApp-wa.me/919372063893?text=hello
पोलीस भरती अँप -
play.google.com/store/apps/details?id=com.msrzcu.uxgqmw
*Follow us -*
*Instagram*
instagram.com/swarajya_police_academy
*You tube* -
th-cam.com/users/MissionMaharashtraPolice100
*Facebook group* -
facebook.com/groups/168857611168183/ref=share
*Telegram -*
t.me/swarajyacareeracademy
आपले इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहा
*पोलीस भरती मार्गदर्शकाची मुलाखत -*
th-cam.com/play/PLQt_eHIXb0IRKqV5u56FY551twMq3MoVW.html
*पोलीस भरती अभ्यासक्रम*
th-cam.com/play/PLQt_eHIXb0ITBZCYGzFa2yNX4odmMYBfK.html
*पोलीस भरतीचा मास्तर प्लॅन*
th-cam.com/play/PLQt_eHIXb0ITA7LgvrOLIUgN9yqwLHDJ0.html
*पोलीस भरतीची ब्लू प्रिंट*
th-cam.com/play/PLQt_eHIXb0ISC1rAx_vftRjkpp5gQ0aVY.html
Barobar sangitla sir❤❤
Thank you sir 😊
Sir tumhe video khup Shan ahet
Sir tumcha video jila nivad khup Shan hota
Sir karagruh mdhe nt b la jaga nhi t mi open mdhe bharl sports cota ahe t kiti pahije ground mdhe maj fkt 100 ani goda fek out off ahe 800 ksh kraich sir sanga plzz
सर माझ्या डोमासाईल सर्टिफिकेट मध्ये वडिलांच्या नावामध्ये फक्त छोटीशी स्पेलिंग मिस्टेक आहे Shrawan चे shravan झाले आहे W चा V झाला आहे काही प्रॉब्लेम येणार का सर बाहेर वगैरे काढून टाकतील का ??ही चिंता खूप खात आहे.
Plz reply 🙏🏻🥹🙇🏻 i am waiting your reply sir
काही प्रॉब्लेम येणार नाही.....तरीही एक नोटरी करून ठेवा 100 रुपयांच्या बाँड पेपर वर.....
Nice
सर माझ्या कडे नॉन क्रिमेलेयर 2025 ला संपते आहे ..वरील नॉन krimelyer या भरतीसाठी चालणार ..आहे असं मला माहित आहे.माझा मनात असा डाऊट आहे की वरील नॉन krimileyar काढताना जे इन्कम सर्टिफिकेट मी काडले होते ते माझ्याकडुन हरवलं आहे ..तर इन्कम सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागत नाही ना ..का लागत .माझे कन्फ्युज न आहे..म्हणून माझे ग्राउंड अब्यास वर फोकस होत नाही आहे..रिप्लाय plz ❤
उत्पन्नाचा दाखला नाही लागत ......आणि तुमचे NCL बरोबर आहे
Thank you sir
सर मुलींसाठी सांगा नक्की🙏🙏
यामध्ये मुलींचं ही आहे
Exact ground kadhi suru hoil..
August re bhai