एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत निष्ठावंत नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स भावी आमदार 💯🔥✌️🚩🚩
राहुल सर तुमचं मनापासून आभार.. या निवडणुकीत तुम्ही खरं पत्रकारतेचा कस लावला आहे.. किती दिवसात काम करत आहे, तुम्ही ग्राउंड रिपोर्ट पासून ते पूर्णपणे विश्लेषण इथपर्यंत अतिशय चांगलं काम करत आहेत.. राहुल सर आभारी आहे
नमस्ते राहुल सर, तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात. तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो. तुम्ही वेगवेगळे विषय चांगल्या पद्धतीने हाताळतात. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की, तुम्ही जेव्हा एखादया व्यक्तीशी बोलता तेव्हा त्या व्यक्तीशी बोलणे पुर्ण करा. बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता बोलता दुसऱ्या व्यक्तीशी बोलायला निघून जातात. त्यामुळे पहिल्या व्यक्तीला अपमानित केल्यासारखे होते आणि त्याचे पूर्ण मतही कळत नाही. तुमच्या पत्रकारितेला खूप खूप शुभेच्छा.
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही एकदा पुणे सदाशिव पेठ येथे येवून एमपीएससी उमेदवार यांच्या समस्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण घ्या पूर्ण महाराष्ट्र चा कल समजून जाईल तुम्हाला...
आमचे बांधव मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत.महेबुब bhaibtumhala कधीही विसरणार नाही.आणि हो किती दिवस तेच तेच लोक आमदार होताना बघणार आहात ? आता जर बदल केला नाहीतर पुढील वेळेला यांची पोरे बाळे किंवा नातवंडे उभे राहतील.तुम्ही फक्त तोंड बघत बसा.चांगला निर्णय आहे.अभिनंदन
राहुल सर अहिल्यानगर(अहमदनगर)- मनमाड हायवे वर पण बातमी,असा व्हिडिओ बनवा😢😢🙏🙏🙏लोकांची मत जाणून घ्या ..खूप भयानक परिस्थिती आहे हो त्या रोड ची...खूप लोक जीव गमावून बसलेत...😢😢🔥🔥🔥🙏🙏🙏
एखादी मुलाखत घेताना पत्रकार ज्या सखोल पद्धतीने प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने समोरचा नेता उत्तर देत असतो. आज कालच्या फालतू पत्रकारितेच्या जगात राहुल कुलकर्णी यांची पत्रकारिता अभ्यासू, मुद्देसूद आणि निष्पक्ष जाणवते.
विदर्भातील कुणबी मराठा समाजाने फक्त आरक्षणाला पाठिंबा दिला होता राजकारणा करीता नाही विदर्भातील मराठा ब्राह्मण समाजाने सहकार्य केले म्हणून तुम्ही निजामाच्या तावडीतून सुटले होते हे लक्षात ठेवा
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत निष्ठावंत नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स भावी आमदार 💯🔥✌️🚩🚩
महेबुब भाई शेखच विजय होणार 💯
आष्टी तालुक्याचाच किती दिवस आमदार करणार आता बास पाटोदा शिरुर चा उमेदवार आहे महेबुब भाई❤❤ विजय भव
नवीन उमेदवार मेहबूब शेख फिक्स आमदार
Only Hindu
महेबूब शेख आष्टी मतदार संघातून फिक्स आमदार
@@sohilshaikh7029 🤭🤭
Bhau yah Shabd Ghar bolna tu
मुस्लिम समाजाने मराठा उमेदवार बजरंग बाप्पा ला भरपूरमतदान केल त्याची परत फेड मराठा समाज जरूर करेल यात काय शन्काच नाही.
मेहबूब शेख फिक्स आमदार
Tumch jamine janar wakf borda la😂😂😂😂
Khatna karun murkha tari bi mehbubya yet nahi tya jarange hi pn hava sampli murkhat kadhal samajala
Only Hindu
तुतारी फिक्स वाजणार आहे
तुतारी जबरदस्त मतदान घेऊन निवडणुकीत निवडून देणार आहे मराठा समाजातील जागरुक मतदार....
मतदान तुतारी ला 😂😂😂आरक्षण पाहिजे bjp कडून 😂😂😂😂
राहुल सर तुमचं मनापासून आभार..
या निवडणुकीत तुम्ही खरं पत्रकारतेचा कस लावला आहे.. किती दिवसात काम करत आहे, तुम्ही ग्राउंड रिपोर्ट पासून ते पूर्णपणे विश्लेषण इथपर्यंत अतिशय चांगलं काम करत आहेत..
राहुल सर आभारी आहे
मेहबूब भाई फिक्स आमदार. सर्व समावेशक. एकनिष्ठ. मराठा सोबत योग्य.
Ajoba Rocks Kulkarni shocks 🔥🔥🔥
नमस्ते राहुल सर,
तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात. तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो. तुम्ही वेगवेगळे विषय चांगल्या पद्धतीने हाताळतात.
पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की, तुम्ही जेव्हा एखादया व्यक्तीशी बोलता तेव्हा त्या व्यक्तीशी बोलणे पुर्ण करा. बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता बोलता दुसऱ्या व्यक्तीशी बोलायला निघून जातात. त्यामुळे पहिल्या व्यक्तीला अपमानित केल्यासारखे होते आणि त्याचे पूर्ण मतही कळत नाही.
तुमच्या पत्रकारितेला खूप खूप शुभेच्छा.
मेहबूब भैय्या शेख भावी आमदार
😂😂
😂😂
राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही एकदा पुणे सदाशिव पेठ येथे येवून एमपीएससी उमेदवार यांच्या समस्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण घ्या पूर्ण महाराष्ट्र चा कल समजून जाईल तुम्हाला...
MPSC तज्ञ म्हणजे विषय च हार्ड......😎😎
अगदी बरोबर❤
मेहबूब शैख़ ला मतदान करणार म्हटल की कुलकर्णी च्या चेहरया वर बारा वाजताय 😅😅😅
😂😂
😂😂
😂
👍👍
मराठा+ मुस्लीम+ भीम आर्मी सर्व RSS विरोधक एकत्र मेहबूब शेख आमदार
राहुल जी कुलकर्णी तुम्ही त्या आजोबांचे पूर्ण करून दयला पाहिजे होतं😢
Only Mahebob Sheikh✌️
मेहबूब शेख भावी आमदार ❤🎉🎉🎉
लोकसभेला 40,000 लीड जरी असली तरी ते तिघांचे मतदान आहे आता तिघेही वेगवेगळे उभारले आहेत त्यामुळे मेहबूब शेख निवडून येणार
तिघे कोण 😂😂
@@vishalsanap9488ती लीड फक्त वंजारी समाज आणि माळी समाज ची आहे
तुम्ही ऐकलं होत का मतदानाच्या वेळी @@vishalsanap9488
राहुल सर लोकांवर दबाव आहे त्यामुळे लोकं बोलत नाहीत लोकं मतदानातून दाखवून देतील एक मराठा लाख मराठा
Dhonde saheb ❤❤
मराठा-मुस्लिम-दलीत-वंजारी समाज मेहबूब शेख यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला पाहिजे 💯✌️
मी मागील २५ वर्ष या रस्त्यावरून जात येत आहे पाटोदा ते नगर एकदम थर्डक्लास रोड आहे
मेहबूब शेख फिक्स येणार
Hindutv❤
@@DipakMagar-u4s tuz pot bhart nsl tr mzkd ye mi kaam deto ani ek tickit kadhun deto Bangladesh chi tula vel nsl tr kondva pune ith fir mg aapn bolu
@DipakMagar-u4s tuzya aaila ghe zavun mg mehbub khali ...
तुम्ही घ्या navab मलिक, सना मलिक, सत्तार ,नजीब मुल्ला र@@Takatak-7744
आता पर्यंत अजबे, धोंडे, धस, यांना आमदार केलं यांनी काही विकास केला नाही फक्त स्वतची प्रॉपर्टी vadvali त्यामुळे आता बदल हवा , नवीन आमदार महेबुब भाई शेख
मेहबूब सोडून हे 4 सोडून नाव सांगा 😂
@vishalsanap9488 कोणाचं नाव सांगायचं
@@shaikhnihal488मला सांगायच ना मी राहिलो असतो उभा 😂😂.
महेबुब शेख 💯 आमदार होणार
इथ लोकांवर दहशत निर्माण केली जातीय.
याच्यावर पण थोडा प्रकाश टाकला जावा सर 💯
खरी पत्रकारिता पठारे श्रीरामपूर
मुस्लिम+ मराठा+ दलीत= मेहबूब शेख💪 निवडून येतील
शरद पवार चं सांगू लागले की पुढे गेले कुलकर्णी साहेब असं कसं..... 😂
बामणाला राग येतोय कि फडतूस च नाव कोण घेत नाही.
महीबुब शेख विजय होणार
कुलकर्णी सर तुमारा जवाब नही.या काळात सुद्धा निपक्ष पत्रकारिता
आमचे बांधव मराठा समाज योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत.महेबुब bhaibtumhala कधीही विसरणार नाही.आणि हो किती दिवस तेच तेच लोक आमदार होताना बघणार आहात ? आता जर बदल केला नाहीतर पुढील वेळेला यांची पोरे बाळे किंवा नातवंडे उभे राहतील.तुम्ही फक्त तोंड बघत बसा.चांगला निर्णय आहे.अभिनंदन
मुस्लिम समाजातील लोकांनी बजरंग बप्पांना मतदान केले आहे त्यामुळे आम्ही मराठा मेहबूब शेख ला मतदान करणार.
तुमी शेवटी मुस्ल .. चंघरणार
हे शहाणपण लोकसभेला कुठं गेलं होत... मुस्लिम मतं घेतली पण जिथं समोर मराठा उभा असेल तिथं आपल्या जातीला का मत दिलं...
@@Ak08759 th-cam.com/video/v4fREaSouWU/w-d-xo.htmlsi=KS_CRUgBB50hAzP8
@@वारकरीचालीपरंपरेच्याचालीkiti divas lokana ghabravnar😂 sarkar hindu cha asun aajun karyavayi ka nahi keli 😂
Jaati Sathi Dharma Sodnare Kadhich Marathe Asu Shakat Nahit
धोंडे साहेब ❤❤❤
सर्वसामान्यांचा नेता जिवाभावाचा नेता माननीय श्री बाळासाहेब आजबे काका फिक्स❤❤❤❤❤
फक्त धोंडे साहेब आमदार होणार🎉🎉
Mehboob shaikh❤
कुणी कितीबी एकत्र येऊ द्या इथे फक्त सुरेश आण्णा तसेच निवडून येणार ❤
Munde saheb❤
बीडचा विकास कोणीच केला नाही यांना आपल मत देऊन आपले आयुष्य गेल पन हे स्वतःच घर भरल रस्ते पाणी काही नाही
फक्त आणि फक्त धस साहेब
Victory Vanjari power ❤❤❤
सर तुमचे आभार
Rahul sir you are great reportar
Suresh dhas Anna shirur taluka full support
लोकांना मुस्लिम आहे अस दाखवून कन्फ्युज करू नका.... मुसलमान आहे म्हणून लोकांना दाखवून देता का
पत्रकारच जातीयवाद करत आहेत.
सुरेश धस, धोंडे, आजबे यांच्या तिघांपैकी एक निवडून येईल आणि तिघांपैकी कोणीही आले तरी महायुती सोबत राहतील.
मेहबुब शेख आमदार
राहूल सर, धन्यवाद! आपण जास्तीतजास्त महाविकास आघाडीच्या विरोधात बोलतं करता..असं लोकं म्हणतात
Ajabe kaka 🔥🔝
फक्त काका 🔥💪✌️⏰⏰⏰
आम्ही साध्या comment मधून पण आमचे विचार व्यक्त करू शकत नाहीत.
समोर बोलायचं तर सोडाच.
कुलकर्णी साहेब आपणास विनंती की आपण कोणाचीही बाजु घेऊ नये
कोणी कितीही ताकद लावा निवडुन तर येणार सुरेश आण्णा बाॅस ❤❤❤❤❤
देवस्थानाची जमिनी कोणी बळकावल्या
राहुल सर अहिल्यानगर(अहमदनगर)- मनमाड हायवे वर पण बातमी,असा व्हिडिओ बनवा😢😢🙏🙏🙏लोकांची मत जाणून घ्या ..खूप भयानक परिस्थिती आहे हो त्या रोड ची...खूप लोक जीव गमावून बसलेत...😢😢🔥🔥🔥🙏🙏🙏
माजलगाव मतदार संघ जिल्हा बीड ची घ्या बाईट
सुरेश आण्णा धस फिक्स आमदार
धोंडे साहेब
Only dhonde. Saheb
only Anna
आष्टी चे आमदार महबूब भाई शेख
महिबुब शेखच आमदार होणार
14:50 "पर्यटन स्थल आहे" एक नंबर टिका...
Tutari fakt❤🎉
ND टिव्ही चॅनल कुनाचा माहित आम्हाला
अण्णा फिक्स आमदार होणार
सुरेश,आणा❤
सुरेश अण्णा धस आमदार विजयी होणार 💯🌷🌷🚩🚩
Zata
दहशत यं😞😞😞😞
वंचित कडून कोण आहे
Only Mehboob Shaikh tutari
राहुल भाऊ बरेच एपिसोड बघितले..गुप्तपणे वेषांतर करुन फडणवीस शिंदे भेटले का तुम्हाला पण ??
सुरेश धस
आष्टीत कमळच फुलणार फक्त सुरेश आण्णा धस 🔥🔥🔥🔥🔥
फक्त आण्णा ची हवा
मनोज जरांगे पाटील ❤❤
Only saheb😊😊😊
महेबुब शेख
राहुल भाऊ आमच्या वैजापूरला पण या.
तुमचे video खूप छान आहे.
अभिनंदन तुमच 😍
राहूल दादा नेमके देशी दारू च्या दुकानापुढेच उभे राहिले 😂
Best reporter Rahul Kulkarni ... I wish lawkar ch 1 million subscribers howo..
धामणगाव तालुका आष्टी मध्ये एकदा या साहेब
मराठा मत विभागून धोंडे साहेब विजयी होतील
Ak no patrkarita...
लोक स्थानिक विचार करतात.व्यापक नाही.सुरेश धस सतत लोकांमध्ये असतात.त्यामुळे लोकांना तेच जवळचे वाटतात.या भागाचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत.
Dhonde🎉
Anna
मनोज जरंगे पाटील 🔥❤️🚩
जरांगे❤❤
सुरेश आण्णा धस
एकाची बाईट पूर्ण घेत जा ना... एकाची बाईट घेताना दुसऱ्याला आवाज देता म्हणजे त्यांचा अपमान करताय....🙏🏻
एखादी मुलाखत घेताना पत्रकार ज्या सखोल पद्धतीने प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने समोरचा नेता उत्तर देत असतो.
आज कालच्या फालतू पत्रकारितेच्या जगात राहुल कुलकर्णी यांची पत्रकारिता अभ्यासू, मुद्देसूद आणि निष्पक्ष जाणवते.
अंदाज घ्यायला आष्टी किवा पाटोदा मधे जायला पाहिजे.
सुरेश आण्णा
विदर्भातील कुणबी मराठा समाजाने फक्त आरक्षणाला पाठिंबा दिला होता राजकारणा करीता नाही विदर्भातील मराठा ब्राह्मण समाजाने सहकार्य केले म्हणून तुम्ही निजामाच्या तावडीतून सुटले होते हे लक्षात ठेवा
@@Ramraje-i5t नवीन इतिहास संशोधक दिसतोस ...पंत आहेस वाटतं तु
मेहबूब ला कोण सुधा मत देनार नहीं। ज्यांनी जलील सारख्या शिकलेल्या माणसाला दिले नाहीत ते ह्या YZ लं तर कधीच देणार नाहीत. 😂
😂😂😂
देणार नक्की
सुरेश आण्णा धस ❤
Only Anna
बाबा माल लाऊन दिसायलेत😂😂