Special Report | Dhananjay Munde Resignation | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी? Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #specialreport #dhananjaymunde #ajitpawar #devendrafadanvis #Zee24Taas #marathinews
    Special Report | Dhananjay Munde Resignation | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी? Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 77

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 17 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    ही गँग खूप मोठी आहे ,, 2001 साला पासून सुरू आहे ह्या गँग मधे सहभाग असलेले सरकारी अधिकारी कर्मचारी, तहसीलदार, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, महसूल विभाग अधिकारी कर्मचारी, आरटीओ अधिकारी कर्मचारी, पी एस आय अधिकारी एस पी अधिकारी कर्मचारी, कलेक्टर राजकारणी लोक, जिल्हाधिकारी, डॉक्टर, वकील, पोलिस अधिकारी कर्मचारी,
    सरकारी अधिकारी कर्मचारी असलेले लोकांचा सहभाग आहे.

  • @TanajiBhandare-t1s
    @TanajiBhandare-t1s 17 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अंजली ताई तुमचे मनापासून आभार सामान्य कुटुंबाचा विचार तुम्ही केला पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला लाज वाटली पाहिजे ज्यावेळी देवेंद्र विरोधी पक्षनेते चे काम करतो त्यावेळी राजीनामा साठी जोर लावतो हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 17 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भ्रष्ट सरकार भ्रष्टाचार यांचा सरकार हे चांगले निर्णय घेणार नाही या सरकारला सरकारमध्ये सर्व मंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई तूमचे मनापासून आभार

  • @Modikapariwar291
    @Modikapariwar291 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राजकारण आहे

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काय पण बोला पण धनंजय मुंडे संपले पाहिजे हेच राजकारण चालू आहे हे जनतेला माहीत आहे

  • @GajananNahane
    @GajananNahane 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फडणवीस सरकारने धनंजय मुंडे यांना गृहमंत्री करण्यात यावे ऐवडीच अपेक्षा आहे आत्ता

    • @TanajiBhandare-t1s
      @TanajiBhandare-t1s 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      गजानन भाऊ अगदी बरोबर बोललात

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    असला आमचा देश

  • @prashantshelke3666
    @prashantshelke3666 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    नाही घेणार, सगळे एकाच माळेचे मणी

  • @Social_work0322
    @Social_work0322 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    गरिबाला न्याय नाही व श्रीमंतांना भीती नाही.

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राजीनामा zalah पाहिजे

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade8412 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सगळे एकच थाळीचे चट्टेबट्टे आहेत ह्यांच्या कडून काय अपेक्षा करणार

  • @vaijanathban6300
    @vaijanathban6300 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्यांचे काही काळे बाजर बाहेर पडतिल म्हणून हे राजीनामा घेत नाही त

  • @मीराघुगे
    @मीराघुगे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दस राजकारण करीत आहे काळा दस निळा बनला होता काल

  • @Sunilघुगे
    @Sunilघुगे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाही. देना र. राजेनामा. एक. O. B. C. लाख. ओबिसी

    • @ashokmawal7690
      @ashokmawal7690 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤜 अय गप,

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अंजली दमानिया ताईंनी जो तगादा लावला आहे तो सरकार गांभीर्याने का घेत नाही .याची उलटसुलट चर्चा जनसामान्य माणूस बोलत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही याबाबत ही उलटसुलट चर्चा होतांना दिसते.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील जनता संपुर्ण प्रकरणामुळे नाराज दिसतेय! जनता सरकारवर न्याय मिळत नाही म्हणून नाराज! संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला सरकारची ही टोलवा टोलवी पटलेली नाही !

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजीनामा सोडा धन्या मुंडेला अटक करा तोच खरा मास्टर माईंड आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीसला होत नसेल तर राजीनामा द्यावा

  • @ashokborhade1186
    @ashokborhade1186 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ऐकाच माळचे मणी आहे

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Deshmukh la nyay dyavach lagel

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा पक्ष संपणार

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे धनाजी मुंडे चा राजीनामा घ्यायची काय गरज आहे द्या ना हाकलून ते राष्ट्रवादीचा पक्षी मधून काढून टाका भाजपमधून काय फरक पडत नाही होत आहे तुमचा बहुमत काय दिलं की नाही त्यांच्यावर अजितदादा एक चांगला आहे म्हणून काय बाकीचे जाहिराती नासकी सांभाळायचे का आपल्या भाजपमध्ये सांभाळू नका

  • @vikramnikalje1063
    @vikramnikalje1063 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजित पवार चं मॅटर लावा, तोच मेन आहे.

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मगं नक्की सरकार मध्ये टोलवाटोलवी

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उगाच राज्य नाही के ल इंग्रजांनी

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकार मधील काही नेत्यांनी संबंधित लोकांचा फायदा घेतला असेल त्याच्यवरी उपकाराची परतफेड करावयाची आहे.

  • @नानासाहेबसोपानभोसले
    @नानासाहेबसोपानभोसले 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्याचा 🐕 चार राजीनामा घ्यायचा सोडून फडणीस अनाजी पंत मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करत आहे जागा हो मराठा जागा हो

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hya 2 kalu balu chach rajinama magitala pajhije hyancha ghartale mele pahije hote

  • @मीराघुगे
    @मीराघुगे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांची फक्त राजीनामा मुळेच दुखते अरे कायदा हातात नका घेऊ होईल कायद्याने कायद्यावर न्याय देवतेवर विश्वास ठेवा

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला राजीनामा पाहिजे

  • @YogeshSuryawanshi-w6c
    @YogeshSuryawanshi-w6c 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दमानिया यांनी बेमुदत उपोषणाला बसावे,
    कारण खडसे साहेबांच्या विरुद्ध पुरावे नसतांना त्यांचा राजीनामा घेतला होता...

  • @ramnathhase8408
    @ramnathhase8408 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुढे खुप मोठे नेते आहेत, त्याच्या पुढे फडणवीस व अजितदादा किस झाडकी पत्ती

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा खरंच मराठा हे का

    • @समाजकारण-ढ2झ
      @समाजकारण-ढ2झ 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नाही दादा ओबीसी आहेत दादांनी फॉर्म भरला तेव्हा तुमचं लक्ष नव्हतं वाटत

  • @मीराघुगे
    @मीराघुगे 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दमानिया दस आणि जरांगे मनोरुग्ण झालेत मुंडेंचा राजीनाम्याचा काय संबंध खरे आरोपी त्यांना शिक्षा होईलच ना कायद्याने चाला कायदा हातात नाही घ्यायचा जनतेनं

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      कराड कुणासाठी खंडणी मागत होता ???
      😂

    • @MaheshGitte-sp2zi
      @MaheshGitte-sp2zi 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणत्या अधिकाऱ्याने ऑन कैमरा सांगितल की मागितली …? गुना आहे तो फॅक्ट शिद्ध होईचा आहे. होईल तेव्हा समजलच कोण कोण कोणा कोणा साठी काम करतात परळी तू आष्टी.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरे तर पंत आणि अजित पवारांचे असे कोणते गुपित धनंजय मुंढे ह्यांच्याकडे असेल बर, लोकलज्जेस्तवमुळे का होईना, पण धनंजय मुंढे ह्यांचा राजीनामा नाईलाजाने का होईना दोघांनाही हवाय, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

  • @arunshep4681
    @arunshep4681 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा घेनात कोनात दम हाय वाघाचा साघा

  • @rambhusawant
    @rambhusawant 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही.नाही.होत.सगल.नाटक

  • @vikramnikalje1063
    @vikramnikalje1063 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया मस्त मजा घेतेय, नेर्लज आहे पत्रकारिता.

  • @shantanumote838
    @shantanumote838 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनता पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत टोलवणार हे नक्कीच आणि येणाऱ्या निवडणुकीत EVM साथ देणार नाही

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवा देवाभाऊला देवआज्ञा होऊ दे म्हणजे टोलवा टोलवी होणार नाही

  • @tanajinarute
    @tanajinarute 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री पण किती कोडगे झाले आहेत. ज्या लोकांनी निवडून दिले तीच लोकं जर आपल्यावर आरोप करतात तर तात्काळ राजीनामा द्यावा. थोडी..... असेल तर.

  • @Modikapariwar291
    @Modikapariwar291 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Midiya trial

  • @mummykakitchen1545
    @mummykakitchen1545 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi aj he sagto saglaynai haycha vichaar kara naay vaigre kahi nahi jay kade paisa taylach naay ahe garibala naay nahi jo parayt he bharst pudhari ahe to parayt garibala naay nahi, sarav lokani ekatr yeun hay pasha var bahishkaar tata yana konich matdaan karau naka

  • @Modikapariwar291
    @Modikapariwar291 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संपूर्ण ओ बी सी समाज मुंडे च्या पाठीशी

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांच्या मुळे भाजपच जन मत कमी होत आहे महाराष्ट्रात

  • @alkashinde7078
    @alkashinde7078 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ag mire tula pan munde detatka

  • @sanjaymore6565
    @sanjaymore6565 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tighe hi chore

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhananjay Mundheche rajkaran sampavnyach katkarasrhan suru aahe. Pan tyanche rajkaran kadhich sampnar nahi.

  • @SwatiSawant-h5g
    @SwatiSawant-h5g 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Deshmukh kutumbane nyayachi vat baghu naka ghya badala jo koni doshi aahet tyana tanu tanu mara❤❤❤

  • @ashokghule2717
    @ashokghule2717 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nahi hot rajinama😅

  • @Balajikamble-oc8ji
    @Balajikamble-oc8ji 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Y, nikal

  • @UjegarMeera
    @UjegarMeera 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cat eat rat,but she playing him before eating,just......

  • @RajeshTiwari-pl1hg
    @RajeshTiwari-pl1hg 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nonçp

  • @tulsiramadkine1985
    @tulsiramadkine1985 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला बाहेर काढा नाही तर सर्व आरोपीला निर्दोष बाहेर काढणार हा लिहून ठेवा

  • @gajananbudhawant3991
    @gajananbudhawant3991 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tuzya bapala bichar