श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा /Sant Gajanan Maharaj Palakhi Sohala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Vaibhav Drone Photography 2012
    Contact. : 8308447494
    Instagram: / vaibhav_drone_p. .
    Special Thanks, to
    Pragti studio Malegaon
    Sandip Gid Patil
    Balaji Bhau
    Pankaj Gid Patil
    Vijaj khade patil
    ----------------------
    ll संत गजानन महाराज पालखी सोहळा 2019 ll
    • विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी शेगांव नगरी जिल्हा बुलढाणा येथील श्री संत गजानन महाराज यांची ही पालखी आहे .
    • सन 1968 पासून सुरु झालेल्या पालखी मध्ये अजूनही तसाच
    उत्साह आहे, गेली 52 वर्षा पासून हा पालखी सोहळा चालू आहे
    • या पालखी मध्ये वारकरी, भजनी दिंड्या , गज, आणि आश्वासह पंढरपूर कडे प्रस्थान करते
    • या पालखीचा प्रवास शेगांव पासून पंढरपूर पर्यंत 725 km असतो आणि परतीचा प्रवास पंढरपूर ते शेगाव 550km चा असतो
    एकूण पूर्ण प्रवास हा 1275 km इतका असतो
    • या पालखी मध्ये वारकरी "गण गण गणात बोते" च्या गजरात आपला भक्तिभाव सादर करत असतात.

ความคิดเห็น • 26