मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीला सगळ्यांनी त्रास दिला; अभिनेत्रीने केली तक्रार Sahkutumb Sahparivar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @shabanashaikh545
    @shabanashaikh545 3 ปีที่แล้ว +271

    खर तर अन्नपूर्णा याच चांगली भूमिका करत होत्या मला त्यांचीच भूमिका आवडते

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 3 ปีที่แล้ว +73

    अतिशय सुंदर अभिनय.ज्या कलाकारांनी सभ्य भुमीका साकारल्यात ते अतिशय असभ्य वर्तन करित होते .हे वाचून,पाहून दु:ख झाले.त्यांनी खर्‍या आयुष्यात आपण कसे आहोत हे दाखवून दिले.

  • @snehagurav6901
    @snehagurav6901 3 ปีที่แล้ว +92

    आणि ज्यांना कलाकारांना जपता येत नाही ते प्रेक्षकांच्या मनाचा काय विचार करणार. आता कळले यांना काही चांगले का दाखवता येत नाही.

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 3 ปีที่แล้ว +172

    मॅडम तुमचं काम खूप छान आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्रास देणाऱ्या वर कारवाई झालीच पाहिजे 👍

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 3 ปีที่แล้ว +11

    खरं तर अतिशय उत्तम आणि अवघड असलेली भूमिका अन्नपूर्णा ताई करत असताना इतर कलाकारांना माणसाची नाही निदान कलेची तरी चाड राखायला हवी होती एक कलाकार जर तुमच्या कलेचा अपमान करत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे धिक्कार आहे त्या लोकांचा ज्यांनी हे कृत्य केले आहे

  • @dinkarkaspate8596
    @dinkarkaspate8596 3 ปีที่แล้ว +11

    अरेच्चा एक कलाकार दुसर्या कलाकाराला समजुन घेत नाही कमाल आहे फिल्म इंडस्ट्रीजची ताई तुमच काम खुप छान होत आम्ही आहोत तुमच्या बरोबर

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 3 ปีที่แล้ว +98

    अन्नपूर्णा रांची भूमिका या सिरीयल में छान आहेत, म्हणून त्रास देणार्यांकडे लक्षण देऊ नका

    • @pritioagle1733
      @pritioagle1733 3 ปีที่แล้ว

      तुमचे सहकलाकार असे असतील असे कधीच वाटले नाही आणि त्यांना सुद्धा याची परत फेड करावीच लागेल अशा खूप सिरियल मिळतील तुम्हाला शुभेच्छा

  • @pratibhabhujbal2506
    @pratibhabhujbal2506 3 ปีที่แล้ว +101

    मला पण अन्नपुर्णा यांचाच अभिनय खुप आवडत होता त्यांना खुप छान अभिनय करता येत होता

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 ปีที่แล้ว +24

    🙏 कलाकार हा रंगमंचाचा देवता आहे त्यांना दुखवू नका. 🙏 🙏 🙏

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 3 ปีที่แล้ว +3

      किशोरी आंबिया ही हरामखोर बाई आहे,
      तिला सिरीयल मधून बाहेर काढून टाका,

  • @poonampawwarofficial
    @poonampawwarofficial 3 ปีที่แล้ว +26

    Never cry maam, always be fight for your good. Everyone is with you ma'am. God bless you...

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 ปีที่แล้ว +10

    अन्नपूर्णा ताईंचा अभिनय हा खरंच छान होता, मला कधीकधी वाटायचं एवढं हुबेहूब काम कसं करता येईल?त्यांना खरंच काही त्रास असून त्या प्रत्यक्ष जीवनातही अशाच आहेत असं वाटायचं, त्यांच्या अभिनयाला सलाम

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 3 ปีที่แล้ว +4

    कलाकारांचे पडद्यामागचे घाणेर्डे वर्तन जगा समोर आणले त्याबद्दल आभार

  • @nilamisha
    @nilamisha 3 ปีที่แล้ว +17

    या मालिकेत इतके मोठे कलाकार आहेत आणि ते अशा प्रकारे एका कलाकाराला त्रास देतात हे ऐकून वाईट वाटलं मालिका चांगली आहे पन त्याचप्रमाणे कलाकारांनीही चागले वागावे आणि माणुसकी जपावी

  • @rajendrakadam2296
    @rajendrakadam2296 3 ปีที่แล้ว +99

    ताई... रडायचं नाही लढायचं... जे त्रास देतात त्यांना पुरून उरायचं..... 'बिग बॉस' पाहत जा रोज..... ☺️

  • @maheshrangankar5540
    @maheshrangankar5540 3 ปีที่แล้ว +12

    अन्नपुर्णा ह्याचा अभिनय खूप छान त्यांना असे त्रास देणे चुकीचे आहे
    आता ज्या कलाकार त्यांना अन्नपुर्णा ह्यांच्या सारखा अभिनय जमत नाही

  • @surasentertainmentsnews6565
    @surasentertainmentsnews6565 3 ปีที่แล้ว +11

    अन्नपूर्णा यांनी छान भूमिका केली .ईतर सर्व कलाकारांपेक्षा खूप चॅलेंजींग भूमिका त्यांना होती

  • @poojagadkari499
    @poojagadkari499 3 ปีที่แล้ว +55

    अण्णपूर्णा यांनी या सिरियल मध्ये खुपच चांगला अभिनय केला आहे सिरियल पाहताना एकत्र कुटुंबाच महत्त्व लक्षात येते.त्याप्रमाणे सर्व कलाकारांनी काम केले तर किती चांगल असत असा त्रास कोणीही कोणाला देऊ नये.

    • @sakharamnesnatkar6887
      @sakharamnesnatkar6887 3 ปีที่แล้ว

      kharach khup chhan kam karit hotya tumhi , changlya lokanna tras ha hotoch

    • @Dancer_aradhya-z2v
      @Dancer_aradhya-z2v 3 ปีที่แล้ว

      अन्नपूर्ण। Mam tumhi khup chan kam karat hoto maliket tumhi gelyapasun intrest ch vatat nahi maliket tumchya babtit khup vaeit zale

  • @rajashreepandit2875
    @rajashreepandit2875 3 ปีที่แล้ว +35

    सहकुटुंब सहपरिवार या कुटुंब पद्धतीवर काळिमा आहे ही वर्तणूक,
    आम्ही यापुढे नाही पाहणार ही मालिका

  • @yashacademy9638
    @yashacademy9638 3 ปีที่แล้ว +16

    मी अन्नपूर्णा यांची सिरीयल पाहिली नाही परंतु आपणाला टीम मधील महिला सहकारी कलाकारांकडून त्रास दिला जातो या संबंधीचा विडिओ पाहिला आणि दुःख झाले , पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपणाला त्रास देऊन खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात

  • @harshitapartevlogs9136
    @harshitapartevlogs9136 3 ปีที่แล้ว +2

    Tai amhi ahot tumcha sobt... 💪💪

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 3 ปีที่แล้ว +12

    पण त्यांचीच भूमिका जिवंत वाटत होती, नवीन आईला अभिनय अजिबात जमत नाही

  • @rajendrakadam2296
    @rajendrakadam2296 3 ปีที่แล้ว +44

    जाणून बुजून आपल्या सहकार्याला असं एकटं पाडणं ही एक प्रकारची Ragging म्हणावं लागेल.... सिरीयल मधून प्रेक्षकांना उपदेश किंवा प्रबोधन करण्यापेक्षा जरा स्वतामध्ये घडवा ते बदल.....

  • @sujatamophirkar9673
    @sujatamophirkar9673 3 ปีที่แล้ว +79

    Attachya aai peksha Annapurna ma'am khupach chhan acting karayachya. We really missed you. But didn't know about all this ragging. It's very shameful.

  • @mayurwani3323
    @mayurwani3323 3 ปีที่แล้ว +28

    हे खरं आहे . माझ्या बरोबर पण अस झालं आहे. अस खूप प्रोडक्शन मध्ये अस केलं जातं एखाद्या कलाकाराला एकटं पाडून त्रास दिला जातो.कारण त्या कलाकारांना चाटाय ची सवय नसते

    • @pramodinibhide8959
      @pramodinibhide8959 3 ปีที่แล้ว +6

      हेखूप वाईट आहे.नावाजलेल्या कलाकारांकडून एका रत्री कलाकाराला त्रास देणे ,चांगले नाही फायदा साठी मुलीचे घरात बाहेर आग लावणाऱ्या.आई मुळे चांगली कुटुंब बिघडत आहेत जरा विचार करा आणी.मालिका दाखवा.अन्नपूर्णा मॅडम,अन्याय सहन करू नका.तुम्ही उत्तर. द्या

    • @mayurwani3323
      @mayurwani3323 3 ปีที่แล้ว +4

      @@pramodinibhide8959अहो स्त्रिया बरोबर काय हे तर पुरुषा बरोबर सुद्धा खूप त्रास दायक वागतात . माझ्या बरोबर सुद्धा खूप वाईट लागलेत एका सिरीयल मध्ये. आणि जरी आवाज उठवला तरी मागे कोणी उभारत आणि छोटे किंवा साह्य पात्र करणाऱ्यांच कोणी वाली नसतं

    • @sanrosetta4390
      @sanrosetta4390 3 ปีที่แล้ว

      @@mayurwani3323 Tumhi kontya serial madhe kam karat hotha

    • @mayurwani3323
      @mayurwani3323 3 ปีที่แล้ว

      @@sanrosetta4390 baryach serial la kel ahe balu mama

    • @vrushantjadhav5995
      @vrushantjadhav5995 2 ปีที่แล้ว

      सधया shooting कोठे सुरू आहे?

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 3 ปีที่แล้ว +22

    सुनिल बर्वे आणि नंदिता धुरी यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 3 ปีที่แล้ว +10

    असा त्रास कोणीच कोणाला देऊ नये.त्रास देतात त्यांना चांगलीच शिक्षा देण्यात यावी.

  • @spiritualwayoflifebynandin5422
    @spiritualwayoflifebynandin5422 3 ปีที่แล้ว +3

    Annapurnaji you are very god actress.❤️👍

  • @रेशमाजाधव-ध9फ
    @रेशमाजाधव-ध9फ 3 ปีที่แล้ว +15

    Very good actor don't worry god bless you. Please don't underestimate any actor Mr director. That time' will come with Mr director.

  • @pramilashinde6086
    @pramilashinde6086 3 ปีที่แล้ว +22

    सर्व जुन्या कलाकारांना घरी बसावा. जुन्या कलाकारांना ज्यास्त मस्ती असतें.

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550 3 ปีที่แล้ว +16

    मालिकेच्या टायटल प्रमाणे सह कुटुंब सह परिवार नाही आहेत कलाकार ते स्वतः काहीच बोध घेत नाही आहेत मालिकेतून मग फायदा काय मालिका करून

  • @madhavwad7239
    @madhavwad7239 3 ปีที่แล้ว +2

    खरं तर प्रत्येक कलाकारास नँचरल अभिनय करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.

  • @seemamasane3180
    @seemamasane3180 3 ปีที่แล้ว +82

    बंद करा म्हणाव ही मालिका.... नुसताच आरडा ओरडा .... पॉझिटीव्ह काहीच नसतं..😘😘

    • @sunitapagare6602
      @sunitapagare6602 3 ปีที่แล้ว +6

      खरं आहे.ती अंजी आणि अवनी किती लाऊड आहेत.

    • @Spnaik24
      @Spnaik24 3 ปีที่แล้ว +5

      ekdam barobr ahe nusta trp vadhun dailyche mast paise kamvyche ani aami hyana dokyavr gheto pahu nka konicha serial

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 3 ปีที่แล้ว

      दुसरी बाजू समजल्यानंतरच मराठी कलाकारांवर आरोप करावेत ....त्या सेटवर कशा वागतात...हे माहितच नाही,तरी आरोप खरे समजावेत का..हिन्दीत सेटवर वातावरण कसे असते...ते मराठी कलाकारांकडून ऐकावे..मोठेपण मिळत नाही म्हणून, त्रास होतो का. ..तेव्हा इतरांची बाजू समजून घेऊन मराठी कलाकारांना नावे ठेवावीत ..

  • @vaishalikolakar1362
    @vaishalikolakar1362 3 ปีที่แล้ว

    खरं तर अन्नपूर्णा मॅडम तुमची भूमिका खूप छान होती आणि ती आम्हाला आवडत होती

  • @smitagodse4173
    @smitagodse4173 3 ปีที่แล้ว +5

    एक बाईच बईची पहिली शत्रू असते, हे खरं असत तर 😡😡😡

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 3 ปีที่แล้ว +22

    He jar khare asel tar nakkich awaj uthavala pahije...nirmatyane eka abhinetri çhi baju ghetali he hi changale kèle...tyamule etarana tyanchi chuk kalali...ata set verche vatavaran kase ahe. ? Tehi sangave.

  • @amitanitinkadam7870
    @amitanitinkadam7870 ปีที่แล้ว

    अगदी खर बोलत आहे ताई

  • @anushreewadekar5978
    @anushreewadekar5978 3 ปีที่แล้ว +2

    त्रास देणाऱ्यानवर कारवाई व्हायलाच पाहिजे, मॅडम don't worry.

  • @rohitnaikade4073
    @rohitnaikade4073 3 ปีที่แล้ว +2

    अन्नपूर्णा या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी हिंदी सिरीयल खूप केलेत.

  • @mangalanaidu1565
    @mangalanaidu1565 3 ปีที่แล้ว +8

    अस कोणी वागू नका
    त्यांच काम खूप छान आहे
    नाटकी वाटत नाही

  • @kingnickgamer1818
    @kingnickgamer1818 3 ปีที่แล้ว +1

    दुर लक्ष करा 👍👍

  • @ccsp570
    @ccsp570 3 ปีที่แล้ว +4

    आपल्याच सहकलाकारा बरोबर असभ्य वर्तन करणे हि केवळ विकृती आहे.पण त्या नी मालिका सोडू नये.

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 3 ปีที่แล้ว +45

    Sunil barve , nandita patkar, kishori ambiye yanchyavar case jhali pahije

  • @satwikraj3615
    @satwikraj3615 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आम्हाला प्रिय आहात बाकीच्यांनी अस समजू नये की मालिका त्यांच्यामुळे सुरू आहे

  • @vanitarao8119
    @vanitarao8119 3 ปีที่แล้ว +1

    Anna Purna bai khup Chan kam karat hotya

  • @archananaik4289
    @archananaik4289 3 ปีที่แล้ว +22

    We have to respect & support her

  • @lalitasuryawanshi9482
    @lalitasuryawanshi9482 3 ปีที่แล้ว

    Mala khup wait wattay mi tumcha jagyavar basun vichar karu shakte

  • @deeparecpice8192
    @deeparecpice8192 ปีที่แล้ว

    मी तर बघत च नाही ही मालिका पण कमेंट वाचून खूप वाईट वाटले.

  • @L7631
    @L7631 3 ปีที่แล้ว +2

    Itke vait actors aahet asa vatla nhavta. Annapurna ji we support you ♥️ Kasla hyancha kutumba ani kasla parivaar

  • @pradippawali8339
    @pradippawali8339 3 ปีที่แล้ว

    तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, सर्वांवर वेळ येते,
    त्यांच्या वर पण अशीच वेळ येईल.

  • @sarikaveer11
    @sarikaveer11 3 ปีที่แล้ว +10

    डायरेक्टर ला हे कळायला पाहिजे ऊगेच जास्त प्रमाणात बोलत असेल हे चुकीचे आहे

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 ปีที่แล้ว

    मराठी लोक ऐकमेकांना मदत करण्यापेक्षा पाय खेचायचे घाण काम करताय याचे वाईट वाटते. नव्या लोकांना समजून घ्या.

  • @snehachiplunkar9660
    @snehachiplunkar9660 3 ปีที่แล้ว +3

    ज्यांनी तुम्हाला त्रास दिला वेगवेगळ्या कारणांनी हे चुकीचे आहे. तुमची भूमिका तुम्ही छान करत होतात. अशा लोकांकडे दुर्लक्ष करा.

  • @jyotigokhale9162
    @jyotigokhale9162 3 ปีที่แล้ว +18

    BOYCOTT KARA HI SERIAL.MI ALREADY KELI AAHE . NEGATIVE TRP FOR THIS SERIAL . CHANNEL HAS TO STOP THIS SERIAL ELSE WE STOP WATCHING OTHER SHOWS FROM THIS CHANNEL.👎💩👎

  • @pritioagle1733
    @pritioagle1733 3 ปีที่แล้ว +32

    आम्ही या सिरियल बद्दल नक्कीच ४ लोकांना सांगू न त्यांचा टीआरपी कमी करू👍🏻

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 3 ปีที่แล้ว +4

    खूपच वाईट आहे हे सगळ..कारवाही करा..आणि त्यांना न्याय द्या..

  • @anupritapotnis7241
    @anupritapotnis7241 3 ปีที่แล้ว +18

    She is my favourite actress,like her very much,but did not know the name,all is really very shocking,and disgusting.Marathi people,and in general .public has crossed all the limits of a normal,decent behaviour.

  • @priyankaadhale8164
    @priyankaadhale8164 3 ปีที่แล้ว

    Taii khup Chan ahat tumhi

  • @neetabhosale5200
    @neetabhosale5200 3 ปีที่แล้ว +1

    खर तर तुम्हीच त्या मालीकेत कठीण रोल करत होतात .माझे मीस्टर पण तुंमची स्तुती करत होते
    तुम्ही खुपच स्ट्रोंग आहात ह्या पेक्षा छान रोल मीळेल तुंम्हाला जे होत ते चांगल्या साठीच होत .

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 3 ปีที่แล้ว

    निर्मात्यांचे आभार

  • @vipulwadkar5774
    @vipulwadkar5774 3 ปีที่แล้ว +1

    Mast act kartat

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +23

    अगदी बरोबर एक बाजू ऐकली .पण शंभर टक्के नाही पननास टक्के तरी खरे सांगत असणार किशोरी बदल आधी पण ऐकले आहे .धुरी की सुरी तीचे काम नाही बघितले .

  • @दिपालीगुलदगड
    @दिपालीगुलदगड 3 ปีที่แล้ว

    अन्नपूर्णा ताई या खूप सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांचा अभीने अतिशय अवघड आहे ही भूमिका करू शकत नाही आम्ही त्यांना मालिकेत खूप मिस करतोय

  • @shubhangisayankar9706
    @shubhangisayankar9706 3 ปีที่แล้ว +5

    Kharach Bolayla Haw apan.. Mam ne jo anubhaw sangitala to pratek working women cha experience ahe ... Mansik Traas (Mind Game) , Groupisum .. BUT YOU ARE BREAVLY HANDLE.. Ekmekana Mansik Adharachi garaj ahe.. Thank for shared with us

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 3 ปีที่แล้ว +6

    Kiti difficult ahe ha role face ni neckla tras hoto sodun dya mam role khup chan miltil role

  • @rupalichiplunkar4815
    @rupalichiplunkar4815 3 ปีที่แล้ว

    ताई तुमचीच भूमिका आवडते आम्हाला आता जी ठेवली आहे तिला अजिबात भूमिका जमत नाही
    रडायचं नाही ताई आता लढायचं

  • @aartipawar9516
    @aartipawar9516 3 ปีที่แล้ว +12

    Nandita dhuri swatala khup shahani samjte....serial che nav ky ani yanche vagne bgha😠

  • @jyotidhumale7093
    @jyotidhumale7093 3 ปีที่แล้ว +1

    त्रास देनार्यावर कारवाई केली पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @भटकाप्रेमी
    @भटकाप्रेमी 3 ปีที่แล้ว

    आहो madam खरच तुमि खुप छान काम करता,, मुळात तुमि त्या फालतू सिरियल मधे जायलाच नको होत,, नक्कीच तुमाला भरपूर काम भेटल.

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 3 ปีที่แล้ว +2

    👍👍👌🏻

  • @madhurikharat6757
    @madhurikharat6757 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan actor ahat

  • @ashagite16
    @ashagite16 3 ปีที่แล้ว

    ज्यांना त्रास दिला त्याला सजा द्या 👍👍

  • @swatibagawade9192
    @swatibagawade9192 3 ปีที่แล้ว +16

    त्यानाच मालिकेत काम करायला घेतल पाहिजे

  • @vaishaligaikwad9911
    @vaishaligaikwad9911 3 ปีที่แล้ว

    Tumchi bhumikela tumhich nyay deu shakta, never give up.

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar4208 3 ปีที่แล้ว +1

    Ya maliket saglyat difhikalt rool annapurna madamcac aahe 👍👍👍

  • @reetapereira5487
    @reetapereira5487 3 ปีที่แล้ว +3

    त्या होत्या तेचं छान होते we miss her please bring hér back with respect we all are used to her the new one is replaced with her but we are not happy.

  • @poonampawwarofficial
    @poonampawwarofficial 3 ปีที่แล้ว +2

    मी स्वतः या मालिकेत काम केले आहे. सुरू वातील माझा पण असा छळ झाला. मी मालिका सोडली.

    • @vrushantjadhav5995
      @vrushantjadhav5995 2 ปีที่แล้ว

      Shooting कोठे सुरू आहे

  • @truptinarvekar6308
    @truptinarvekar6308 3 ปีที่แล้ว +3

    Aai mhanun khup chan bhumika keli

  • @shivshahipaithanibawdhanpu5953
    @shivshahipaithanibawdhanpu5953 3 ปีที่แล้ว +2

    बापरे... म्हणजे सेट वर असं ही केलं जात... कार्यक्रम पाहताना वाटत नाही की अस ही असेल...

  • @ganeshshrivasatv7114
    @ganeshshrivasatv7114 3 ปีที่แล้ว

    Tumi khup great ahat.mam.

  • @Tecno-ne1le
    @Tecno-ne1le 3 ปีที่แล้ว +1

    त्रास देणार लोकांना सोडू नाका शिक्षा वह्याल पाहिजे ,तसेच जे मराठी कलाकार हिंदी सिरियल कीवा चित्रपट मध्ये दुय्यम भूमिका करतात त्याना यापेक्षा ही वाईट वागणूक मिळते याबादल ही बोला ।

  • @seemapawar3645
    @seemapawar3645 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup chaanglwya aahat tumhi punnha joint hwya 🙏🙏🙏

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 3 ปีที่แล้ว

    खरय त्यांनी खुप छान काम केलंय तोंड वाकडे करून बोलणे सोपे नाही त्यांच्यावर अन्याय चालणार नाही.

  • @prabhakarkamble3684
    @prabhakarkamble3684 3 ปีที่แล้ว +2

    त्यांच्या वर जर जाती वाद होत असेल तर इतर कलाकारांना शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर ते हरामखोर असाच त्रास देतील
    शिवाय इतर मालिकेतील कलाकार धडा घेतील सुधारीतील

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 3 ปีที่แล้ว

    तुमचं काम छान आहे तुम्ही काम करत राहा

  • @anitaanbhule3378
    @anitaanbhule3378 3 ปีที่แล้ว

    मराठी सिरियलमध्ये असे प्रकार घडतात.हि बाब चांगली नाही. मँम तुमची आईची भूमिका खूपच छान आहे. जे तुम्हाला त्रास देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @sheetalpawar2809
    @sheetalpawar2809 3 ปีที่แล้ว

    Madam tumch kam chan aahe

  • @pradnyamathane8501
    @pradnyamathane8501 3 ปีที่แล้ว +4

    ही सिरीयल तर खूप आवडीने पाहायचो आम्ही पण सहकुटुंब सहपरिवार सारख काय राहिला यात 😂😂😂😂.
    सोबतचा कलाकारांना त्रास देतात आणि बोगस बाजार nusta

  • @chandrakantchandanshive1492
    @chandrakantchandanshive1492 3 ปีที่แล้ว

    Right Aahe

  • @vaishnavmane7011
    @vaishnavmane7011 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup changale kaam karta

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 3 ปีที่แล้ว

    याला गटबाजी म्हणतात आणि हि सर्व क्षेत्रात असते. हि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे सर्वांनी टिमवर्क समजून काम केले पाहिजे कारण सर्व जण हुशार नसतात आणि सर्वाना एक सारखा मोबदला मिळत नाही.

  • @santoshbhandalkar8652
    @santoshbhandalkar8652 3 ปีที่แล้ว +1

    मराठी कलाकार पन आसे वागायला लागले तर काय फरक राहिला हिंदी अभिनेत्री अभिनेत्यांमधये दोन्ही सेमच झाले याचं गोष्टी कारनिभुत ठरतात टोकाचं पाऊल उचलायला

  • @vijaypatil6761
    @vijaypatil6761 3 ปีที่แล้ว

    Good work ahe

  • @allaboutlife4805
    @allaboutlife4805 3 ปีที่แล้ว +1

    Takrar kara

  • @NCP_supporter
    @NCP_supporter 3 ปีที่แล้ว +1

    Star prave he bhangar aahe tya peksha zee marathi best

  • @alhayaathadia1875
    @alhayaathadia1875 3 ปีที่แล้ว

    I understand

  • @shraddhapatil1318
    @shraddhapatil1318 3 ปีที่แล้ว +14

    बंदच करा मालिका अस एकट पाडलय त्यांना

  • @madhumatijadhav7393
    @madhumatijadhav7393 3 ปีที่แล้ว

    असे कोणी कोणाशी वागू नये

  • @yashathrv07
    @yashathrv07 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan Acting karaycha

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 3 ปีที่แล้ว +3

    मराठी कलावंत असे वागत असतील यावर विश्वास बसत नाही.

  • @ShashikantShanbhag
    @ShashikantShanbhag 3 ปีที่แล้ว +7

    Please boycott this Serial