Corrections: प्रश्न ९ : दोन्ही विधाने योग्य आहेत. ( बोलण्यात चुकीने अयोग्य असे उच्चारणात आले. ) प्रश्न ८२ :रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. पंडिता रमाबाई यांनी नाही. ( पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते. ) बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती. १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले. २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले. परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा. या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे. प्रश्न १४१ : श्रीधर टिळक असे वाचावे ( श्रीपाद टिळक असे नाही ) प्रश्न १४४ : वासुदेव बळवंत फडके... असे वाचा. ____________________________ भाग 2 : th-cam.com/video/yF1DD68DXXw/w-d-xo.html भाग 3 : th-cam.com/video/fSwb8XUo1mY/w-d-xo.html MPSC Samaj Sudharak Playlist: MPSC Samaj Sudharak: th-cam.com/play/PLI45tA97jHXrzeQLB9wbmYcKccYWe_eYu.html
@@jamirinamdar4222 हो बरोबर आहे..... बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती. १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले. २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले. परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा. या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
हो बरोबर आहे...रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले होते. बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती. १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले. २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले. परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा. या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
Bhau jyavelei तुझा पूर्ण study hoil त्यावेळी revision sathi lecture paha,study नसताना इथून तू सुरवात करत असेल तर confusion hoil,,hya lecture cha amhala fayda hot ahe,,
Mitra ha fastrack video ahe mhanun direct answer apekshit ahe. Jar detail mhanat asashil tr baki options suddha eplain karaw lagte mag to full study cha bhag zala
Corrections:
प्रश्न ९ : दोन्ही विधाने योग्य आहेत. ( बोलण्यात चुकीने अयोग्य असे उच्चारणात आले. )
प्रश्न ८२ :रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. पंडिता रमाबाई यांनी नाही. ( पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते. )
बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
१. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
२. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
प्रश्न १४१ : श्रीधर टिळक असे वाचावे ( श्रीपाद टिळक असे नाही )
प्रश्न १४४ : वासुदेव बळवंत फडके... असे वाचा.
____________________________
भाग 2 :
th-cam.com/video/yF1DD68DXXw/w-d-xo.html
भाग 3 :
th-cam.com/video/fSwb8XUo1mY/w-d-xo.html
MPSC Samaj Sudharak Playlist:
MPSC Samaj Sudharak: th-cam.com/play/PLI45tA97jHXrzeQLB9wbmYcKccYWe_eYu.html
Pp
P
प्रश्नांची quality खूप छान आहे sir 👍👍🙏🙏🎯🎯🙂
Thank You
Nice 👌
Thank you
खूप छान सर असेच सर्व विषयावर विडिओ बनवा खूप फायदा होईल सर चांगली रिविजन होतेय 👌🤝🙏🌹
Thank you
सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली होती.
@@jamirinamdar4222 हो बरोबर आहे..... बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
१. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
२. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
अतिशय दर्जेदार व्हिडिओ.खूप खूप धन्यवाद
Thank You
अत्यंत उपयुक्त प्रश्न सर ,
धन्यवाद
Jabardast sir. Challenge nahi tumhala
Quality questions... 👍
Well done among all👍
Khupach chhan sir.... dhanyawaad
Ek number sir
Thank you
Very nice sir I this methad
Khup Chan teaching ahe..sir...thank you..
Thanks 🙏
Very very nice 👍 lecture
Video khup avadala Sir, Guru, Dada.apalamula confidence vadala.
🙏 Namaste sir, Guru, Dada.
Chagala options aahe thanks sir Jai ho
Thank You Sir Guru, Dada.
खूप छान 👌👌❤🙏
खूपच सुंदर ...💐
Nice video sir 👍👌👏
अ ब दोन्ही पर्याय योग्य आहे
Ty so much sir....
खूप छान प्रश्न आहे सर
Thank you so much sir..🙏🙏
Quality question 👌🏻👌🏻
Super sir
धन्यवाद सर
🙏
Khup chaan sr 👍🏻👍🏻
Thank you
Very nice&important video🎥
Thanks 😊
Take care sir, Guru, Dada.
Khup chan useful question... Thank you sir
Welcome 😊
धन्यवाद सर.
🙏
Very nice 👍 question sir
Khup information bhetli sir tnx
Thanks 🙏
@@MPSCSwayam khup chan sir🙏
Thank you so much sir😘🙏
Welcome
सर फक्त उत्तर सांगत जा लवकर लक्षात राहते मस्त आहे तुमचा आवाज
Thank you... from next time...phakta answer sangitle jatil 👍
Thanks very nice 😊
Thank you sir 🙏
Welcome
प्रश्न नंबर 144 बळवंत वासुदेव फडके त्याच्या बदली वासुदेव बळवंत फडके असे पाहिजे होते
Yes..Thank You for correction 🙏
Que no. 82: Seva sadan Chi sthapana RAMABAI RANADE yanni keli ki BEHERAMJI MALBARI yanni???
Thod confusion aahe, jmel trr reply dyal...
Khupp chaan questions ghetlet sir tumhi, oneliner aale exam mdhe trr pkka yatilch questions bghayla miltil...
Tumchya mehnatila dad deto... Dhanyawad 🙏🙏🙏
yes ramabai rande - seva sadan
pandit ramabai = sharada sadan
हो बरोबर आहे...रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले होते.
बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
१. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
२. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
Time वाचवा खुप छान Thanks
Sir khup Chan mahiti dili
Thanks 😊
,,,,,,,,must
Very nice 👍
Thanks 🙏
Khup chan sirji
Khup ch quality questions ahet
Very nice sr 👍👍 thanks
🙏🙏
1 नंबर सर
धन्यवाद 🙏
Excellent 👌
Thanks 😊
Bast sar
Thank u sir
Welcome
Khup mast sir , ashech ankhi videos bnva
Thanks 🙏
Khup chan 🙏🙏🙏 thanks
🙏
Very nice video sir thanks 😊🙏🙏
🙏🙏
Khupech quality lecture ahe sir...
Thank u
Thank You 😊
@@MPSCSwayam aq 🙏a
Sir opastion sangnyapeksha direct anser sanga
1986 रोजी बाबा आमटे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले
Sir Adivasi vibhag che previous year question paper midtil kay
Superb
Sir... option वाचण्यापेक्षा direct उत्तर सांगत जा...लवकर समजेल आम्हाला
Ok 👍
Sir to fir aapne graduation konse degree me complete kiya ?
Very nice
Thank you
140out of 150❤😊
Nice lecture sir ji
Thanks 😊
🙏 Pranam Guru.
Sir ashich economics chi banva na video group C sati . Sarv topic var pls
Nice video
Thank You
Boss option वाचु नका direct question and answer read Kara
सर ऑप्शन सांगण्याऐवजी तुम्ही जर डायरेक्ट उत्तर जर सांगितल्या तर लक्षात राहील कन्फ्युज नाही होणार फक्त आंसर सांगत जा
अगदी बरोबर
Bu b86 yg aà
Right
Bhau jyavelei तुझा पूर्ण study hoil त्यावेळी revision sathi lecture paha,study नसताना इथून तू सुरवात करत असेल तर confusion hoil,,hya lecture cha amhala fayda hot ahe,,
Mitra ha fastrack video ahe mhanun direct answer apekshit ahe.
Jar detail mhanat asashil tr baki options suddha eplain karaw lagte mag to full study cha bhag zala
🎉🎉🎉
Que chya opetions chi jara sakhol mhiti det ja na
👌👌👌👌👌👌👌👌
Aplya video varun kityek manatalya shanka nighun gelya.
गोविंद विठ्ठल कुंटे
🙏🙏
Sir direct answer sanga na option mule confuse hotay
Please pdf available hotil ka?
मराठा हे वृत्त पत्र english आणि मराठी दोनी भाषेतील होते
Fakt answer bolat Chala sir
Options sangu nka
पंडिता रमाबाई
छान सर पण..सर पर्याय कशाला वाचत आहात
जगन्नाथ शंकरशेट
Pdf milu shakate ka sir....
गोपाळ गणेश आगरकर
🙏☝️
Fkt right answer vacha .sgle option vachlymule lkshat nhi rahat
पन्हाळा लॉज
🙃
महाराजा सयाजीराव गायकवाड
Pdf milel ka
प्रल्हाद केशव अत्रे
अ,ब दोन्ही पर्याय अयोग्य
बाळशास्त्री जांभेकर
प्रश्न क्रमांक 9 दोन्ही योग्य असे उत्तर दिले असून आपण दोन्ही अयोग्य आहे असं बोलत आहेत..?
Thank you for correction🙏... दोन्ही विधाने योग्य आहेत...बोलण्यात चुकले आहे.
एमपीएससी ल हे विचारतात का
Sir 136 cha ans chukicha . 136 ans वि. रा. शिंदे ना .
१. समता सैनिक दल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२. समाज समता संघ (१९२७ ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३. समता मंच / समता संघ ( १९४४ ) धोंडो केशव कर्वे
सेवासदन:-रमाबाई रानडे
Quality questions but don't read options
राजर्षी शाहू महाराज
डॉ रखमाबाई राऊत