Kiti Aanandi Aanand Ya Zopadit Majya
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025
- किती आनंदी आनंद या
झोपडीत माझ्या || धृ ||
भूमीवरी पडावे आकाश पांघरावे |
पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या || १ ||
पेट्या आणि तिजोऱ्या त्यातुनी होती चोऱ्या |
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या || २ ||
येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा |
तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या || ३ ||
खुप छान माऊली
गुरूजीचा गोड आवाज , सुंदर वादन व उत्तम साथ॥ जय गुरूदेव !!
धन्यवाद भाऊ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे काव्य हृदय स्पर्श करणारे व जीवन धन्य करणारे आहे त्यात या गुरुजींनी व टीम जा पद्धतीने गायले त्यात त्यांनी त्यांच्या साधे पणा आणि भाव ओतून हे भजन अर्थ पूर्ण केल खूप छान.
अतिशय सुंदर भजन
गायन, वादन, कोरस सारेच अप्रतिम
कोरस फारच अप्रतिम.. .. निरागस आणि प्रामाणिक आवाज
धन्यवाद भाऊ 🙏
राजास जी महाली , सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली , या झोपडीत माझ्या,,,
वा बुवा वा
Koras chan ahe group cha
अप्रतिम, हृदयस्पर्शी
धन्यवाद भाऊ
बुवांचे आवाज छान आहे
तुमचं भजन मंडल फार छान आहें,बुवांचा आवाज छान आहें
धन्यवाद भाऊ....
असेच बुवांच्या आवाजात नवीन नवीन भजन आपल्या साठी पोस्ट करत राहू...
आपल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करीत आहोत....
खूप छान
Khub chan guruji
Dhanyawad
खुप छान ... 👌💐
Mauli kitti uttam aavaj v chal aikuan man bharaun gele
खुप छान
Khup meaningful kavita
Love you
Kharach khup bar vatl
Dhanyawad
उत्तम
Dhanyawad bhau ♥️
कुठे चालला आहे कार्यक्रम माऊली
जय हारी माऊली
Mauli atishy uttam
गायकाचे नाव पत्ता सांगा प्लीज.
खूपच छान
भूमीवरी पडावे...आकाश पांघरावे....
छान
🙏🙏👌👌
Phone no milel ka
Konacha???
विठ्ठल प्रसन्न
सर्व वारकरी भक्त अभिनंदन जय हरी माऊली
मला बुवांचा फोन नंबर द्या ना
खूपच छान
Chan, very good. Sample Gav kon