महाराजांचे आतापर्यंतचे सर्वात भारी किर्तन | हभप. प्रकाश महाराज साठे | हरिनाम सप्ताह डोणगाव, गंगापूर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र डोणगाव, ता.गंगापूर, जि. संभाजीनगर. येथील सप्ताहातील खूपच गोड किर्तन.
श्री महारुद्र हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
www.instagram....
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#Dongaonkirtan
तुम्हाला पांडुरंगाचा पूर्ण आशीर्वाद लाभो
🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी श्रीराम जय राम जय जय राम 🚩🙏
खुपचं सुंदर महाराज
जय हरी माऊली
वा साठे बाबा आजचं किर्तन खुपच मार्मिक
जय हरी माऊली आपल्या अमृतवाणीतून संत सेवेच महात्मे श्रवण करून अंतकरण भक्तिप्रेमाने भरून गेलं किर्तनाच्या समारोपप्रसंगी आपण कथन केलेल्या प्रसंगातून अक्षरशः नयन अश्रू गालावर कसे वाहिले याचा पत्ता लागला नाही खूप खूप धन्यवाद महाराज भक्ती संप्रदायाचे व समाज उत्थानाचे कार्य आपल्या हातून उत्तरोत्तर होत राहो हीच भगवंत चरणी प्रार्थना
एकचं नं महाराज
Ram krushan Hari
🙏🙏🙏महाराज तुम्ही दारुड्याला जास्त बोलत जा दारू पिऊन संसार उद्धवस्त झाले आहेत तुमच्या एका किर्तनाने एखाद्या मानसाच्या जिवनात प्रबोधन घडु शकते 🙏🙏🙏
थाना
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि महाराज
Jay Hari mauli
I am following knowledge of Mauli Prakash
जय हरी विठ्ठल माऊली
धन्य धन्य महाराज
Jay jay Ram krashn hari 🙏🙏🙏👌👌
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
खूपच छान किर्तन..
राम कृष्ण हरी
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
जय हरी महाराजांचे कार्यक्रम ऐकून आमच्या परिसरातील सर्व भाविक भक्त समाधानी झाले महाराज आपले खूप खूप धन्यवाद
खूपछान
Nice kirtan🎉🎉
एकदम सुंदर चिंतन
Om Sai Ram
गुरुजी चि झलक😀
बरोबर आहे
😂
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
Jai hari Maharaj.
Chan maharaj .....
मनापासून धन्यवाद
🌹🚩🙏
जनावरं गायराणात नेत होती
झडगं-सतत पाऊस
बसायला जागा नाही ताटला
गुरे बांधुन बाजावर पडायचं
पर# गोरं (खोंड) सापडणा मग त्याला हिरवी गवता ची पेंडी दाखवुन धरलं
*" तसा प्रपंच आहे-हिरव्या पिंडीला भुलतो - झाला प्रपंच सुरु रु रु::::!!"*
राम कृष्ण हरि