Thanks sir.
Vangyasathi konte saple lavave
प्रकाश सापळ्यांविषयी काय?
He sapale amazon var milatil ka??
मका पिकासाठी कोणते सापळे वापरावे
कुठे मिळेल
सर प्रकाश साबळे यांना लिव्हर लावली तर कपाशी पिका मध्ये
ल्युर कोठे मिळेल
अधिक माहितीसाठी यासाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "
भेंडी पिकासाठी कोणत्या लूर वापरावे सर
कृपया यासाठी आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला संपूर्ण माहिती देतील
सर कांद्यावर कोणता सापळा लावावा
आपण कांदा पिकात पिवळे व निळे चिकट सापळे लाऊ शकता ( प्रमाण - प्रती एकरी - 10 )
सीताफळाच्या बागेत किती चिकट सापळे आणि किती कामगंध सापळे लावावेत
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
चिकट व कामगंध सापळे विकत घ्यायचे आहेत
आपण भारत ॅग्री कृषी दुकानात माघू शकता ! krushidukan.bharatagri.com/ या लिंक वर जाऊन ऑर्डर करू शकता .
Ye khareed sakte hain?
krushidukan.bharatagri.com/products/s-k-agrotech-sticky-traps
जी । आप इसे जरूर खरीद सकते हो। बहोत ही अच्छे रिजल्ट आपको मिलेंगे वो भी बहोत काम दाम मे ।
खुप छान माहिती आपण दिलीत- धन्यवाद
कोकणात विषमुक्त आंबा निर्मिती बागेत पिवळे निळे सापळे तुतुडे नियंत्रणसाठी खुपच फायदेशीर ठरतात व फळ माशी साठी मेथाईल युजनॉन वडीचा सापळा ऊपयोगी ठरतो.
याने किटक नियंत्रण समतोल साधुन सेंद्रीय किटकनाशके च्या फवारण्या कमी वेळा कराव्या लागतात
धन्यवाद सर