बुवा - श्री. गिरीश घाडीगावकर । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 । स्पर्धात्मक भजने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- बुवा - श्री. गिरीश घाडीगावकर । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 । स्पर्धात्मक भजने
बुवा - श्री. सिद्धेश वर्देकर । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 । स्पर्धात्मक भजने:-
• बुवा - श्री. सिद्धेश व...
हार्मोनियम - श्री. गौरांग रावूळ । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 । स्पर्धात्मक भजने
• हार्मोनियम - श्री. गौर...
बुवा - श्री. अक्षय पावस्कर । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 । स्पर्धात्मक भजने:-
• बुवा - श्री. अक्षय पाव...
बुवा - श्री. सोमेश वेंगुर्लेकर | वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 | स्पर्धात्मक भजने:-
• बुवा - श्री. सोमेश वें...
बुवा - श्री. सुहास सुतार | वडाचापाठ भजन स्पर्धा 2023 | स्पर्धात्मक भजने:-
• हार्मोनियम - नरेंद्र म...
हार्मोनियम - नरेंद्र मेस्त्री । वडाचापाठ भजन स्पर्धा 2023:-
• हार्मोनियम - नरेंद्र म...
वडाचापाठ येथील आदिमाया आदिशक्ती स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव विशेष भजन स्पर्धेतील नवनविन बुवांची स्पर्धात्मक भजने आयोजित केली होती ।
🔶श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ बुद्रुक.
🔶हार्मोनियम - गिरीश घाडीगावकर.
🔶पखवाज - गोविंद मोडक.
🔶तबला - प्रेम मेस्त्री.
🔶झांज - शंकर सावंत.
मालवण बेळणे कणकवली मार्गावरील मसदे तिठ्यावरुन वरून उजवीकडे वळल्या नंतर एक किलोमीटर अंतरावर वडाचा पाठ गावची ग्रामदेवता शांतादुर्गा देवीचे सुबक व देखणे मंदिर दृष्टीस पडते. मंदिरात दगडी पाषाण असून ते स्वयंभू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. निसर्गाच्या सानिध्यात श्री. शांतादुर्गा देवीचे नवसाला पावणारे प्राचीन व जागृत देवस्थान असून पौष पौर्णिमे पासून पाच दिवस या मंदिरात जत्रा भरते. हे मंदिर तमाम भक्तगणांचे अढळ स्थान असून भाविकांचे पवित्र भक्ती क्षेत्र आहे भक्तांचे नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र ख्यातीय झाल्यामुळे या यात्रा कालावधीत देवीचे दर्शन घेऊन कृतकृत्य होण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागते. आदिशक्ती आदिमाया स्वयंभू श्री. देवी शांतादुर्गा आईच्या वास्तुरूप मंदिराचे जिर्नोद्धाराचा भूमिपूजन व कोनशीला समारंभ 26 ऑक्टोबर 2005 रोजी ज्योतिर्भास्कर, जयवंतराव साळगावकर. यांच्या शुभहस्ते झाला तर कलशारोहन सोहळा प. पु. धनंजय बुवा रामदासी, प. पू. माधवचरण दासजी, प. पू. दीपककाका जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कोकणच्या पुण्यभूमीतील अनेक जागृत देवतांच्या नामावलीतील तसेच नवसाला पावणारी मालवण तालुक्यातील वडाचा पाठ गावची जागृत ग्रामदेवता आदिशक्ती आदिमाया श्री. देवी शांतदुर्गा होय. वाढाचापाठ ग्रामस्थांच्या तर्फे आयोजित देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास शुक्रवार 6 जानेवारीपासून प्रारंभ झाला असून सांगता 10 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. या निमित्ताने असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी शांतदुर्गा चरणी तिचे रूप पाहून नतमस्तक होऊया. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आई शांतादुर्गेच्या दर्शनाने जीवन धन्य करुया.
नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 " कोकणी भजन सितारे "💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि आपल्या लाडक्या यूट्यूब चायनलला सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
Professional Aluminum Tripod:-
amzn.to/3YyL8v7
AmazonBasics Camera Monopod - Pack of 2, 170.18cm, Black:-
amzn.to/3VnMWEw
Boya Mice
Auxiliary Omnidirectional Lavalier Clip On Collar Microphone for Mobile Phone:-
amzn.to/3hJsOyA
..............................................................
#बुवा_श्री_गिरीश_घाडीगावकर #बुवा #बुवा_गिरीश_घाडीगावकर #बुवा_श्री_गिरीश_घाडीगावकर_वाडाचापाठ_भजन_स्पर्धा_2023 #वडाचापाठ_भजन_स्पर्धा_2023 #आई_शांतादुर्गेच्या_मंदिरातील_भजन_स्पर्धा_2023 #भजन_स्पर्धा_2023 #आई_शांतादुर्गा_मंदिर #आई_शांतादुर्गा_मंदिर_वडाचापाठ #कोकणि_भजन_सितारे #Kokani_bhajan_sitare #हार्मोनियम_नरेंद्र_मेस्त्री
#कोकणातील_डबलबारी #भजन #संदिप_लोके #kokanibhajansitare #गुंडू_सावंतबुवा #राजवर्देकरएककलाप्रेमी #2022_मधिल_शेवटची_डबलबारी #तिरंगीबारी#parshuram_panchal_buva #बुवा_श्री_संदीप_पुजारे #बुवा_श्री_संतोष_कानडे - #बुवा_श्री_दिनेश_वागदेकर
@RajVardekar @tusharshinde8563 @AavdKokaniKalanchi @MalvaniLife @yogeshsamant6498 @tusharnalawade
....................🙏धन्यवाद 🙏....................
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
►Facebook:
/ sameer.nalawde.79
►Instagram:
I'm on Instagram as @sam_nalawde. www.instagram....
►Twitter:
Na...
Whatsapp No:- 8411836446
∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
Wa buwa 🎉
खुप सुदर गायन छाण
Apratim Girish 🙏
खूप छान 👍
Waa giru sundar👌👌❤
Khup chan bhajn abhang che raag konte???
खुप सुंदर भावा💐
❤ khup chan
लय भारी भाई
Khup chan bhava
1k no bhava 👏❤️
बुवांचा नंबर द्या