श्री स्वामी समर्थ माझ्याकडून एकदा व्यवस्थितपणे उद्यापन झालं नाही त्याचे परिणाम अजून भोगतोय एखाद्या चांगल्या गुरूंच्या हस्ते उद्यापन करण्याची माझी इच्छा आहे पण हुशार गुरु अजून मिळाले नाहीत आपण मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Udya pan la jr 9 mule nahi bhetli tr Tya veli 9 nevaidya eka thatat kadun te eka gayi la dyave tse kele tri chalel te udyapn pn pochale jate Fkt detana mantla lya mnat pratna kra ky kartay te ani dya
@@supriyaaiwale8440 ब्राम्हण कडून वाचून घेते. मी वाचत नाही.महिला नी नवनाथ ग्रंथ वाचू नये नऊ दिवस सात दिवस तीन दिवस असं वेळेनुसार करते कांदा लसूण खात नाही चपल घालू नये एकच टाईम जेवण करावे .कोणाचे बाहेरचे काही खाऊ नये समाप्ती दिवशी देवबाप्पा ना आहेर, शिदा,दक्षणा देते असे पारायण करते
गुरुजी नमस्कार🙏 माझे दोन प्रश्न आहे क्रुपया उत्तर सांगा 1) माझी बहिण सतत आजारी पडते तीला स्किनचा त्रास आहे तर तीने नवनाथ महाराजांचा कोणता अध्याय वाचावा व नियम कोणता पाळावा. 2) स्रीयांनी शंखनाद करावा की नाही, वेळ कोणती असावी.🙏🙏
खूप छान माहिती दीली 🙏🏻 वेळे अभावी सकाळ आणि संध्याकाळी पारायण केले तर चालते का आणि पारायण करणाऱ्या समजा एखाद्या दिवशी नाहीच जमेल तर दुसऱ्या ने केले तर चालते का
Om Namo Aadesh Tumhi Parayan kase karawe yachi mahiti ya video madhe gheun pahilya Shravan somwar te Ravivar ase 7 divas parayan kelo Ani Uddyapan hi kelo. Tumche khup abhar mahiti video dware TH-cam war share kelya baddal.🙏
आपण सुंदर विवेचन केले आहे. तपशीलवार माहिती दिली त्यासाठी धन्यवाद. मला मार्गदर्शन अस हवं आहे की मांडणी टेबल वर करून खुर्ची वर बसून पोथी वाचली तर चालेल का? कारण थोडा शारीरिक प्रॉब्लेम आहे. तसेच वरील प्रमाणे वाचन केले तर नाथांचे आसन कस करावं?
श्री स्वामी समर्थ समजा स्वामी च्या मंदीर सामुदायिक पारायण असेल आणि आपल्या घरात कोणाला problem आला तर जी व्यक्ती करते तिने continue वाचन ठेवलं तर चालते का
ॐ नमो नवनाथ महाराज 🙏🙏 मी या वर्षी नवनाथ कथासार हा ग्रंथ श्रावण चालु झालेल्या दिवसा पासुन वाचनास चालु केला आहे. हे माझे पहिलेच ग्रंथ वाचन आहे. माझे आज रोजी २१ अध्याय वाचन झाले आहेत. माझा प्रश्न असा आहे की माझे ग्रंथाचे वाचन कधी पूर्ण करू? म्हणजे श्रावण समाप्ती दिवशी उद्यापन करू? की २१ दिवसा नंतर उद्यापन करू?
मला श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे...जो नववा दिवस आहे. पण त्यासाठी मला अंदाजे बुधवार पासून वाचन करावे लागेल... आणि मी मनापासुन, पूर्ण इच्छाशक्ती सह तयार आहे. पण तुम्ही सांगितले की सोमवार किंवा गुरुवार पासून सुरुवात करावी... थोडी चिंता वाटली.. म्हणून तुमच्या मार्गदर्शनासाठी कंमेंट केली आहे... कृपया मार्गदर्शन करावे...
मला नवनाथ भक्ती सार यांचे पारायण सुरु करायचे आहे घरात,, सध्या श्रवण महिना चालू आहे... मी आपल्या विडिओ मधील माहिती पूर्ण पाहिली... तरी पण एक शन्का म्हणुन विचारतो.... पारायण हे सकाळी करावे का संध्याकाळी करावे आणी जो कलश आपण मांडणी करतो त्यातलं पाणी रोज बदलयचे का,, तसेच 9 दिवस ठेवायचे उद्यापन पर्यँत,,, आणी नवनाथ महाराजनचा फोटो रोज पुसून पूजा करायची का??? मांडणी तशीच ठेवायची??? आणी पोथी वाचायची का??
मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे पारयण ९ दिवसात पूर्ण केले आहे आणी मला खुप छान अनुभव आला आहे..
खूप खूप धन्यवाद..आनंद वाटला ...ओम् नमो आदेश
Pls.share experience
ओमनमोआदेश
🙏खुप छान माहिती दिली दादा 🙏🙏 🌹ऊँ नमो आदेश 🌹🙏
खूप धन्यवाद ताई ओम् नमो आदेश
खूप छान माहिती मी या वर्षी पहिल्यांदा हे पारायण करणार आहे
हो नक्की करा
दादा तुमच्या मार्गद्शना मुळे स्वामी न च्या आशीर्वाद लाभल्या मुळे. स्मपन झाले तुम्हाला. खूप खूप. धन्यवाद.
वा..खूप छान ताई..श्री स्वामी समर्थ ओम् नमो आदेश
माझे मिस्टर नवनाथ पारायण करणार आहे.. आणि मी गुरुचरित्र पारायण करणार आहे तर चालेल का??? फक्त दोघांची वेळ वेगवेगळी असणार
मी जर करणार आहे हे पारायण तर जेवण मी दूध पोळी खाईन बूट बाकीच्या जेवण लागते ते बनवून दिले तर चालेल का
श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 दादा
ओम नमो आदेश🙏🚩
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
अद्भुत विश्लेषण सर इतके सुंदर समजाऊन सांगणारे माझ्या आयुष्यातील गुरू म्हणून साष्टांग दंडवत...🙏🙏🙏🙇🙇🙇
खूप खूप धन्यवाद ओम् नमो आदेश 🙏🌺
ॐ नमो आदेश 🙏
ओम नमः आदेश
Guruji, Khup Chan dhanyawad apnas, marg darshan delayabadal🎉
गुरूजी आपण खूप छान माहिती दिली आहे व मी नेहमी आपण दिलेली माहिती ऐकते तुम्ही छान माहिती देत असतात छान समजते नमस्कार गुरुजी
खुप धन्यवाद आपले श्री स्वामी समर्थ
मी पहिल्यांदा करत आहे पूजा उद्यापासून
माहिती खुप छान दिलीत
सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली
ओम नमो आदेश
खूप धन्यवाद नक्की करा ..ओम् नमो आदेश
🙏🌹श्री नवनाथ भक्तीकथासार या ग्रंथाचे पारायण ९ दिवसात पूर्ण केले, घरी वातावरण खूप प्रसन्न वाटते.मला अनुभव आला. 🌹🙏
खूप खूप छान..ओम् नमो आदेश
खुप खुप धन्यवाद दादा 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Om Shree Chaitanya Gorakshay Namah♥️🙏
Om Namo Aadesh♥️🙏
Avdhutchintan Shree Gurudev Datta♥️🙏
Dhree Swami Samarth♥️🙏😊
श्री स्वामी समर्थ माझ्याकडून एकदा व्यवस्थितपणे उद्यापन झालं नाही त्याचे परिणाम अजून भोगतोय एखाद्या चांगल्या गुरूंच्या हस्ते उद्यापन करण्याची माझी इच्छा आहे पण हुशार गुरु अजून मिळाले नाहीत आपण मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Udya pan la jr 9 mule nahi bhetli tr
Tya veli 9 nevaidya eka thatat kadun te eka gayi la dyave tse kele tri chalel te udyapn pn pochale jate
Fkt detana mantla lya mnat pratna kra ky kartay te ani dya
नवनाथ पारायण दिवसा कले तर चालते का? मी ऐकलंय .रात्रीच करतात ते पारायण
😢😢@@svchavan432
Nemka Kai problem ala tumhala@vijaygaware2674
Me Thursday chalu kele ahe....sangta Friday la yete...9 divshi .ekadashi yete tar karve ki nahi l.... Please replay me
khup chan mahiti sangitli SIR...🙏🙏OM NAMO AADESH...SHREE GURUDEV DATT🙏🙏
खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
मी सहा वर्षे झाले.श्रावण महिन्यात श्री नवनाथ महाराजांचे पारायण करते . मला नवनाथ महाराज पारायणाचे खुप अनुभव आहेत
खूप छान..हो नक्कीच नाथांची शक्ती अथांग आहे ओम् नमो आदेश
Piz sanga kas karayche
Pls share ur experience
Kas करायचे सांगा ना
@@supriyaaiwale8440 ब्राम्हण कडून वाचून घेते. मी वाचत नाही.महिला नी नवनाथ ग्रंथ वाचू नये नऊ दिवस सात दिवस तीन दिवस असं वेळेनुसार करते कांदा लसूण खात नाही चपल घालू नये एकच टाईम जेवण करावे .कोणाचे बाहेरचे काही खाऊ नये समाप्ती दिवशी देवबाप्पा ना आहेर, शिदा,दक्षणा देते असे पारायण करते
खूप छान समजावून सांगितले. ओम नमो आदेश🙏
ओम् नमो आदेश खूप धन्यवाद
खुप खुप खुप छागिंतल गुरू मी समजुन घेण्यासाठी खुप दिवसांची पाहात होते 🎉🎉🎉🎉🎉
खूप धन्यवाद ताई आदेश🙏🌺
गुरुजी नमस्कार🙏
माझे दोन प्रश्न आहे क्रुपया
उत्तर सांगा 1) माझी बहिण सतत आजारी पडते तीला स्किनचा त्रास आहे तर तीने नवनाथ महाराजांचा कोणता अध्याय वाचावा व नियम कोणता पाळावा.
2) स्रीयांनी शंखनाद करावा की नाही, वेळ कोणती असावी.🙏🙏
मल पण माहित नाहोता मी केले होते पण आस नाही वेगळेया पद्धतीने केले होते पण मी पुन्हा करेल असच तुम्ही बोले त्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ 🌹🙏
नक्की करा श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Khoop chan sangital tumhi manapasun dhanyawad🙏🙏
Khup dhanyawad om namo aadesh
ॐ नमो आदेश श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती सांगितली
मी 30 वर्षा पारायण कर्तोय कोणतीही आपेशा नाही फक्त आणि फक्त महाराजाची भक्ती जय श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन
ओम् नमो आदेश 🌺🙏
ॐ नमो आदेश 🙏🙏
खूप छान माहिती दिली उद्धव पाण्याच्या वेळी लसूण कांदा घातलेला पदार्थ देतात का
ओम् नमः आदेश🙏🙏
Om Namo Aadesh... 🙏🙏
Shree Swami Samarth... 🙏🙏
खूप छान माहिती दीली 🙏🏻 वेळे अभावी सकाळ आणि संध्याकाळी पारायण केले तर चालते का आणि पारायण करणाऱ्या समजा एखाद्या दिवशी नाहीच जमेल तर दुसऱ्या ने केले तर चालते का
खूप धन्यवाद हो सकाळी संध्याकाळी वाचन करा ..एखाद्या दिवशी नाही जमले तुम्हीच नंतर पठण करा मनोभावे ओम् नमो आदेश
खूपच छान सांगितले दादा सेवा तुम्ही
खूप धन्यवाद
धन्य वाद मांझी सुनबाई वाचन करत आहे। आदेश अलख निरंजन
खूप धन्यवाद
ॐ नमो आदेश 🙏🌺🌺
ओम नमो आदेश ओम श्री नवनाथ नमो🙏
Khupach sunder mahiti👌👌
Om Namo Aadesh
Tumhi Parayan kase karawe yachi mahiti ya video madhe gheun pahilya Shravan somwar te Ravivar ase 7 divas parayan kelo Ani Uddyapan hi kelo. Tumche khup abhar mahiti video dware TH-cam war share kelya baddal.🙏
खूप धन्यवाद आपले ..आनंद वाटला आपली सेवा ऐकून..नाथांची कृपा सदैव राहो ..ओम् नमो आदेश
Dada mi sharavan mahinyat navnathanche 36 parayan kele aahe... Mala khup chan Anubhav aala aahe
Waa taai khup chan Nathanchi Krupa ashich raho
om namo aadesh 💐💐
Thank u dada 🙏
Om namo aadesh dhanyawad taai
Khup Chan mandani sangitali Sri Swami Samarth gurudev datt 🙏🙏🙏👌👌
Om Namo Aadesh...🚩👏👏👏
ॐ नमो आदेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय जय शंकर महाराज 🙏
आपण सुंदर विवेचन केले आहे.
तपशीलवार माहिती दिली त्यासाठी धन्यवाद.
मला मार्गदर्शन अस हवं आहे की मांडणी टेबल वर करून खुर्ची वर बसून पोथी वाचली तर चालेल का? कारण थोडा शारीरिक प्रॉब्लेम आहे.
तसेच वरील प्रमाणे वाचन केले तर नाथांचे आसन कस करावं?
श्री स्वामी समर्थ आपण मांडणी म्हणजे देवतांचा चौरंग किंवा पाट जमिनीवर मांडा आणि ग्रंथ टेबलवर आसन ठेवून मांडा ..त्याचठिकाणी ग्रंथ ठेवा पारायण होईपर्यंत
खूप खूप धन्यवाद.
ओम नमो आदेश खूपच छान नवनाथ पारायण माहिती दिली धन्यवाद दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ओम नमो आदेश खूप छान माहिती दिली.
खूप धन्यवाद ओम् नमो आदेश
खुप छान माहीती मिलाली मी पण वाचण करतो
Shree swami samarth maharaj Aai Shree gurudev datt aai..😁💓😁🙏🤗🌍😗🌍😀🌍😄🙏🤩🙏🤩🙏😄😍😄😍श्री स्वामी समर्थ महाराज आई श्री गुरूदेव दत्त आई..😍😄🙏🤩🌍❤🌺🌺😘💗🤗💓💓💖💖😀
ॐ नमो आदेश ॐ नमो नवनाथय नमः 👏🌺🌺
ओम नम आदेश ओम नम आदेश ओम नम शिवाय आदेश आलखनिरंजन जय श्रीराम
Khup chan mahiti Dilli sr thanks 🙏🏻
खूप धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
समजा स्वामी च्या मंदीर सामुदायिक पारायण असेल
आणि आपल्या घरात कोणाला problem आला तर जी व्यक्ती करते तिने continue वाचन ठेवलं तर चालते का
घरात जर शिवाशिव होत असेल तर नंतर वाचन करा
Khup Chan mahiti sir
खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
ॐ नमो नवनाथ महाराज 🙏🙏
मी या वर्षी नवनाथ कथासार हा ग्रंथ श्रावण चालु झालेल्या दिवसा पासुन वाचनास चालु केला आहे. हे माझे पहिलेच ग्रंथ वाचन आहे. माझे आज रोजी २१ अध्याय वाचन झाले आहेत.
माझा प्रश्न असा आहे की माझे ग्रंथाचे वाचन कधी पूर्ण करू?
म्हणजे श्रावण समाप्ती दिवशी उद्यापन करू? की २१ दिवसा नंतर उद्यापन करू?
मनोभावे वाचन करा ...आपण श्रावण महिन्यात कधी पण उद्यापन करू शकता ओम् नमो आदेश
मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे पारायण सात दिवस पूर्ण केलेले आहे मला खूप आनंद झाला
खूप छान ओम् नमो आदेश
औदुंबर चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
ओम नमो आदेश 🙏🌺🌺
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी
Shree swami samarth🙏🙏
श्री.गुरूदेव दत्त.
श्री गुरूदेव दत्त
Chan sangate sir Om namah adhesh
खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏
Prnam guruji aprtim ashi mahiti dili tumhi tyabddhal khup khup dhnyvad atishy mollyvan ase tumche mla maargdarshan milte tyaabaddal khup khup dhnyvad🌺🙏🌺
खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
पुरणपोळी शक्यता रवा शेवाईची खीर. पुरी केली तर चालेल का , कृपया मार्गदर्शन करावे
हो चालेल अवश्य करा
मी पन पहिल्यांदा केली खुप छान वाटत आहे
खूप धन्यवाद ओम् नमो आदेश
ॐ नमो आदेश 🙏🚩
ऊ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम्ह 💐💐📿🙇🏻♂️🙌
ओम् नमःअदेश❤
ओम नमो आदेश खुप खुप आभारी धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन केले आहे मनातील शंका व भिती निराशन नष्ट झाली आहे धन्यवाद गुरुजी श्री नवनाथः नम
खूप धन्यवाद ओम् नमो आदेश
Shree Swami samarth 🙏 navnath Maharaj ki jay
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वाींच्या चरण नतमस्तक ❤
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शंकर आदेश
मला श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे...जो नववा दिवस आहे. पण त्यासाठी मला अंदाजे बुधवार पासून वाचन करावे लागेल... आणि मी मनापासुन, पूर्ण इच्छाशक्ती सह तयार आहे. पण तुम्ही सांगितले की सोमवार किंवा गुरुवार पासून सुरुवात करावी... थोडी चिंता वाटली.. म्हणून तुमच्या मार्गदर्शनासाठी कंमेंट केली आहे... कृपया मार्गदर्शन करावे...
चालेल ...बुधवार पासून सुरू करा काही हरकत नाही ...मनोभावे पठण करणे महत्वाचे आहे ओम् नमो आदेश
ओंम नमो आदेश
गुरुजी एकादशी लां नवनाथ ग्रंथ सांगता केले तर चालते का.... प्लीज रिप्लाय मी
दुसर्या दिवशी करा द्वादशीला
ॐ नमो आदेश 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
सत नमो आदेश गुरुजी को आदेश जय चैतन्य नवनाथाय नमः 🛕🪔🔱🌹🍎🙏🙏🙏
ॐ नमो आदेश❤🙏🙏🙏🙏🙏🌸🌹🔱🪔🪔🪔🪔🪔
ॐ नमो नवनाथाय् नम्ः🙏🙏🙏🙏🙏 🪔🪔🪔🪔🪔🌸🌸🌸🌸🌸❤❤❤❤❤गुरूदेव दत्त🙏🙏
ओम नमो चैतन्य नवनाथ नमः .आदेश.
ओम नमः आदेश 📿🔱
श्री स्वामी समर्थ दादाच्या नवनाथांच्या सुपाऱ्या मांडल्यात त्याची पंचोपचारी रोज पूजा करायची का
हो करा भस्म लावावे ..पांढरे गंध लावावे
खूपच सुंदर माहिती दिली
खूप धन्यवाद 🙏🌺
खूप खूप छान माहिती दिली दा दा
मला नवनाथ भक्ती सार यांचे पारायण सुरु करायचे आहे घरात,, सध्या श्रवण महिना चालू आहे... मी आपल्या विडिओ मधील माहिती पूर्ण पाहिली... तरी पण एक शन्का म्हणुन विचारतो.... पारायण हे सकाळी करावे का संध्याकाळी करावे आणी जो कलश आपण मांडणी करतो त्यातलं पाणी रोज बदलयचे का,, तसेच 9 दिवस ठेवायचे उद्यापन पर्यँत,,, आणी नवनाथ महाराजनचा फोटो रोज पुसून पूजा करायची का??? मांडणी तशीच ठेवायची??? आणी पोथी वाचायची का??
आपण सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करू शकता ..मांडणी हलवू नका ..फोटो रोज पुसू शकता
कक्षातील पाणी बदलू नका ओम् नमो आदेश
Shri Swami samarth
ॐ नमो आदेश🎉🙏🙏🌹💐
ओम नमो आदेश धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरू देव दत्त🙏🙏
ओम चैतन्य नवनाथाय नमः❤
श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथा चे पारायण
भटजी करून केले तर चालते का ?
हो चालेल
Khup chan mahiti dilit apn khup shankech nirsan zale ahe pn tari ek vicharat ahe ki Jar Paryan suru astani mahilanchi adchn alich tar ani ghart dusr kunala vachta yet nasel tr 5 divas nanter suru karta yeil ka..pliz mala sanga 🙏
Ho karta yeil..gomutra shimpadun suru kara
🙏🏻🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏🏻
🌹ॐ|| नमो आदेश||🌹
गुरुजी संध्याकाळी 7:00 वाजता पूजा मांडली तर चालेल का आणि त्यानंतर वाचन केले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
हो चालेल करा
@@PradipKulkarni 🙏🙏
,🙏🙏chan mahiti sangitil dada
खूप धन्यवाद ताई
Dada roj अध्याय वाचून झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी का झाकून ठेवावी आणि पहील्यादिवाशी जस स्वामी स्तवन आणि इतर स्तोत्र पठाण केलं तास रोज करावं का.
रोज पोथी बंद करून झाकून ठेवली तरी चालेल..स्वामी स्तवन पहिल्या दिवशी ..नंतर रोजचे अध्याय वाचावे ..ओम् नमो आदेश
ओम नमो आदेश
Om namo adesh 🙏🙏🚩
ओम नमो आदेश अलख निरंजन श्री गुरूदेव दत्त
🙏 ओम नमो आदेश अलख निरंजन श्री गुरूदेव दत्त 🙏
Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🌎🌎
ओम नमो :आदेश
ऊ नम आदश